मायबोली अँड्रॉईड अॅप प्रकाशीत झाले.
२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अॅप असावे अशी सुचना बर्याच मायबोलीकरांकडून येत असते. यावर बरेच दिवस काम सुरु होते.
मायबोलीचे अँड्रोईड अॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.
या आवृत्तीच्या पहिल्या चाचणी टप्प्यात मदत करणारे मायबोलीकर चिन्नु, टवणे सर, उपाशी बोका, चिनूक्स, नरेन., भास्कराचार्य, अमितव, फारएण्ड आणि दुसर्या चाचणी टप्प्यात सूचना करणारे मायबोलीकर दत्तू, राजसी , हिम्सकूल, आका, पन्तश्री, पियू, बुन्नु, स्वरुप , जिज्ञासा , वरदा, विजय दिनकर पाटील, अॅस्ट्रोनाट विनय, king_of_net, Srd , Seema२७६, चिमु ,अल्पना, Nidhii , द्वादशांगुला, सिद, अक्षय दुधाळ यांचे आभार. एकूण २५८ मायबोलिकरांनी बीटा चाचणी साठी मदत करून वेळोवेळी सूचना केल्या त्यांचे आभारी आहोत. गुगल प्ले स्टोअर मधे कोण कोण खुल्या चाचणीसाठी मदत करत आहे हे कळत नाही त्यामुळे त्यांचा वैयक्तिक उल्लेख करू शकत नाही.
तुमच्या कडे बीटा टेस्टींगसाठी ०.८ आवृत्ती अगोदरच असेल तर नविन घ्यायची गरज नाही. पण त्या अगोदरची आवृत्ती असेल तर लवकर अपग्रेड करून घ्या. अॅपच्या मेनूत सेटींग्जमधे जाऊन तुम्हाला तुमची आवृत्ती कूठली ते कळू शकेल.
तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.
तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.
@ अनिरुध्द..
@ अनिरुध्द..
तुमच्या अडचणी साठी लॉगीन /लॉग आउट उपाय नाही. अॅप लोगोवर अडकून पडायला नको. पडली तर जास्तीत जास्त २-३ सेकंद. सर्वसाधारणतः ०.५ सेकंदच लोगो दिसतो. तुम्ही अॅपचे कूठले वर्जन वापरता आणि तुमचा मोबाईल आणि अँड्रॉईड वर्जन कुठले आहे?
आणि मुख्य म्हणजे जे मोबाईल ब्राऊझर पेक्षा अॅप वेगात चालते ना?
पुढच्या आवृत्तीत काही करता येते का ते पाहतो.
आणि तुमचा मोबाईल आणि अँड्रॉईड
आणि तुमचा मोबाईल आणि अँड्रॉईड वर्जन कुठले आहे?
पुढच्या आवृत्तीत काही करता येते का ते पाहतो.
Submitted by webmaster on 19 June, 2018 - 10:59
<<
मायबोली अॅप आवृत्ती ०.९ च्या आधीची.
अँड्रॉईड वर्जन : Android OS, v8.0 (Oreo)
मोबाईल : सॅमसंग गॅलेक्सी जे६ (४ जीबी रॅम)
वेमा, मी अजून अँप डालो केले
वेमा, मी अजून अँप डालो केले नाहीये. फक्त मोबाईलवरून माबो ऍक्सेस करते.
गेले काही महिने फक्त मोबाईल. लॅपटॉपवर ऑफिस फायर वॉल, माबो सोशल interactive साईट आहे म्हणून ऍक्सेस करायला देत नाहीय व घरचा कॉम्प्युटर बंद पडलाय.
कधी प्रतिसाद एका फटक्यात सेव होतो तर कधी कधी नाद सोडून द्यावा लागतो.
वरचा प्रतिसाद देखील सेव न
वरचा प्रतिसाद देखील सेव न होता माबो मला 'नवीन प्रतिसाद द्या' ह्या नव्या पानावर घेऊन गेली. तिथे प्रतिसाद परत पेस्ट केला व सेव क्लिक केले.
