प्रेमात वाटेकरीण

Submitted by र।हुल on 8 July, 2017 - 10:29

प्रेमात वाटेकरीण 

"तुझं आजकाल माझ्यावरचं प्रेम कमी झालंय आ." Angry
"हम्म." Happy
"का?" Sad
"कारण आता मला 'ती' भेटलीय!" Wink
"म्हणून मला विसरायचं?" Uhoh
"हा." Happy
"मी निघून जाईल." Angry
"खुशाल." Lol
"बघ बरं..चांगला विचार कर." Sad
"हो केलाय." Wink
"बाय..चाल्ले मी मर एकटाच." Wink
"हम्म." Happy
.
.
.
.
.
.
"बाबा, आई कुठं गेली?"

― ₹!हुल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे मुलगी अली तर बायको चिडून निघून गेली ते पण का तर नवरा आता मुलीवर जास्त प्रेम करतो म्हणुन?

म्हणजे मुलगी अली तर बायको चिडून निघून गेली ते पण का तर नवरा आता मुलीवर जास्त प्रेम करतो म्हणुन?>> करेक्ट Lol

मुलगी झाल्यावर बाबाचं आईकडे मुलीमुळे होणारं दुर्लक्ष त्यामुळे आईनं बाबावर खोटंखोटं रागावणं आणि खोटंच धमकावणं..असं आहे हे..