आज तिने हे जीवाभावाचं नातं तोडून टाकण्याचा निश्चय केला होता. मनावर दगड ठेवून आयुष्यात पुन्हा कधी त्याचं तोंड बघणार नाही असं ठरवलं होतं. खूप प्रेम केलं तिने त्याच्यावर. इतकं की त्याच्या सहवासाशिवाय तिला करमायचंच नाही. सतत त्याचाच विचार, त्याची भेट कशी होईल हा ध्यास, त्याची सुखद भेट होऊन गेल्यांनतरही आठवणींच्या सुगंधी विचारांमध्ये हरवून जाणे, हेच तिचे विश्व बनले होते. त्याच्या केवळ सोबत असण्याने सगळी tensions दूर पळत असत. विशेषतः पावसाळ्यात त्या दोघांच्या भेटीगाठींना विशेष कैफ चढत असे. पण त्याने त्या बदल्यात काय दिलं? मन आणि शरीरही जाळणारी असह्य वेदना?
“खूप झालं, आता बास!”
असं म्हणून तिने "वाफाळता चहा" दूर सारला!!!
--------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या कथेची दुसरी आवृत्ती : तुझे प्रेम माझे झाले
--------------------------------------------------------------------------------------------------------
प्रेरणा :
पुण्यात नारायण पेठेत एका पाटीवर वाचलेलं हे वाक्य आणि विनिता ह्यांचा प्रतिसाद ..
धन्यवाद विनिता
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज तिने हे जीवाभावाचं नातं तोडून टाकण्याचा निश्चय केला होता. मनावर दगड ठेवून आयुष्यात पुन्हा कधी त्याचं तोंड बघणार नाही असं ठरवलं होतं. खूप प्रेम केलं तिने त्याच्यावर. इतकं की त्याच्या सहवासाशिवाय तिला करमायचंच नाही. सतत त्याचाच विचार, त्याची भेट कशी होईल हा ध्यास, त्याची सुखद भेट होऊन गेल्यांनतरही आठवणींच्या सुगंधी विचारांमध्ये हरवून जाणे, हेच तिचे विश्व बनले होते. त्याच्या केवळ सोबत असण्याने सगळी tensions दूर पळत असत. विशेषतः पावसाळ्यात त्या दोघांच्या भेटीगाठींना विशेष कैफ चढत असे. पण त्याने त्या बदल्यात काय दिलं? मन आणि शरीरही जाळणारी असह्य वेदना?
“खूप झालं, आता बास!”
असं म्हणून तिने "वाफाळता चहा" दूर सारला!!!
दे इकडेऽ ,असे म्हणून मी पुढ्यात ओढला आणि म्हणाले "चला आजच्या चहाची सोय झाली होती. केव्हाची तल्लफ आली होती. बरं झालं तू सोडलास चहा!
दुकानावर पाटी झळकत होती. "चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा हा हवाच !!"
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
:-))
:-))
चहा
चहा
धन्यवाद sneha1, आदीसिद्धी
धन्यवाद sneha1, आदीसिद्धी
(No subject)
(No subject)
भारी आहे
भारी आहे
(No subject)
छानेय!! चहा वाटलाच नव्हता!
छानेय!! चहा वाटलाच नव्हता!
सुरुवातीला मला मोबाईल वाटलेला
सुरुवातीला मला मोबाईल वाटलेला
धन्यवाद विनिता.झक्कास
धन्यवाद विनिता.झक्कास,द्वादशांगुला ,अदिति,पवनपरी11,सायुरी ,अक्षय दुधाळ
सुरुवातीला मला मोबाईल वाटलेला
सुरुवातीला मला मोबाईल वाटलेला>>+1
आवडली शशक.
असं म्हणून तिने "वाफाळता चहा"
असं म्हणून तिने "वाफाळता चहा" दूर सारला!!! >>> दे इकडेऽ असे म्हणून मी पुढ्यात ओढला, चला आजच्या चहाची सोय झाली होती. केव्हाची तल्लफ आलेली
छान आहे.... :-))
छान आहे.... :-))
धन्यवाद कोमल १२३४५६, Nidhii
धन्यवाद कोमल १२३४५६, Nidhii
दे इकडेऽ असे म्हणून मी पुढ्यात ओढला, चला आजच्या चहाची सोय झाली होती. केव्हाची तल्लफ आलेली>>>> होऊन जाऊ द्या ..
चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा हा हवाच !!
सुरुवातीला मला मोबाईल वाटलेला
सुरुवातीला मला मोबाईल वाटलेला >>> मलापण
सुरुवातीला मला मोबाईल वाटलेला
सुरुवातीला मला मोबाईल वाटलेला>>>>>विशेषतः पावसाळ्यात त्या दोघांच्या भेटीगाठींना विशेष कैफ चढत असे.>> हे वाक्य differentiation दाखवते
छान कल्पना आहे किल्ली खुपच
छान कल्पना आहे किल्ली खुपच छान
धन्यवाद akki320
धन्यवाद akki320
खूप मस्त किल्लीताई. मला
खूप मस्त किल्लीताई. मला वाटलेले बॉयफ्रेंड
धन्यवाद च्रप्स
धन्यवाद च्रप्स
ही आवृत्ती पण मस्तच ग
ही आवृत्ती पण मस्तच ग किल्लीताई
मस्त किल्ली
मस्त किल्ली
दुसरा भाग पण मस्त
मस्त आहे..
मस्त आहे..
धन्यवाद आदीसिद्धी, विनिता
धन्यवाद आदीसिद्धी, विनिता.झक्कास, आनंद
:D,
:D,
मस्त आहे....
मस्त आहे....
धन्यवाद urmilas, बोकलत
धन्यवाद urmilas, बोकलत
मस्तय
मस्तय
मस्त ग किल्ली,
मस्त ग किल्ली,
मी माझ्यापुरती चहा ला कॉफी ने replace केलं
धन्यवाद धनुडी, शब्दसखी
धन्यवाद धनुडी, शब्दसखी