Submitted by ऋन्मेऽऽष on 15 February, 2018 - 13:08
^^
^^^
ज्यांना हि कोण माहीत नाही त्यांनी पोगो बघा.
ज्यांनी उडत उडत ऐकलेय आणि आणखी जाणून घ्यायची ईच्छा आहे त्यांनी स्वत: गूगल करा नाहीतर हा विडिओ बघा - १.२९ पासून पुढे
https://www.youtube.com/watch?v=W0fKl43QmIE
आर्ची नाही आठवली तर अॅडमिनला खुशाल धागा उडवायला सांगा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तर ती हुमा कुरेशी सारखी
मला तर ती हुमा कुरेशी सारखी वाटली आणि म्हणून आवडली
आर्ची >> याक काय फालतू तुलना
आर्ची >> याक काय फालतू तुलना करताय राव. आर्ची म्हणजे नुसते मैद्याचे पोते आहे
गो रा खैरनार पूर्वी एका राजकीय पुढाऱ्यास मैद्याचे पोते म्हणायचे आपल्या भाषणात त्याची आठवण झाली
गडकरी की फडणवीस?
गडकरी की फडणवीस?
आज रिशिम कपूर ने पण ट्विट
आज रिशिम कपूर ने पण ट्विट मारलंय की प्रिया तू माझ्या वेळेस असायला हवी होती.
गडकरी की फडणवीस?
गडकरी की फडणवीस?
नाही दोघेही नाहीत तत्कालीन मुख्यमंत्री
मला ती तापसी पन्नु सारखी
मला ती तापसी पन्नु सारखी वाटली. वरच्या फोटोत तरी
हाणु नका मला पण दुसर्या टिझर
हाणु नका मला पण दुसर्या टिझर नंतर मला ती नर्गिस फाखरी चं सुंदर , यंगर आणि क्युटर व्हर्जन वाटली :).
शक्ती मोहनमधेही आहे साम्यं पण प्रिया टॉप्स अमंग ऑल न्यु फेसेस.
सोशल मिडीयाच्या पॉप्युलॅरीटीच्या भाषेत , इंडीयाज कायली जेनर !
अरे लोकांना कोण कोण दिसतंय
अरे लोकांना कोण कोण दिसतंय हिच्यात
सोशल साईटवर हिच्यावर
सोशल साईटवर हिच्यावर जळणारयांचाही मोठा क्लब तयार झालाय.
अमुक तमुक गुणी कलाकाराला ईतके फॉलोअर नाहीत जितके हिने फक्त एक डोळा मारून चार दिवसात केले म्हणत लोकांच्या आवडीविषयी शंका तर भारताच्या भविष्याची चिंता केली जात आहे.
आता यांना कोण समजावणार.. ऐप्पल, पाईनऐप्पल, चेरी, स्ट्रॉबेरी कितीही भारी फळे असली तरी आपल्या जागी.... आवळे, बोरे, चिंचा खाण्यातील मजा काही औरच
अमुक तमुक गुणी कलाकाराला ईतके
अमुक तमुक गुणी कलाकाराला ईतके फॉलोअर नाहीत जितके हिने फक्त एक डोळा मारून चार दिवसात केले म्हणत लोकांच्या आवडीविषयी शंका तर भारताच्या भविष्याची चिंता केली जात आहे.>>>> काही नाही. जेव्हढ्या लवकर लोकं डोक्यावर घेतात तेव्हढ्या लवकर विसरुनही जातात.
त्यांच्या मनात जागा करायला खूप कष्ट करावे लागतील.
मस्त अदा आहेत हिच्या.
मस्त अदा आहेत हिच्या.
आता पुर्ण सिनेमात कशी दिसेल, काम करेल याची उत्सुकता आहे.
जळणारे लोक इथेपन दिसायला
जळणारे लोक इथेपन दिसायला लागलेत .. हाहा
प्रियाला ईटर्व्ह्यु मधे ती
प्रियाला ईटर्व्ह्यु मधे ती भुवया उंचाउन डोळा मारायची अॅक्शन करायला सांगितली तर ती काही ईतकी ईफेक्टीव वाटली नाही. मुव्ही मधे मस्त शुट केली आहे.
हिंदी चांगल येतं म्हणजे हिंदी सिनेमात दिसायला हरकत नाही.
प्रिया टॉप्स अमंग ऑल न्यु
प्रिया टॉप्स अमंग ऑल न्यु फेसेस. >> ती दिशा पटनीपण छान आहे कि. एकदम फोटोजेनिक.
जेव्हढ्या लवकर लोकं डोक्यावर घेतात तेव्हढ्या लवकर विसरुनही जातात. >>+१
दिशा पटानी खरंच छान आहे.
