Submitted by Geetanjalee on 18 March, 2018 - 13:20
Punyat ghanyavarche khatriche ani shudhha godetel kuthe milel?
Rate kay asel.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Hexane
In industry, hexanes are used in the formulation of glues for shoes, leather products, and roofing. They are also used to extract cooking oils (such as canola oil or soy oil) from seeds, for cleansing and degreasing a variety of items, and in textile manufacturing. They are commonly used in food based soybean oil extraction in the United States, and are potentially present as contaminants in all soy food products in which the technique is used; the lack of regulation by the FDA of this contaminant is a matter of some controversy
करडई म्हणजे कॅनोला ना?
करडई म्हणजे कॅनोला ना?
मास प्रोडक्शन मध्ये काय काय होतं त्याकडे डोळे झाक नाही केली तर अश्मयुगाकडे वाटचाल करावी लागेल आणि लाईफचं तेल काढा, वाईन गाळा होऊन जाईल. रां. वा. उ. का सारखं.
Not necessarily. There are
Not necessarily. There are farmers, there are people who are trying to follow and also provide products which are sustainable.
In pune there is a sustainable living store, apart from that many small scale farmers who are trying to do their best to go natural.
if We support these people - its win win.
They need to sustain, we get healthier products.
Also helps environment from our side.
करडईच तेल म्हणजे कनोला नाही .
करडईच तेल म्हणजे कनोला नाही . (safflowe oil -करडई))
https://www.livestrong.com/article/437263-what-is-the-difference-between...
म्हणजे घाण्याचं तेल काही खरं
म्हणजे घाण्याचं तेल काही खरं नाही. रिफाईंड पण खरं नाही. सगळीकडेच धोके दिसतात. साजूक तूपच वापरावं काय आता? ते डोळ्यासमोर बनतं
> साजूक तूपच वापरावं काय आता?
> साजूक तूपच वापरावं काय आता? ते डोळ्यासमोर बनतं > दुधपण डोळ्यासमोरच काढून घेता का? अन् त्या गाईला कायकाय खाऊ घालतात, हार्मोन्स देतात तेपण मॉनिटर करता?
एवढा विचार करू नये
तसेही मला वाटतं कॅन्सर, डायबेटिस, हृदयरोग हे हेरेडेटरी आजार आहे, काही खाल्लं- नाही खाल्लं तरी होणारच किंवा होणार नाही. <- हे मत चूकले असेल तर डॉक्टरांनी बरोबर करावे.
====
> आमच्या आजीच्या घरी करडईचे तेलच वापरले जायचे. त्या काळात म्हणे करडई तेल खूप कॉमन होते. आणि ते घाण्यावरचेच मिळायचे. ट्रिपल रिफाईंड तेल रुळून पण फार तर तीस चाळीस वर्षे झाली असावीत. > आमच्या पालकांकडेपण करडईच तेलच असायचं. त्यामुळे मीपण २१ वर्ष तेच खाल्लं आहे. दिवाळीला सफोलाचा ५ कि १० लिटरचा कॅन आणायचो. रोजच्या वापरात घाण्याचे करडई तेल. तेव्हा शेंगातेल स्वस्त होत, करडई आणि सूर्यफूल महाग होत. तेल वजनावर विकले जायचे, किलोचा भाव असायचा. आतासारखी एकेक लिटरची पाकिटदेखील मिळत नव्हती.
मी जेमिनी सूर्यफूल तेल आणते आजकाल. मराठी लोकांकडून शेंगांतेलाचे कौतुक वाचून एकदा आणून पाहिले पण चव काही आवडली नाही.े
तसेही मला वाटतं कॅन्सर,
तसेही मला वाटतं कॅन्सर, डायबेटिस, हृदयरोग हे हेरेडेटरी आजार आहे, काही खाल्लं- नाही खाल्लं तरी होणारच किंवा होणार नाही>>>
मग कशी काय सुरवात झाली या रोगांची आणि एवढे झपाट्याने का वाढताहेत असं तुम्हाला वाटतं?
म्हणजे घाण्याचं तेल काही खरं
म्हणजे घाण्याचं तेल काही खरं नाही. रिफाईंड पण खरं नाही. सगळीकडेच धोके दिसतात. साजूक तूपच वापरावं काय आता? ते डोळ्यासमोर बनतं >> अॅमीचे पुढचे प्रश्नही चा न्गले आहेत, प ण आपला प्रामाणिक प्रयत्न येवढेच आपण करू शकतो, जे प्रो वायडर्स प्रामा णिक प्रयत्न करताहेत, त्या ंना स्ट्राँग कर णे हे आपण करू शकतो.
घाण्यावर आपले आप ले दाणे देऊन करून घेऊ शकतो ना?
गायींच्या बाबतीत, ए१, ए२ वादात न पडता (चांगले वाईट, खरे खोटे वगैरे), सध्या ए२ दूध वाले काही ध्येयाकरता मवगैरे)गायींना चांगले खाऊ घालाय्चा प्रयत्न करताहेत. त्याचा वापर करू शकतो.