मी app उघडून 'माझ्यासाठी नवीन
मी app उघडून 'माझ्यासाठी नवीन'ची यादी पाहिली. त्यातल्या आधी पाहिलेल्या एका धाग्यावरचे ५ नवीन प्रतिसाद वाचले.
त्यानंतर 'ग्रूपमध्ये नवीन' यादी पाहिली. तर त्यात पुन्हा तोच धागा ५ नवीन प्रतिसादांसहित दिसला. असंच अपेक्षित आहे का? (स्क्रीन स्वाईप करून रिफ्रेश केल्यावर मगच तो धागा यादीतून दिसेनासा झाला.)
स्क्रीन स्वाईपला ऑटो रिफ्रेश
स्क्रीन स्वाईपला ऑटो रिफ्रेश सध्या तरी दिसत नाही, त्यामुळे वेगळे रिफ्रेश करावे लागते आहे.
@Webmaster
@Webmaster
काल मी लिहिलेली समस्या, माझ्या मोबाईल मधील मायबोली अॅप ०.८ वरुन ०.९ वर अपग्रेड केल्यानंतर सुटली असे दिसते. काल सकाळी अकरा नंतर एकदा ही मोबाईल 'मायबोली लोगो' स्क्रिनवर अडकून राहिला नाही. मायबोली अॅपवर क्लिक केल्यानंतर २-३ सेकंदात मुख्य पान उघडतेय.
--
धन्यवाद !
स्क्रीन स्वाईपला ऑटो रिफ्रेश
स्क्रीन स्वाईपला ऑटो रिफ्रेश सध्या तरी दिसत नाही, त्यामुळे वेगळे रिफ्रेश करावे लागते आहे.
नवीन Submitted by हिम्सकूल on 20 June, 2018 - 10:26
>>>>
मोबाईल वेब ब्राऊझरला पण सेम प्राॅब्लेम आहे.
Samsumg web browser
Samsung J26
Androide 6.0.1
वेमा,
वेमा,
१) App मध्ये नवीन प्रतिसाद टाईप करताना त्याच विंडोत तो 'go to top' चा मोठा ग्रे चौकोन येतो. जरा मोठा प्रतिसाद असेल तर चौकोन मध्येमध्ये आल्यासारखा वाटतो. त्याचं काही करता येईल का?
२) एखाद्या धाग्यावर कुणी youtube लिंक दिली असेल तर अॅपमधून त्या लिंकवर tap केलं की अॅपमध्येच यूट्यूबचा स्क्रीन उघडतो. व्हिडीओ अनम्यूट करून लिंक पाहायला फोन रोटेट केला की व्हिडीओ बंद होतो आणि परत app चा पूर्ण रिकामा स्क्रीन दिसतो. बॅक बटन दाबलं की app चा आधीचा मेनू दिसतो.
व्हिडिओ तसाच म्यूट ठेवला तर स्क्रीन-रोटेट करून व्यवस्थित पाहता येतो याचं काही कनेक्शन आहे की नाही माहिती नाही. पण २-३ वेळा असंच झालं. म्हणून इथे लिहिलं.
----------
(हा प्रतिसाद काल अॅपमधून पोस्ट होईना. परत तीच जेनेरिक एरर येत होती. मग मेसेज आणि स्क्रीनशॉट ईमेलमध्ये कॉपी-पेस्ट करून ठेवलं. आत्ता डेस्कटॉपवरून पोस्ट केलं आहे.)
J6 मोबाइलमध्ये सॅमसंगने जो
J6 मोबाइलमध्ये सॅमसंगने जो त्यांचा exynos processor वापरला आहे त्याबद्दल रिव्ह्रु सांगतात की तो स्लो आहे.
पुर्वी "माझ्यासाठी नवीन "
पुर्वी "माझ्यासाठी नवीन " मधील कोणत्याही धाग्याला भेट दिल्यानंतर बॅक केल्यावर तो धागा यादीतून कमी व्हायचा. सध्या रिफ्रेश करावे लागते आहे.
