आई

Submitted by वृन्दा१ on 5 April, 2018 - 09:53

जागं असण्याची भीती वाटते
झोपायची भीती वाटते
तू लवकर परत ये ना
मला सगळ्या जगाची भीती वाटते

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नेहमीप्रमाणेच अगदी आतून उमटलेल्या ओळी आहेत पण 'झोपायचीही भिती वाटतेय 'समजले नाही .बहुधा गेलेल्या जवळच्या व्यक्तीचा घरातला (स्वप्नातला) वावर अस्तित्वात असल्यासारखा सुखद असतो .

Sad Sad