देवसेना - सौंदर्याची अनभिषिक्त सम्राज्ञी

Submitted by श्री on 8 May, 2017 - 14:14

11-44-34-images.jpg
--
1.JPG
--
FB_IMG_1494272686752.jpg
बाहुबली २ पाहिला आणि देवसेनेच्या प्रेमात पडला नाही असा प्रेक्षकच नसेल , जिथे बाहुबली देवसेनेच्या प्रेमात आकंठ बुडतो तिथे आपली काय मिजास . काय ते अप्रतिम सौन्दर्य आणि त्याबरोबरच तिची तलवारबाजी आणि तीरंदाजी पण तेवढीच मोहात पाडते . राजामौलीन्नी देवसेनेचं स्वर्गीय सौन्दर्य वास्तवात पडद्यावर आणण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही . तर अनुष्काच्या स्वर्गीय देवसेनेसाठी हा fanclub.

11-40-54-images.jpg
---
11-42-08-images.jpg
---
11-42-44-images.jpg
---
11-08-47-C-5SU-DWsAEY-0J.jpg
---
Capture1_1.JPG
---
13-55-53-images.jpg
---
11-08-29-C694qEHWYAE_zXS.jpg
---
11-08-23-IMG_20170509_114151_0.jpg
---
11-08-51-C7NCDmRXUAQBoi7 1.jpg
---
anuska-saree-wedding.jpg
---
17426350_10158561567240193_769484085940543146_n.jpg
---
IMG_20170511_095655.jpg
---
anushka-shetty-as-cute-obese-girl-in-size-zero-movie-stills-201511-631879-321x229.jpg
---
hot-and-beautiful-actress-w0tfi6.jpg
---
IMG-20170511-WA0007.jpg
---
IMG-20170510-WA0022.jpg
---
13-52-11-images.jpg
---
13-51-00-images.jpg
---
FB_IMG_1494572986103.jpg
---
FB_IMG_1494573419161.jpg
---
FB_IMG_1494573774633.jpg
---
FB_IMG_1494573934954.jpg
---
anushka_saree_2047616320.jpg
---
2379c69a3a2938e280d39b4f3a3fa7c3.jpg
---
10640984_10154955546440193_2390791945447769149_n.jpg
---
14917108_1829274907315076_8530717971604066426_o.jpg
---
15590484_1853367214905845_2290833244955176195_n.jpg
---
anu3.jpg
---
Anushka_Shetty_Photo_Gallery1.jpg
---
anushka-shetty_144480550360.jpg
---
Anushka-Shetty-Wallpapers.jpg
---
FB_IMG_1494656141278.jpg
---
images (7).jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाडी नाहीये ती, बाहुबलीच्या यशाने अंगावर मुठभर मांस चढलय >>> बाहुबली नक्की किती वेळा पाहिला आहे तिने? Proud

जस्ट किडिंग. पण या जोकचा उगम अनेकांना आठवेल Happy

Lol फा , तु खरा ' फ्रेन्ड्स' चाहता आहेस .
तो वरचा अनुश्का , प्रभासचा फोटो खरा आहे की सिनेमातला आहे, जर खरा असेल तर अनुश्का ज्या पद्धतीने प्रभासकडे पाहतेय , ते पाहुन वाटतय ' कुछ कुछ होता है' . ( काळजावर दगड ठेऊन Proud )

त्या दोघांचं अफेयरही चालू होतं असं फेसबुक वर वाचलं.आताच काय स्टेट्स आहे ते माहीत नाही .नसेल चालू तर श्री गो अहेड ! Light 1 Proud

वामन हरी पेठेंच्या जाहिरातीत सहज खपून जाईल >>> हो तो दागिन्यांच्या जाहिरातीचाच फोटो आहे.

फॉन्ट एकदम बारीक झालाय.

साध्या कपड्यांतही अनुश्का खुप सुंदर दिसते, दागिने घातले तर अप्सराच . हसतानाचा फोटो भारी आहे ( तसे सगळेच फोटोज भारी आहेत)
जाई Lol

घ्या केला डिलिट.. Wink

हा फोटो बघितल्यावर मला नाही वाटत की "बाहूबलीला मारायची गरज होती." बाहूबलीने स्वतःहून आत्महत्या केली असती.

गजोधर प्लीज तो फोटो डिलिट करा. तुम्हाला फोटो द्यायचाच असेल तर अनुश्काचा फोटो द्या. पण असे फोटोज टाकुन रसभंग नको.

रसभंग म्हणून नाही तर अशीही एक फॅशन सुरु झाली आहे हे दाखवायला दिला. सैराट प्रमाणे आता बाहूबलीचे पोस्टर ही लग्नसमारंभात वापरायला सुरुवात झाली

कुठल्यातरी सिनेमासाठी अनुश्काने वजन वाढवलयं असं वाचलं होत .
Submitted by श्री on 10 May, 2017 - 18:25 >>>>>>>>>>
611662_0.jpg

होप चेहरा सोडुन बाकीचं खोटं असेल >>> श्री किती घाबरलेत Lol

कॉम्प्यूटराईज असते हो हे. तशी ही ती योगा इन्स्ट्रक्टर आहे.

सुंदर फोटोज.
मला ती मृणाल देव- कुलकर्णी सारखी वाटते. Happy

कॉम्प्यूटराईज असते हो हे. तशी ही ती योगा इन्स्ट्रक्टर आहे. >>> नाही. त्या चित्रपटासाठी तिने खरच आपले वजन वाढवले होते, असे कुठेतरी वाचलेय मी. तो चित्रपट अगडबम्ब (मराठी चित्रपट) वरुन बेतला होता.

Pages