Submitted by सेन्साय on 8 October, 2017 - 08:04
.
.
आसमंत अनुभूती
नवचैतन्य ही सृष्टी
मोरपंखी पाखरण
वरुणराजाची दृष्टी
लाहीलाही ग्रीष्म
तप्तरस पादंगुष्टि
बहरलेला गुलमोहर
फिनिक्सची दृष्टी
प्रात: सडा नित्य
असंचयी वृत्ती
निजकार्यतत्पर
पारिजातक दृष्टी
त्येनत्यक्तेन भुञ्जित
शिकवण आत्मियतेची
मनु स्विकारेल कधी
निसर्गाची अनमोल दृष्टी !
― अंबज्ञ
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनु स्विकारेल कधी
मनु स्विकारेल कधी
निसर्गाची अनमोल दृष्टी !>>> मस्तच..
धन्यवाद सायुरी
धन्यवाद सायुरी
छान!
छान!
शेवट सुरेख...
आपले शब्द जरा मला उधार द्याल का?
वाह सुंदर!!
वाह सुंदर!!
धन्यवाद राहुल
धन्यवाद राहुल
धन्यवाद अक्षय
धन्यवाद अक्षय
सुंदर शब्दरचना !
सुंदर शब्दरचना !
छान..
छान..

मला शेवटच कडवं जड गेलं...
छान..
छान..

मला शेवटच कडवं जड गेलं...
धन्यवाद दत्तात्रय आणि मेघा
धन्यवाद दत्तात्रय आणि मेघा
मेघा ते तर मुख्य सार मांडलंय साऱ्या आशयाचं !
त्येन त्यक्तेन भुञ्जिता ह्याचा अर्थ समजला की बाकी सर्व सोप्पं आहे