डिजिटल पेंटींग - ग्लास

Submitted by राफा on 26 September, 2017 - 22:22

Glass 1 - 15.png

GIMP वापरून काढलेले अजून एक डिजिटल चित्र. संपूर्ण कोर्‍या कागदावर (बॅकग्राऊंडवर) सुरुवात करून काढलेले चित्र.

Group content visibility: 
Use group defaults

वा!

हे चित्र कसे पूर्ण होत गेले त्याची GIF केली आहे.
(सही केल्यावरही थोडे काम करावेसे वाटले हे लक्षात येईल Happy )
Glass 1 - animation.gif