Submitted by वृन्दा१ on 14 May, 2017 - 15:22
पोटात असतं अथांग प्रेम
पण आपण ते सांगत नाही
नंतर उरतो फक्त पस्तावा
काळ वाहायचा थांबत नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पोटात असतं अथांग प्रेम
पण आपण ते सांगत नाही
नंतर उरतो फक्त पस्तावा
काळ वाहायचा थांबत नाही
सुंदर
सुंदर
[पस्तावा च्या ऐवजी
[पस्तावा च्या ऐवजी पश्चात्ताप वापरून बघा बरे. जास्त टाइमलेस फील येइल.
सुंदर........
सुंदर........
धन्यवाद सगळ्यांना.अमू,सूचना
धन्यवाद सगळ्यांना.अमू,सूचना चांगली आहे.
मस्त!
मस्त!