रंगरंगोटी - चि. गौरी आंबोळे(२) (वय चार वर्षे दहा महिने)

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 August, 2017 - 12:04

gaNapati2.jpg

'काही उंदीर ब्राउन असतात!' - इति पाल्य.

Group content visibility: 
Use group defaults

Mast!

मस्त काढलंय चित्र... काही उंदीर ब्राऊन असतात याच्याशी सहमत. आयत्या वेळी त्यालाही रंगपेटी सापडत नाही कधी कधी....

छान रंगवलंय.
'काही उंदीर ब्राउन असतात!' >>> एकदम मान्य.
बाप्पाला मॅचिंग शूजचा सेन्स आहे. तेव्हा स्वाती, यापुढे प्रत्येक ड्रेसबरोबर मॅचिंग जोडे खरेदी अपरिहार्य असणार आहे. Bw

अरे हे भारी आहे, मी बघितलंच नव्हतं. गणेशोत्सवाचे धागे आजच बघते आहे एक एक करून. 'काही उंदीर ब्राउन असतात!' हे ठसक्यात म्हणणारी गौरी डोळ्यांसमोर आली एकदम Happy

Pages