अॅपवरून लॉगिन करताना एरर
अॅपवरून लॉगिन करताना एरर येतेय. देवनागरी आयडीला.
मराठी सेटींग बाय डिफॉल्ट असले तिथे तरी देवनागरी कीबोर्ड चालू केल्याशिवाय देवनागरी अक्षरे उमटत नाहीत. ती एकदाची उमटली की पासवर्ड टाकल्यावर पासवर्ड चुकीचा असा एरर मेसेज येतोय.
माझाच रोमन आयडी आहे त्याने लॉगिन करताना काही प्रश्न नाहीये.
अॅप डालो केले तेव्हा हा प्रॉब्लेम आला नव्हता. मी रोज अॅप्मधून बघत नाही माबो त्यामुळे काय आणि कधी बदलले माहिती नाही पण आज हा प्रॉब्लेम आला.
पुर्वी "माझ्यासाठी नवीन "
पुर्वी "माझ्यासाठी नवीन " मधील कोणत्याही धाग्याला भेट दिल्यानंतर बॅक केल्यावर तो धागा यादीतून कमी व्हायचा. सध्या रिफ्रेश करावे लागते आहे. >>>> +१
अॅपमधून लेख शेअर करताना
अॅपमधून लेख शेअर करताना (whatsapp वर) लिंक नीट येत नाही. अजून कोणाला असा अनुभव आला आहे का?
अजून कोणाला असा अनुभव आला आहे
अजून कोणाला असा अनुभव आला आहे का?
>>> हो, सेम अनुभव
१) देवनागरी आइडी -रोमन
१) देवनागरी आइडी -रोमन पासवर्ड
मराठी/इंग्रजी योग्य बदलून लॉगिन झाले.
२) शेअरिंग लिंक -
वाट्सप अथवा मेसेजिंग गंडते आहे.
httpsच्या जागी %2F
/ च्या जागी %3F
WhatsApp वर एक माबो लिंक आली,
WhatsApp वर एक माबो लिंक आली, त्यावर tap केल्यावर app उघडलं, पण तीन रेघांवर tap केल्यावर जो मेनू दिसतो तो ओपन झाला; त्या विशिष्ट लिंकचं पान नाही उघडलं.
जिज्ञासा , ललिता-प्रीति, कुंद
जिज्ञासा , ललिता-प्रीति, कुंद
जी लिंक अॅपमधे थेट उघडली नाही ती कृपया support@maayboli.com ला पाठवणार का म्हणजे आणखी शोध घेता येईल.
नीधप, कुंद
लॉगीन च्या अडचणीबद्दल शोध चालू आहे. मायबोलीवर वेबमधून किंवा अॅपवरही ईमेल वापरून लॉगीन करता यायला हवे. म्हणजे देवनागरी आयडी चालत नसला तरी हा एक उपाय आहे.
ललिता-प्रीति , हिम्सकूल, पाथफाईंडर,सचिन काळे
अॅपमधे पान पाहिल्यावर, पान ताजे केल्याशिवउय त्याची लिंक ताजी होत नाही (निघून जात नाही) ही अडचण पहिलेपासूनच आहे. पण मोबाईल ब्राउझर मधे होत असेल तर ते नविनच कळते आहे.
वेबवर काहीच प्रश्न नाही. अ
वेबवर काहीच प्रश्न नाही. अॅपवर देवनागरी आयडीला प्रॉब्लेम आला. इमेल वापरून करता येईल हे लक्षातच राह्यले नाही. आता नेक्स्ट टाइम ते करेन.
धन्यवाद.
१) माझा आइडी देवनागरी "कुंद"
१) माझा आइडी देवनागरी "कुंद" आणि पासवड रोमन आहे. लॉगिन होता येते आहे.
२) इमेल वापरुनही लॉगिन झाले.
३) याच धाग्याची मेसेजिंग/वाटसप शेअरिंग लिंक इथेच देण्याचा प्रयत्न वाया जातो आहे कारण लिंक अक्टिवेट होते आहे.
