अल्

Submitted by अदित्य श्रीपद on 28 March, 2017 - 14:09

(संदर्भ ग्रथ-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदित्य भाऊ,
तुम्ही लिहिताय चांगले,
पण हे सगळे विषय बऱ्यापैकी जड आहेत, आणि लेखांवर साधक बाधक चर्चा पूर्ण होण्या अगोदरच तुमचा नविन लेख आलेला असतो.

एक विनंती , लेख थोड्या गॅप ने येउ द्या म्हणजे आम्हाला पूर्ण लेख वाचून त्या वरच्या चर्चेचा आनंद घेता येईल.

लेखनासाठी शुभेच्छा.

करेक्ट!
एक मुद्दा क्लियर होत नाही ..तोवर यान्चा दुसरा लेख तयार...
सॉरी...राग नका मानू पण... Happy
अस नका ना करू आदित्य...
त्यामुळे प्रतिसादही कमी येत आहेत् अस वाततय...
हे असे विषय तुम्ही हाताळताय खूप छान बाब आहे...पण जरा वाचकांना ही वेळ द्या की...गोंधळ होतोय...

ओ, लौकर लौकर येऊद्यात हो लेख...... आधीच हे समजुन घ्यायला तब्बल पन्नास वर्षांचा उशिर झालेला आहे.... अजुन उशिर नको... Proud

आता लिहिलाय तर राहू द्या ना...
पुढच्या वेळी हे विषय(खुप चांगले विषय आहेत..त्याबद्दल काही वादचं नाही) थोड्या गॅपने टाकत जा.. Happy
आणि किती मोठे मोठे लिहिता... Sad

. आधीच हे समजुन घ्यायला तब्बल पन्नास वर्षांचा उशिर झालेला आहे.>>> तुम्ही खाजगी शिकवणी लावा Wink इतरांनी समजून कधीच घेतले आहे.