झांबिया आणि केनिया - थरारक आणि जंगली!

Submitted by स्वीट टॉकर on 21 June, 2017 - 02:02

मी आणि स्वीट टॉकरीणबाई नुकतेच झांबिया आणि केनियाचा दोन आठवड्यांचा फेरफटका मारून आलो.

कड्यावरून खाली उडी मारणे वगैरे अतिशहाणपणाच्या गोष्टी केल्या. तिथल्या प्राण्यांबद्दल तर विचारायलाच नको. व्हीडियो आणि फोटो बरेच घेतले. त्यांना कॉमेंटरी देऊन एक डॉक्युमेंटरी फीत तयार केली आणि तू-नळीवर टाकली आहे.

अर्ध्या तासाची आहे.

लिंक

https://youtu.be/hH_B7_NtvJ4

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद!
अर्धा तास म्हणजे जरा लांबच होते पण फार कापली असती तर कुठल्याच अ‍ॅक्टिव्हिटीला न्याय देता आला नसता.

छे! मला वाटलं काहीतरी मस्त वाचायला मिळेल तर इथे तुम्ही विडिओ टाकलाय.
बघते नंतर. ह्या ट्रिपबद्दल काही लिहिणार आहात का?

विडिओ छानच आहे.
पण ट्रिपबद्दल लिहा, कसे प्ल्यान केले, हॉटेल वगैरे ...

इतके वर्षं बोटीवर जगभर फिरती केलेली असल्याने प्लान करणे फारच सोपे असणार. थेट व्हिडिओच टाकून पर्यटनाचा आनंद देताय हे ओके. पाहतो.

सर्वजण,
लिहिण्याची इच्छा खूप आहे पण (जरी आता माझी सेकंड इनिंग चालू असली तरी) हल्ली कामाचे तास फार वाढले असल्यामुळे अजिबात वेळ आणि एनर्जी राहात नाही. तोपर्यंत व्हीडियोच गोड मानून घ्यावा ही विनंती!

छान