काळ

Submitted by वृन्दा१ on 14 May, 2017 - 15:22

पोटात असतं अथांग प्रेम
पण आपण ते सांगत नाही
नंतर उरतो फक्त पस्तावा
काळ वाहायचा थांबत नाही

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

[पस्तावा च्या ऐवजी पश्चात्ताप वापरून बघा बरे. जास्त टाइमलेस फील येइल.