लिंक
लिंक
फोटो
App मधून खाजगी जागेतले
App मधून खाजगी जागेतले "incert file" बटण सापडले नाही. फायरफॉक्समधून फोटो टाकला.
कुंद यांनी टाकल्यासारखीच दिसत
कुंद यांनी टाकल्यासारखीच दिसत होती लिंक फक्त काही भाग लिंकसारखा निळा होता आणि त्यावर क्लिक केले की एरर येत होती.
१) अँड्राइड फोनवरुन क्रोम
१) अँड्राइड फोनवरुन क्रोम ब्राउजर डेस्कटॉप पेजवरून इथे फोटो टाकण्यासाठी इमिज/लिंक द्या'वर टिचकी मारल्यावर मायबोली app उघडले जाते आणि त्यातून खाजगी जागेतल्या निवडलेल्या फोटोसाठी "incert file" बटण येत नाही/आले नाही. मग ती विंडो बाजूला ठेवून मायबोलीapp uninstall केल्यावर पुन्हा क्रोमची विंडो उघडली. आता app नसल्याने खाजगी जागा - "incert file" बटणासह पेज आले आणि लिंक प्रतिसादात कॉपी पाठवता आली.
२) फायरफॉक्स अथवा एज (अँड्राइड app) यांचा अँड्राइड सिस्टमशी सिंक्रो नसल्याने तिथे काही समस्या येत नाही.
३) थोडक्यात खाजगी जागेतले फोटो अँड्राइड फोनवरून टाकायचे झाल्यास फायरफॉक्स अथवा एज वापरायला हवे.
४) फार मोठी अडचण नाही, दुसरे उपाय आहेतच.
@ Webmaster, अॅपमधे पान
@ Webmaster, अॅपमधे पान पाहिल्यावर, पान ताजे केल्याशिवउय त्याची लिंक ताजी होत नाही (निघून जात नाही) ही अडचण पहिलेपासूनच आहे. पण मोबाईल ब्राउझर मधे होत असेल तर ते नविनच कळते आहे. >>> अजूनही तसंच होते आहे. Browser : Samsung internet version 7.2.10.33 dt. 07..06.18.
सचिन जी +1
सचिन जी +1
तुम्ही या महिन्यात samsung operating system update केले होते का?
मी या महीन्यात केले तेव्हापासून हा प्राॅब्लेम सुरू झाला आहे.
@वेमा हा ऑपरेटिंग सिस्टिम चा प्राॅब्लेम असेल का?
अँप मध्ये वाचत असताना काही
अँप मध्ये वाचत असताना काही कारणास्तव स्क्रीन लॉक करून किंवा अँप बंद करून काही वेळाने परत चालू केल तर जिथे अँप बंद किंवा स्विच केलं असेल तिथे ओपन नाहीं होत
तेच मोझेला browser मध्ये वाचताना ४ दिवसानि जरी परत ओपन केलं तरी जिथे वाचन सोडलं होत तिथेच ओपन होत आणि आपण जेथे सोडलं तेथेच वाचन चालू करू शकतो
अँप मध्ये तस करता आलं तर बघा
मी आताच ऍप बंद करून पुन्हा
मी आताच ऍप बंद करून पुन्हा चालू केलं आणि स्क्रीन लॉक करून पाहिलं आणि जिथे होतो ति थे चालू झाले
@ पाथफाईंडर, तुम्ही या
@ पाथफाईंडर, तुम्ही या महिन्यात samsung operating system update केले होते का? >>> होय, अंदाजे दहा बारा दिवसांपूर्वी.
अँड्रॉईड वर्जन : Android OS, 7.0
मोबाईल : सॅमसंग गॅलेक्सी जे 7 मॅक्स (४ जीबी रॅम)
बाहेरून आलेल्या लिंकवर टिचकी
बाहेरून आलेल्या लिंकवर टिचकी मारली की अॅप सुरू होतं पण ती विविक्षित लिंक उघडत नाही. फक्त मुख्य पानावर माबो उघडते.
अॅन्ड्रॉइड वर्शन - ओरिओ (ऑनर फोन)
Pages