Submitted by ऋन्मेऽऽष on 15 February, 2018 - 13:08
^^
^^^
ज्यांना हि कोण माहीत नाही त्यांनी पोगो बघा.
ज्यांनी उडत उडत ऐकलेय आणि आणखी जाणून घ्यायची ईच्छा आहे त्यांनी स्वत: गूगल करा नाहीतर हा विडिओ बघा - १.२९ पासून पुढे
https://www.youtube.com/watch?v=W0fKl43QmIE
आर्ची नाही आठवली तर अॅडमिनला खुशाल धागा उडवायला सांगा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Priya reached another level
Priya reached another level of fame as she dethroned Sunny Leone to become the most-searched celebrity on Google search engine, according to a report in TOI
Apart from Sunny, Priya has also impressively taken over the popularity of A-list Bollywood actresses, such as Deepika Padukone and Katrina Kaif.
She has also set a new record on social media. Scoring more than 606k followers on Instagram in a single day, Priya came very close to beating American reality TV personality Kylie Jenner and football star, Cristiano Ronaldo.
http://www.news18.com/news/movies/priya-prakash-varrier-beats-sunny-leon...
या इथल्या सगळ्या गोड प्रकारात
या इथल्या सगळ्या छान गोड प्रकारात मला फक्त शहारूखचा फोटो खड्या सारखा खटकतो.
आणि त्या प्रिया प्रकाश वरीयर
आणि त्या प्रिया प्रकाश वरीयर ची वॉरीयर का म्हणे केली
वरीयर आहे का? मी ईंग्लिशमध्ये
वरीयर आहे का? मी ईंग्लिशमध्ये वाचले मला वॉरीअर वाटले. त्याला काहीतरी अर्थ आहे ना, वरीयरला काय अर्थ आहे?
आडनावात कसले अर्थ शोधताय
आडनावात कसले अर्थ शोधताय
तो स्वतःच्या नावाचा अर्थ
तो स्वतःच्या नावाचा अर्थ विचारत धागा काढतो मग आडनावाने काय बिघडले?
असेल हीची अदा भारी पण माहीत
असेल हीची अदा भारी पण माहीत नाही का ते मला नाही आवडली..
त्यापेक्षा आर्या आंबेकर जास्त आवडलेली मला म्हणजे अजुनही आवडते..
साधी,सिंपल आणि सोज्वळ...
आता आर्या आंबेकर कोण?
आता आर्या आंबेकर कोण?
कर म्हणजे मराठी आहे का?
त्यामुळे भाषिक आपलेपणा वाटत असेल
अजय तुम्ही मारेज मटेरियल
अजय तुम्ही मारेज मटेरियल शोधताय बहुतेक ☺️
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=KoNZIyorfV8&fulldescription=1&client=mv-go...
याला बघा याच्या अदांपुढे प्रिया प्रकाश अगदीच टिमटीमता तारा वाटते.
Totally smitten by Alan Cumming !! Just like Tom Cruise
ती सध्या काय करतेय ह्या
ती सध्या काय करतेय ह्या चित्रपटातली काॅलेजवयीन नायिका..
गुगल करा ॠन्मेष..
च्रप्स...झालयं लग्न माझं त्यामुळे मॅरेज मॅटेरिअल शोधायचा प्रश्नच येत नाही...पण क्रश होता आर्यावर..
Pages