तडका - व्हाटस्अप Dp

Submitted by vishal maske on 27 December, 2016 - 09:34

व्हाटस्अप Dp

व्हाटस्अप चा वापर म्हणजे
हा तर दैनंदिन घटक आहे
असा व्यक्ती दुर्मिळ आहे जो
व्हाटस्अप पासुन तुटक आहे

दिवस-रात्र व्हाटस्अप वरती
आता माणसं सहज रंगु लागले
कुणाच्या मनात काय आहे ते
व्हाटस्अप Dp सांगु लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाच्या मनात काय आहे ते
व्हाटस्अप Dp सांगु लागले>>>> Dp आणि Status पण.

थोडक्यात पण छान तडका.