मराठी भाषा दिन २०१८ - घोषणा

Submitted by मभा दिन संयोजक on 14 February, 2018 - 23:47

मराठी भाषा दिन घोषणा

logo.jpg

कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.

चला तर मग मंडळी, सज्ज होऊयात कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी संपन्न होणाऱ्या या आपल्या मायमराठीच्या कौतुक सोहळ्यात सहभागी होण्यास आणि अभिमानाने म्हणण्यास,
लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी !
जाहलो खरेच धन्य,ऐकतो मराठी !!

उपक्रम
१. आली लहर लावला पोस्टर
२. ते दोघे
३. रसग्रहण

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीनही उपक्रम पाहिले...
तीनही उपक्रम आवडले..
संयोजक मंडळ जोरात आहे..
पण उपक्रमांची रंगत सभासदच वाढवू शकतात
सर्वांना शुभेच्छा !!

ओ.. तिसरा उपक्रम (रसग्रहण) कुठे गेला? पर्याय दिसत नाहीये?.

आणि ग्रुपचे सदस्यत्व कसे घ्यायचे धागा काढण्यासाठी?

तिसरा उपक्रम काही बदल करून लवकरच जाहीर करत आहोत. २७ तारखेला ग्रुप बनवला जाईल, तेव्हा तुम्ही ग्रुपचे सदस्यत्व घेऊ शकता.