तडका - अॅडमीनची सुटका

Submitted by vishal maske on 20 December, 2016 - 11:33

अॅडमीनची सुटका

हल्ली व्हाटस्अप वापरणं
जणू गरजेचं वाटत आहे
व्हाटस्अपमुळे कित्तेक काम
सहज सहज निपटत आहे

अंगलट येणारी ग्रुपची बाजु
दिशा बदलुन वळली आहे
ग्रुप मेंबरच्या चुकांची शिक्षा
अॅडमीन वरून टळली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिर्षक वाचून असे वाटले की तडका लिहिणे बहुतेक बंद करणार आणि अ‍ॅडमिनचा कसला तरी त्रास कमी होणार. Uhoh

मला वाटलं समीर सरवटेंच्या बद्दल लिहिलं आहे का ? शीर्षक वाचून अगदी ऑ झालं ...
शिर्षक वाचून असे वाटले की तडका लिहिणे बहुतेक बंद करणार आणि अ‍ॅडमिनचा कसला तरी त्रास कमी होणार. >>>
+११११११११११११११११

अ‍ॅडमिनना कधी पकडले होते?
आपण रेग्युलरली येत नाही माबोवर, संपर्क ठेवायला हवा,
चला सुटका तर झालीय अ‍ॅडमिनची....
असे काही विचार तरळुन गेले..

Admin Lol

admin Lol

admin Lol