Submitted by vishal maske on 27 December, 2016 - 09:34
व्हाटस्अप Dp
व्हाटस्अप चा वापर म्हणजे
हा तर दैनंदिन घटक आहे
असा व्यक्ती दुर्मिळ आहे जो
व्हाटस्अप पासुन तुटक आहे
दिवस-रात्र व्हाटस्अप वरती
आता माणसं सहज रंगु लागले
कुणाच्या मनात काय आहे ते
व्हाटस्अप Dp सांगु लागले
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा तडका थोडा उशिराने
हा तडका थोडा उशिराने तडकला......
कुणाच्या मनात काय आहे
कुणाच्या मनात काय आहे ते
व्हाटस्अप Dp सांगु लागले>>>> Dp आणि Status पण.
थोडक्यात पण छान तडका.
व्हाटस्अप Dp सांगु लागले>>>>
व्हाटस्अप Dp सांगु लागले>>>> Dp आणि Status पण.
>> अगदी हेच लिहायला आले होते.