माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी.. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin शनाया अगदीच माठ आहे.... खलबत म्हणे गुरु तर.... आय नो धिस वन... खलबत म्हणजे तेच ना असं कुटतात ते..... ? असं विचारलं
अ‍ॅक्शन करुन... मस्त! गुरुला अशी मठ्ठ गर्ल फ्रेंड कशी काय आवडते बुआ. ?...आणि राधिका मात्र अडाणी, गुड फॉर नथिंग....!! काहीही!!

चिंचे, एकदा कळलं गं. चौदावेळा तेच ते सांगायची काय गरज?? Wink Light 1

मला वाटलं शिरेलीत इंटरेस्टींग काही घडलं की काय इतक्या नव्या पोस्टी पडल्या त्या. Happy

मोबाईलवरून तिकीट काढता येतं किंवा स्मार्ट कार्ड तरी वापरायचं, ती रेवती तरी किती आणि काय काय शिकवणार. एवढे मसाले गेले त्याचं काहीच नाही आणि ते गेलेही तिच्याच मूर्खपणामुळे

शनाया अगदीच माठ आहे.>>>> खर तर गुरुला बायको आणि गर्ल फ्रेंड दोन्ही माठच मिळाल्या.

कपूर म्हणतो की राधिकाला असं प्रेझेंटेशन बनवून देऊ की हे काम तिलाच मिळालं पाहिजे. >>>> का? राधिकाने स्वत: प्रेझेंटेशन बनवाव की.

आंबटगोड Lol

ती बच्चा आहे ना गुरूची मग तिला सर्व माफ, ती good for nothing स्वतः ही आहेना मग राधिकाला हेच म्हणते ती. गुरु म्हणजे कामातुर असलेला आणि भय लज्जा सोडलेला आहे, मागे कोणीतरी लिहिलंच तसा. राधिका मध्ये strong झालेली ना, आता काय झालं तिचे. जाऊदे काय तो गोंधळ घाला. TRP एक नं असल्यावर ते गोल गोल फिरणार, अजून वर्षभर बघायला नको.

जाऊदे काय तो गोंधळ घाला. TRP एक नं असल्यावर ते गोल गोल फिरणार, अजून वर्षभर बघायला नको.>>>>+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

मीच लिहीले होते अंजू तसे. पण आजचा भाग ओझरता पाहुन माझा संताप झाला. ही सिरीयल दिवसेंदिवस विकृतीकडे झुकत चाललीय.

काही महिन्यांपुर्वी कंपनीचे मालक असलेल्या कपूर साहेबांना एकदम कामावरून डच्चू! काहीही दाखवतात!!

ऑफिसातले कारकून, रिसेप्शनीस्ट ह्यांच्या समोर त्यांची चौकशी आणि तिथेच निर्णय!! अरे काय कमाल आहे लेखक दिग्दर्शक आणि काम करणारे देखिल!!!!
सगळेच भैताड! आणि पाहणारे प्रेक्षक पण भैताड!!!! Wink

पाहणारे प्रेक्षक पण भैताड!> ह्याला +१०००
असली टुकार सिरीयल बघुन तिला टीआरपी मिळवुन द्यायचा आणि भैताड फालतु आहे वैगेरे बोलायचे/लिहायचे. आणि झी वाले सातव्या असामानावर जातात अश्या टीआरपीने.

मला जेव्हा मानसिक त्रास घरून घ्यावा वाटतो तेव्हा मी हि सिरियल ओझी वर पाहते >>> काय ग दक्षे तू, विकतच्या दुखण्याची लैच हौस तुला Wink .

तिथे चारशे एपिसोडसचा केक कापला ह्या लोकांनी तुमच्या जीवावर Wink>>>>>>> व्हय गं! आता हजार बी करतील. दरवेळी यांचे भूतकाळ बी मदी मदी येतात ना.

Pages