दिल से रे ....

Submitted by rar on 16 February, 2018 - 13:33

व्हेलेंटाइन्स डे चं निमित्त साधून 1kW Creations ने रीलीझ केलेले 'फूल टू फिल्मी' कार्टून पोस्टर ..... Dil say re !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

रार, ही चित्रं तू काढली आहेस का? 1kw क्रिएशन्स बद्दल काही माहिती देणार का? Happy

थँक्स सशल.
ही चित्र मीच काढली आहेत. माझ्या डूडलींग, किंवा कार्टून पोस्टर्स वगैरे चित्रांसाठी मी 1kW creations असं नाव घेतलं आहे - A picture is worth 1000 words (1kW) ह्या अर्थानं. धमाल म्हणजे मला अंदाजही नव्हता पण डूडल्स आणि ह्या चित्रांना खूपच मस्त रीसपॉन्स मिळत आहे. खूप एन्करेजींग आहे हे खास करुन एक्स्प्रेस होण्याचे नवीन फॉर्म आजमावून बघत असताना.

फेबुवर पाहिले होतेच. सही आहे. मला नेहमीच्या फीड मधून दिसत नव्हते. आता पाहिले तर चित्रकला ग्रूप मधे आहे. सार्वजनिक कर म्हणजे कोठूनही दिसेल.

1kw क्रिएशन्स बद्दल काही माहिती देणार का? >>> तेच म्हणणार होतो.

लय भारी रे !
कार्टून पोस्टर्स वगैरे चित्रांसाठी मी 1kW creations असं नाव घेतलं आहे >>> अरे वा मस्तच की.
1000 words (1kW) >>> हैला मी १ किलो वॉट समजलो होतो , क्या करे आदत से मजबूर है Proud