आपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.
आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.
१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.
२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.
३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)
४. सगळे शब्द मराठीच हवेत.
५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.
६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.
७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.
८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.
उदाहरणः
उदाहरण नको कारण नियम माहितीपूर्ण रचलेत. 
१. महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील लांडग्याचे चातुर्य याबद्दल लवकरच चर्चासत्र तेहरानमध्ये योजण्याची चाहूल लागण्यापूर्वी विजापुरात तमालपत्रास सद्यस्थितीस साजेसे सामुहीक काव्यवाचन निष्काळजीपणाने नाकारले.
२. मायबोली
मायबोली लिहीणार्यांनी निरुपद्रवी वनचरांस सटासट टाकलेल्या यच्चयावत तर्कदोषांचे चिंतन नि:संशय यमसदनास सायुज्य जाण्यास संमती तद्वतच चडफडत ताडली.
३. कविता
कविता तोलामोलाची, चकचकीत तरणीताठी ठुमकेदार रचलेली लावणी नखरेलशी शिस्तबद्ध धाटणीची चंचल ललना नादमधुर रियाजयुक्त तपस्विनी नृत्यांगना नजाकतीने नटूनथटून नवतरुणी नवलाईत तेजोमय यश शोभविते.
४. भारत
भारत तसा साधारण नवविध धुरंधर रसिक कलाकृतिप्रिय योजनांचा चीनसारखा खचितच चाहता तरीही हिमालयातून निर्माल्य येऊन गंगानदीस संगमावर रुंजी जरतारी रेघांनी नटवून, नेमका कशिदा देतो.
मायबोली लिहीणार्यांनी
मायबोली लिहीणार्यांनी निरुपद्रवी वनचरांस सटासट टाकलेल्या यच्चयावत तर्कदोषांचे चिंतन नि:संशय यमसदनास सायुज्य जाण्यास संमती तद्वतच चडफडत
मायबोली लिहीणार्यांनी
.
मायबोली लिहीणार्यांनी
मायबोली लिहीणार्यांनी निरुपद्रवी वनचरांस सटासट टाकलेल्या यच्चयावत तर्कदोषांचे चिंतन नि:संशय यमसदनास सायुज्य जाण्यास संमती तद्वतच चडफडत ताडली.
नवीन शब्द दिला आहे. हो जाओ
नवीन शब्द दिला आहे. हो जाओ शुरु
कविता तृणवत्
कविता तृणवत्
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे
वाक्य जरा मोठे होऊ दे. लगेच
वाक्य जरा मोठे होऊ दे. लगेच क्रियापद वापरू नका ही नम्र विनंती. त्याने खेळात जरा गंमत येईल
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत

कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर
मायबोली लिहीणार्यांनी
.
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर रसभरीत
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर रसभरीत तरंगत
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर रसभरीत तरंगत
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर रसभरीत तरंगत तारतम्य
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर रसभरीत तरंगत तारतम्य मृत्तिकेसमान
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर रसभरीत तरंगत तारतम्य मृत्तिकेसमान निर्माण
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर रसभरीत तरंगत तारतम्य मृत्तिकेसमान निर्माण नच
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर रसभरीत तरंगत तारतम्य मृत्तिकेसमान निर्माण नच चिमखडे
एक अर्थपूर्ण वाक्य तयार
एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.>> हे लक्षात घ्या.
धन्यवाद विनिता.झक्कास
धन्यवाद विनिता.झक्कास
कविता तृणवत् तोलणे
कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर रसभरीत तरंगत तारतम्य मृत्तिकेसमान निर्माण नच चिमखडे डोकावणारे
हे वाक्य पूर्ण होऊ शकेल,
हे वाक्य पूर्ण होऊ शकेल, अर्थपूर्ण नाही
अशा वेळी संयोजक हस्तक्षेप करा
अशा वेळी संयोजक हस्तक्षेप करा व जिथेपर्यंत अर्थपूर्ण चालु आहे तिथे तोडा व परत सुरु करा.
कविता पासून पुन्हा सुरु करा,
कविता पासून पुन्हा सुरु करा, लक्षात ठेवा वाक्य अर्थपूर्ण होणे अपेक्षित आहे.
म्हणजे 'कविता' पासूनच सुरुवात
म्हणजे 'कविता' पासूनच सुरुवात करावी लागेल
कविता तोलामोलाच्या
कविता तोलामोलाच्या
हे वाक्य पूर्ण होऊ शकेल,
हे वाक्य पूर्ण होऊ शकेल, अर्थपूर्ण नाही >>
" 'कविता तृणवत् तोलणे नेतृत्वासारखे खरतर रसाळ लापशीगत तव्यावर रसभरीत तरंगत तारतम्य मृत्तिकेसमान निर्माण नच चिमखडे डोकावणारे रसवाही' ह्यांसदृश शब्दांनी नाही होत तर्कपूर्ण रचना. " हे चालेल का?
Pages