आजच्या जमान्यात शुद्ध
आजच्या जमान्यात शुद्ध सुरक्षित खाद्य पदार्थ हा शुद्ध कल्पना विलास आहे
प्रत्यक्षात असे काहीही अस्तित्वात असू शकत नाही कारण ह्या गोष्टीमध्ये निव्वळ हाइजीन व्यतिरिक्त अनेक इतर गोष्टी समाविष्ट आहेत आणि त्यात आपण नैसर्गिकपणा हरवत चाललो आहोत म्हणून हे विविध आजार आजच्या पिढीत सहजरित्या बळावत चालले आहेत.
तेव्हा फार चिंता करुन जीवंतपणी चिता रचण्यापेक्षा (घाबरत आयुष्य जगण्या पेक्षा) डॉक्टर सांगतील तशी पथ्ये आणि नियमित आरोग्यपूरक व्यायाम ह्या प्रतिबंधक उपायानी उर्वरित आरोग्य होता होईल तितके निरोगी जगावे हे उत्तम !
एक साधे उदाहरण बघू --
एक साधे उदाहरण बघू --
त्यामुळे पूर्ण शुद्धता ही कवीकल्पना आहे
शुद्ध (!) साजुक तूप बनते ज्या दुधापासून ते दूध (A१ की A२ हां फार दुरचा मुद्दा) कुठल्या चाऱ्या पासून (सेंद्रिय खत की केमिकल फवारणी) बनलय हां मुद्दा आहेच आणि अगदी सेंद्रिय असला आणि कोणी जास्त दूध उत्पादन व्हावे म्हणून ओक्सिटोसिन टोचले असेल (जे बॅन असले तरी बहुतांश कमर्शियल डेयरी वापरत असतात) तर मग सगळे मुसळ केरात गेले ना
तिळाचे तेल स्वैपाक साठी कसे
तिळाचे तेल स्वैपाक साठी कसे वापरावे ह्याची माहिती द्याल का ? ह्याचे फायदे वाचले परंतु उष्ण असते असे ऐकले तसेच मी एकदा वापरले तेंव्हा माझी भूक खूप जास्त वाढल्या सारखे वाटले ह्या करीत विचारत आहे , काही precaution घ्यायला हवी काय ?
मध्यलोक म्हणुन पुण्यातील
मध्यलोक म्हणुन पुण्यातील माबोकर आहेत. त्यांनी हल्लीच हा घरगुती व्यवसाय सुरु केला आहे , विचारून पहा.
सूर्यफूल ची भारतात लागवड खूप
सूर्यफूल ची भारतात लागवड खूप उशिरा सुरू झाली २० vya शतकाच्या मधल्या काळात .
ते भारतीय पीक नाही .
महाराष्ट्र पुरता विचार केला तर .
भुईमुग,करडई, तीळ ही गळीत धान्य आहेत .
आणि त्यांचा वापर इथे खूप वर्षा पासून केला जातो.
करडई च्या पानावर असंख्य काटे असतात त्यामुळे त्या पिकाची कापणी खूप कष्टाची आहे .
बोंड मध्ये करडई चे दाणे असतात .
उत्पादन कमी असते.
तीळ हे आकाराने खूपच बारीक असतात एका झाडापासून खूप कमी उत्पादन मिळते .
भुईमुग हे जास्त उत्पादन देणारे गळीत धान्य आहे .
तीळ,आणि करडई आता कोण्ही करत नाही खूप कमी लोक ते पीक घेतात .
आणि सर्वात महत्वाचे भुईमुगाचे पारंपरिक बियाणे नष्ट झालेले आहे .
ते चवीला सुधा खूप छान होते .
आता सर्व बियाणे हे संकरित आहेत .
त्यामुळे त्यांच्यात पहिल्या सारखा कसं नाही .
भुईमुगाच्या शेंगा ह्या कडक
भुईमुगाच्या शेंगा ह्या कडक उन्हात वाळवल्या नंतर त्या तेल काढण्यासाठी वापरल्या जातात .
जेवढ्या जास्त वाळलेल्या असतील तेवढ जास्त चांगलं .
त्या मुळे बुरशी तेलात मिसळते हे स्वीकारता येत नाही
फक्त सोयाबीन पासून तेल
फक्त सोयाबीन पासून तेल काढण्याची प्रोसेझर वेगळी आणि जटिल आहे .
सोयाबीन व्यतिरिक्त बाकी सर्व गळीत धन्याचे तेल एकच प्रकारे काढतात .
मोहरीच्या तेला ला पश्चिमात्य देशात खाण्याचे तेल म्हणून मान्यता नाही .
एक्स्टर्णल use करण्यासाठीच मान्यता आहे.
चांगली माहिती दिलीत राजेश१८८
चांगली माहिती दिलीत राजेश१८८
तेल काढण्याचे घरगुती यंत्र
तेल काढण्याचे घरगुती यंत्र कोणी वापरले आहे काय ? अनुभव कसा आहे ?
हा धागा वर आला कि मिंग्लीश
हा धागा वर आला कि मिंग्लीश मध्ये मला नेहमी हे ,' गाण्यावरचे तेल कुठे मिळेल' अस लिहिलय अस वाटत.
Lakdi ghana- Ideal colony /
Lakdi ghana- Ideal colony / balshikshan school javal -Kothrud
Chakan Oil- Swargate javal
Pages