शब्द-शृंखला - २७ फेब्रुवारी

Submitted by संयोजक on 27 February, 2017 - 01:50

आपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.

आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्‍या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.

१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.
२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.
३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)
४. सगळे शब्द मराठीच हवेत.
५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.
६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.
७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.
८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.

उदाहरणः

उदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत. Happy

१. महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील लांडग्याचे चातुर्य याबद्दल लवकरच चर्चासत्र तेहरानमध्ये योजण्याची चाहूल लागण्यापूर्वी विजापुरात तमालपत्रास सद्यस्थितीस साजेसे सामुहीक काव्यवाचन निष्काळजीपणाने नाकारले.

२. मायबोली
मायबोली लिहीणार्‍यांनी निरुपद्रवी वनचरांस सटासट टाकलेल्या यच्चयावत तर्कदोषांचे चिंतन नि:संशय यमसदनास सायुज्य जाण्यास संमती तद्वतच चडफडत ताडली.

३. कविता
कविता तोलामोलाची, चकचकीत तरणीताठी ठुमकेदार रचलेली लावणी नखरेलशी शिस्तबद्ध धाटणीची चंचल ललना नादमधुर रियाजयुक्त तपस्विनी नृत्यांगना नजाकतीने नटूनथटून नवतरुणी नवलाईत तेजोमय यश शोभविते.

४. भारत
भारत तसा साधारण नवविध धुरंधर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी जरतारी रेघांनी नटवून, नेमका कशिदा देतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक, एक सुचवायचे आहे. कितपत तुम्हाला पटेल/जमेल ते माहीत नाही, पण बघा काय वाटते ते. मराठीत 'अ' किंवा 'आ' ह्यांनी संपणारे शब्द जवळपास नाहीतच, असे माझ्या ज्ञानावरून वाटते. (किंबहुना स्वरांत शब्द मलातरी खूप माहीत नाहीत. 'समई' सारखे काही सुचतात, पण अगदी कमी.) त्यामुळे ह्या स्वरांनी सुरू होणारे शब्द घेताच येत नाहीत. तर पत्त्यांच्या खेळामध्ये एक जोकर जसा कुठेही चालतो, तसा एखादा स्वर देता येईल का? वाटल्यास तो एकच ठेवू नका, दर दिवशी बदला. विशेषतः उभयान्वयी अव्ययांच्या बाबतीत 'व' एकाक्षरी असल्याने घेता येत नाही, आणि 'आणि' ह्या वरच्या मुद्द्यामुळे घेता येत नाही. किंवा 'असा/अशी' ह्या शब्दांची रूपेही घेता येत नाहीत, जी वापरली तर जास्त मजा येईल, असे मला वाटते. Happy

भारत तसा साधारण नवविध धुरंदर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर

भारत तसा साधारण नवविध धुरंदर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर राहिला.

भारत तसा साधारण नवविध धुरंदर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी

कृष्णा यांनी जरी क्रियापद लिहिले असले तरी वाक्याचा अर्थ लागत नाही त्यामुळे क्रियापद बाद करून पुन्हा पुढे न्या.

भारत तसा साधारण नवविध धुरंदर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी

भारत तसा साधारण नवविध धुरंदर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी जरतारी

भारत तसा साधारण नवविध धुरंदर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी जरतारी रेघांनी

भारत तसा साधारण नवविध धुरंदर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी जरतारी रेघांनी नटवून,

भारत तसा साधारण नवविध धुरंदर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी जरतारी रेघांनी नटवून, नेमका

भारत तसा साधारण नवविध धुरंधर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी जरतारी रेघांनी नटवून, नेमका कशिदा

भारत तसा साधारण नवविध धुरंधर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी जरतारी रेघांनी नटवून, नेमका कशिदा दिला.

भारत तसा साधारण नवविध धुरंधर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी जरतारी रेघांनी नटवून, नेमका कशिदा दिला. >> 'दिला' ऐवजी 'देतो' किंवा 'दाखवतो' असं माझ्या मनात होतं. संयोजक, काय म्हणणं आहे?

भास्कराचार्य ह्यांच्या सूचनेप्रमाणे आणि बी.एस. ह्यांच्या संमतीने, "भारत" शब्दापासून खालील वाक्य पूर्ण झाले.

भारत तसा साधारण नवविध धुरंधर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी जरतारी रेघांनी नटवून, नेमका कशिदा देतो.

लवकरचं आजचा पहीला शब्द देतो.

Pages