दूर देशी..विडंबन

Submitted by ओबामा on 19 May, 2018 - 21:49

माननीय सलीलजी कुलकर्णी व संदीपजी खरे यांची माफी मागून, माझ्या एका अत्यंत आवडीच्या त्यांच्याच गाण्यावर माझे विडंबन सादर करत आहे.
दूर देशी..विडंबन_OBAMA.png

Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त.. आवडलं...आमच्या वर्गात एक मुलगा ते ओरीजनल गाणं गायचा... त्याच स्वरात हे विडंबन इमॅजीन करून वाचलं...फार हसायला आलं... Happy