रंगरंगोटी- विराज- ४.५ वर्षे

Submitted by संपदा on 6 September, 2017 - 01:39

मायबोली गणेशोत्सवात भाग घ्यायचे विराजचे हे पहिलेच वर्षं, त्यामुळे तो गणपतीचे चित्र रंगवून देण्यासाठी उत्सुक होता. घरी १० दिवसांचा गणपती असल्याने घरच्या गणपतीकडे बघत हे चित्र रंगवण्यात आले आहे Biggrin

IMG_0622_1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

घरी १० दिवसांचा गणपती असल्याने घरच्या गणपतीकडे बघत हे चित्र रंगवण्यात आले आहे >> Lol
मस्त रंगवलय चित्र..बाप्पाला छान कलरफुल केलयं.. दोन्ही कान वेगवेगळ्या कलरचे आहेत बाप्पाचे.. Happy

मन-मोकळ्या हातांनी रंगवल्यामुळे आणखी सुंदर दिसत आहे. आवडलं विराज!

धन्यवाद Happy

<< दोन्ही कान वेगवेगळ्या कलरचे आहेत बाप्पाचे.. Happy

हो Biggrin , मी विचारले असे का? तर म्हणे कलरफुल गणपती छान दिसतो Wink