Submitted by वृन्दा१ on 5 April, 2018 - 09:53
जागं असण्याची भीती वाटते
झोपायची भीती वाटते
तू लवकर परत ये ना
मला सगळ्या जगाची भीती वाटते
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
नेहमीप्रमाणेच अगदी आतून
नेहमीप्रमाणेच अगदी आतून उमटलेल्या ओळी आहेत पण 'झोपायचीही भिती वाटतेय 'समजले नाही .बहुधा गेलेल्या जवळच्या व्यक्तीचा घरातला (स्वप्नातला) वावर अस्तित्वात असल्यासारखा सुखद असतो .
:(.
धन्यवाद सगळ्यांना. झोपेनंतर
धन्यवाद सगळ्यांना. झोपेनंतर येणारी जाग आणि मग आपल्यावर कोसळणारे वास्तव....
नेहमीप्रमाणेच अगदी आतून
नेहमीप्रमाणेच अगदी आतून उमटलेल्या ओळी आहेत >> + १११
धन्यवाद अक्षय..
धन्यवाद अक्षय..