अधिवेशनात एकत्र भेट

Submitted by समीर on 4 July, 2017 - 14:19
ठिकाण/पत्ता: 
डावोस सेंटर, ग्रँड रॅपीड्स

अधिवेशनाला कोण कोण मायबोलिकर येतायत? कुठल्यातरी एका जेवणाच्या वेळी आपलं गटग करू शकतो. वेळ नक्की ठरली इथे लिहुया.

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, July 7, 2017 - 12:00 to रविवार, July 9, 2017 - 13:00
Group content visibility: 
Use group defaults

मै हूं ना...
'तमाशातील तमाशा' मधे एका महत्वाच्या भूमिकेत 'विनय देसाई'... पहायला विसरू नका.. Proud
(हा विनोद नाही)
आणि नक्की भेटूया..