Submitted by vishal maske on 20 December, 2016 - 11:33
अॅडमीनची सुटका
हल्ली व्हाटस्अप वापरणं
जणू गरजेचं वाटत आहे
व्हाटस्अपमुळे कित्तेक काम
सहज सहज निपटत आहे
अंगलट येणारी ग्रुपची बाजु
दिशा बदलुन वळली आहे
ग्रुप मेंबरच्या चुकांची शिक्षा
अॅडमीन वरून टळली आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटलं समीर सरवटेंच्या
मला वाटलं समीर सरवटेंच्या बद्दल लिहिलं आहे का ? शीर्षक वाचून अगदी ऑ झालं ...
जाई. +१ म्हणुन मी कधी नव्हे
जाई. +१ म्हणुन मी कधी नव्हे ते वाचायला आले..
शिर्षक वाचून असे वाटले की
शिर्षक वाचून असे वाटले की तडका लिहिणे बहुतेक बंद करणार आणि अॅडमिनचा कसला तरी त्रास कमी होणार.
मला वाटलं समीर सरवटेंच्या
मला वाटलं समीर सरवटेंच्या बद्दल लिहिलं आहे का ? शीर्षक वाचून अगदी ऑ झालं ...
शिर्षक वाचून असे वाटले की तडका लिहिणे बहुतेक बंद करणार आणि अॅडमिनचा कसला तरी त्रास कमी होणार. >>>
+११११११११११११११११
मलाही हेच वाटलेलं.
मलाही हेच वाटलेलं.
मलाही हेच वाटलं
मलाही हेच वाटलं
ओह दस्तुरखुद्द अॅडमिन मग मर
ओह दस्तुरखुद्द अॅडमिन
मग मर तडका मर
(ओह ब्रूट्स यू टू, मग मर ज्युलियस सिझर मर या चालीवर)
admin , u too
admin , u too
(No subject)
(No subject)
अॅडमिनना कधी पकडले होते? आपण
अॅडमिनना कधी पकडले होते?
आपण रेग्युलरली येत नाही माबोवर, संपर्क ठेवायला हवा,
चला सुटका तर झालीय अॅडमिनची....
असे काही विचार तरळुन गेले..
Admin
Admin
Admin मलाही हेच वाटले म्हणून
Admin मलाही हेच वाटले म्हणून उड्या मारत वाचायला आले.:फिदी:
admin
admin
admin
admin