करेक्ट!
एक मुद्दा क्लियर होत नाही ..तोवर यान्चा दुसरा लेख तयार...
सॉरी...राग नका मानू पण...
अस नका ना करू आदित्य...
त्यामुळे प्रतिसादही कमी येत आहेत् अस वाततय...
हे असे विषय तुम्ही हाताळताय खूप छान बाब आहे...पण जरा वाचकांना ही वेळ द्या की...गोंधळ होतोय...
आता लिहिलाय तर राहू द्या ना...
पुढच्या वेळी हे विषय(खुप चांगले विषय आहेत..त्याबद्दल काही वादचं नाही) थोड्या गॅपने टाकत जा..
आणि किती मोठे मोठे लिहिता...
आदित्य भाऊ,
आदित्य भाऊ,
तुम्ही लिहिताय चांगले,
पण हे सगळे विषय बऱ्यापैकी जड आहेत, आणि लेखांवर साधक बाधक चर्चा पूर्ण होण्या अगोदरच तुमचा नविन लेख आलेला असतो.
एक विनंती , लेख थोड्या गॅप ने येउ द्या म्हणजे आम्हाला पूर्ण लेख वाचून त्या वरच्या चर्चेचा आनंद घेता येईल.
लेखनासाठी शुभेच्छा.
करेक्ट!
करेक्ट!
एक मुद्दा क्लियर होत नाही ..तोवर यान्चा दुसरा लेख तयार...
सॉरी...राग नका मानू पण...
अस नका ना करू आदित्य...
त्यामुळे प्रतिसादही कमी येत आहेत् अस वाततय...
हे असे विषय तुम्ही हाताळताय खूप छान बाब आहे...पण जरा वाचकांना ही वेळ द्या की...गोंधळ होतोय...
ओ, लौकर लौकर येऊद्यात हो लेख.
ओ, लौकर लौकर येऊद्यात हो लेख...... आधीच हे समजुन घ्यायला तब्बल पन्नास वर्षांचा उशिर झालेला आहे.... अजुन उशिर नको...
चालतंय की!....
चालतंय की!....
आता हा उडवतो ,( फक्त टायटल
आता हा उडवतो ,( फक्त टायटल ठेवतो) , नंतर सवडीने टाकतो
आता लिहिलाय तर राहू द्या ना..
आता लिहिलाय तर राहू द्या ना...
पुढच्या वेळी हे विषय(खुप चांगले विषय आहेत..त्याबद्दल काही वादचं नाही) थोड्या गॅपने टाकत जा..
आणि किती मोठे मोठे लिहिता...
बरोबर आहे सर्वांचे. जरा दमाने
बरोबर आहे सर्वांचे. जरा दमाने घ्या. नाहीतर अजीर्ण व्हायचे वाचकांना.
. आधीच हे समजुन घ्यायला तब्बल
. आधीच हे समजुन घ्यायला तब्बल पन्नास वर्षांचा उशिर झालेला आहे.>>> तुम्ही खाजगी शिकवणी लावा इतरांनी समजून कधीच घेतले आहे.