दिशा पटानी खरंच छान आहे.
पण शक्ती मोहन कोण आहे?
पण शक्ती मोहन कोण आहे?
Shakti Mohan is a
Shakti Mohan is a contemporary dancer from India. She was the winner of Zee TV's dance reality show Dance India Dance. She was a mentor on popular Dance reality show Dance plus season 1, 2 and 3 on Star plus. Wikipedia
Disha Patani is an Indian
Disha Patani is an Indian film actress and model who appears in Hindi and Telugu films. Wikipedia
धोनीची चित्रपटातील पहिली गर्लफ्रेंड
जरा प्रियाचे फोटो पण येऊ द्या
जरा प्रियाचे फोटो पण येऊ द्या.. हे बाकीचे फालतू फोटो कशाला
आता मुंबईत रात्रीचे साडेतीन
आता मुंबईत रात्रीचे साडेतीन वाजून गेलेत... उद्या देतो.. हे लोकांना तुलना करायची हुक्की आल्याने दूध का दूध मलई की मलाई करायला टाकलेत
वरची दिशा पण सुंदर आहे.
वरची दिशा पण सुंदर आहे.
प्रियाची अदा ऑसम. दिशा
प्रियाची अदा ऑसम. दिशा पाटानी गोड्च आहे. टायगर श्रॉफची गर्ल्फेंड ना? छान फोटो टाकतात इन्स्टावर. शक्ती मोहन म्हणजे मला बाप्याचे नाव वाटले. बायसेप्स वाला वगैरे विलेन टाइप. पण हीतर गोड छोकरी निघाली.
हैद्राबादेतून गाण्यावर फतवा पण निघाला.
शक्ती मोहन म्हणजे माझ्यासाठी
शक्ती मोहन म्हणजे माझ्यासाठी फक्त आणि फक्त D3, खूप छान वाटते ती त्याच्यात
तिच्यासमोर ह्या दोघीही फिक्या आहेत माझ्यामते
अजूनही बरेचदा बोअर व्हायला लागले की बघते मी जुने एपी
ह्या धाग्यावर आर्ची का
ह्या धाग्यावर आर्ची का आणण्यात आली तेच समजले नसल्यामुळे पुढील चर्चा काही काळ इग्नोरच मारली होती. आता पाहतो तर ऋन्मेषने इतरही काही फोटो टाकलेले आहेत.
मुळात ती प्रिया प्रकाश आणि तिच्या अदा इतक्या कशा काय गाजल्या हे पामराला समजलेले नाही.
सर्व रसिकांची वयं पाहता
सर्व रसिकांची वयं पाहता प्रिया प्रकाश वॉरीअर "काकाज"फॅन क्लब म्हणायला काय हरकत नसावी.
(No subject)
ह्या धाग्यावर आर्ची का
ह्या धाग्यावर आर्ची का आणण्यात आली तेच समजले नसल्यामुळे...........
>>>>
आर्ची सुद्धा अशीच काही ठराविक अदांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली म्हणून आठवणे साहजिकच आहे.
खास करून मला तो विहीरीचा सीन आठवला..
मुळात ती प्रिया प्रकाश आणि तिच्या अदा इतक्या कशा काय गाजल्या हे पामराला समजलेले नाही.
>>>>
एक्स फॅक्टर म्हणतात तो हाच असावा का...
यात बाकी दिग्दर्शकाचीही कमाल असावी, जसे आर्चीबाबत मंजुळे
सर्व रसिकांची वयं पाहता
सर्व रसिकांची वयं पाहता प्रिया प्रकाश वॉरीअर "काकाज"फॅन क्लब म्हणायला काय हरकत नसावी. Wink
>>>>>
कुठल्या रसिकांची वये? मायबोलीवरील का? ती तशीही जास्तच आहेत.. ते सोडा.. मायबोलीबाहेरच्या जगातही व्हॉटसप फेसबूक ट्विटरवरील तरुणाईत आग लागलीय
Rishi Kapoor is the newest
हे मात्र काका फॅन बोलू शकतो..
Rishi Kapoor is the newest fan of the Priya Prakash Varrier and believes that the 18-year-old actor is going to give all others in her age group a run for their money.
http://indianexpress.com/article/entertainment/bollywood/priya-prakash-v...
Priya Prakash Varrier,
Priya Prakash Varrier, Internet Sensation, Has A New Fan In This South African Cricketer
South Africa pacer Lungi Ngidi too followed suit as he was floored soon after watching her. Ngidi took to Twitter on February 14, Valentine's Day, and re-posted a Tweet and captioned it as Valentine's Day done followed by a laughing smiley.
https://sports.ndtv.com/cricket/priya-prakash-varrier-internet-sensation...
Pages