नवीन गाणं - मोरया मोरया

Submitted by limayeprawara on 27 August, 2017 - 23:58

मित्रांनो... आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी नवीन गाणं रेलीज केलं आहे. जरूर ऐका, विसर्जनापर्यन्त रोज वाजवा आणि शेअर करा.....

https://youtu.be/_hfF0zfQ8nM

धन्यावाद...
प्रवरा संदीप.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम..अतिशय सुंदर
गायक गायिका आणि बाकिचेही खुप भारी
संगीत पण दर्जेदार
असेन मी नसेन मी हे पण भारी बाकिचेही ऐकतोय

Thanks Mr Pandit. Please share your feedback on youtube for all songs.... Happy