मिसो

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 December, 2016 - 06:37

मिलिंद सोमण मिलिंद
सोमण
मिलिंद सोमण
मिलिंद
सोमण मिलिंद सोमण

Milind-Soman1.jpeg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील लिस्टपैकी मिलिंद सोमण (वय ५१) आणि अभिषेक मिश्रा (वय ३०) यांनी अल्ट्रामॅन हा किताब मिळवला आहे! सगळ्यात जास्त वय असूनही अल्ट्रामॅन बनलेल्या मिसो चे हार्दिक अभिनंदन!! Really hats off Happy

ओय मॅगे, भारताच्या भाग घेतलेल्या पाचीच्या पाचीही लोकांनी ही स्पर्धा पुर्ण केल्ये.

भारतातल्या पुण्याच्या कौस्तुभ राडकर याने ही स्पर्धा ३१ तास ३० मिनिटे लावून ३४व्या क्रमांकावर पार पाडली भारताकडून भाग घेणार्‍यांत हा पहिला. त्या पाचात आणी एकूणात मिलिंद शेवटून दुसरा आहे. भारताकडून भाग घेणार्‍यांत मिलिंद हा वयाने सर्वात मोठा होता. वयाने सगळ्यात मोठा स्पर्धक ६७ वर्षांचा होता. त्याची क्रमवारीत तो मिलिंदच्या पुढे एका नंबराने आहे.

अर्थात अशा स्पर्धांमधे भाग घेताना संपवणे हे दे खिल कठीणच असते. त्यामुळे वेळ, क्रमवारी ई. फार महत्वाची नाहीच.

इथे रिझल्टस पाहू शकता.
http://ultramanflorida.com/wp-content/uploads/2017/02/UMFLTiming2017.pdf

अफाट आहे...
यातली प्रत्येक गोष्ट एकेक दिवसात पुर्ण होते का हाच एक प्रश्न आहे.. त्यात आधीच्या दिवशी दमल्यावर दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी.. कुठून बळ आणणार हे लोकं.. कमाल आहे

ऋन्मेष, मी लिहिलेल्यात थोडी सुधारणा करतो.
मी लिहिलेल्यातले पोहोणे पहिल्या दिवशी आणि पळणे हे तिसर्‍या दिवशी करायचे हे बरोबर आहे. पण सायकलिंग हे पहिल्या दिवसापासून सुरु करून तिसर्‍या दिवशी संपवू शकता (अती वाढीव अंतरामुळे ते दुसर्‍याच दिवशी संपले असे होतच नाही.)

हर्पेन सहीच!! मी पाहिलं तेव्हा या दोघांचेच अपडेट दिसत होते.. पाचही स्पर्धकांचे अभिनंदन!
सगळ्यात मोठा स्पर्धक ६७ वर्षांचा होता. त्याची क्रमवारीत तो मिलिंदच्या पुढे एका नंबराने आहे. >>> भारीच Happy

सगळ्यात मोठा स्पर्धक ६७ वर्षांचा होता. त्याची क्रमवारीत तो मिलिंदच्या पुढे एका नंबराने आहे.>> वॉव..
तो एकलाच नंगे पाव होता ना धावणारा...
धन्य तो स्टॅमिना सार्‍याच भाग घेणार्‍या स्पर्धकांचा...मी तर त्या कंडीशन्स वाचुन हात पाय गाळलेले अबब म्हणत...
अजुन एक मानाचा तुरा _/\_
सगळ्यांचे अभिनंदन...

भारी आहे मिसो..
पन्नाशीचे ईतर कलाकार आणि खेळाडू आठवले.. अर्थात याबाबत मिसोशी तुलना त्यांच्यावर अन्याय ठरेल तरी भारी आहे मिसो _/\_

जिथे ही बातमी सविस्तर असेल अशी व्हॉटसपवर शेअर करण्याजोगी लिंक कोणी डकवाल का.. मी तुर्तास काही दिवस मोबाईलवर आहे नाहीतर मीच शोधले असते.. बरेच लोकांसाठी नवीन असलेली ही माहीती शेअर व्हायला हवी

उद्या ही पोस्ट फिरत फिरत तुमच्या व्हॉटसपवर आली तर समजा मीच फिरवलीय.
त्यानिमित्ताने माझ्या फ्रेंडलिस्टपासून सुरू होणारी मिसो फॅनलिस्ट सुद्धा समजेल Happy

http://indianexpress.com/article/lifestyle/fitness/ironman-milind-soman-...

Ironman Milind Soman raises the bar, now bags the Ultraman title Soman was the only contestant in the event who ran barefoot and took 34 hours and 46 minutes to complete the rigorous events.

Almost two years after winning the ‘Ironman’ title at a triathlon held in Switzerland in July 2015, model-turned-actor Milind Soman has added another feather to his cap. The fitness-savvy actor who would be turning 52 this November, has now bagged the title of Ultraman.

Along with four other sporting enthusiasts from India, Soman participated in the 2017 Ultraman Florida’s 3-day ‘Ultra-Endurance Event’ that concluded on February 19. The 517.5-kilometer race required each participant to complete a 10 km open water swimming and a 148-kilometre bike ride on the first day, while the second day involved a 276-kilometre bike ride. On the third and final day of the race, participants had to run a stretch of 84-kilometres. All the figures that are more than double that one had to achieve in the Ironman contest.

What’s more important is that Soman was the only contestant in the event who ran barefoot and took 34 hours and 46 minutes to complete the rigorous events and overall came 41st in the race.

मिसो चा फॅन कधीच नव्हतो. मॉडेलिंगच्या क्षेत्रात (जिथे मराठी मुली बर्‍याच असायच्या आणि आहेत), पण एक तगडा मराठी मुलगा तसा हा एकटाच म्हणून मिसोचं कौतुक वाटायचं .
आधी आर्यनमॅन आणि आता अल्ट्रामॅन ( @वय वर्ष ५१ फक्त !!!) म्हणून टोटल रिस्पेक्ट !!!!

सायो, हा धागा मिसो चं कौतुक असणार्‍यांकरता / करण्याकरता आहे.
इथे त्याच्यापेक्षा डिसर्व्हिंग असं काही / कोणी नस्तं Wink

इथे डिझर्विंग आहे अस कमी आणि लोक कसे त्यालाच भाव देतात अशी बातमी जास्त वाटते.
बातमी वाचलेली पण त्याने कशी लवकर रेस कम्प्लिट केली मिसो पेक्षा म्हणुन तो जास्त सरस आहे हा होरा का?
तिथे ती रेस पूर्ण करणे हा उद्देश्य होता.... मिसो एकंदर काही वर्षापासुन जे काम करतोय त्यामुळे आणि तो एक सेलेब्रिटी असल्यामुळे तो चर्चेत येणार हे नक्कीच पण त्या सर्व भारतीयांनी ती रेस पूर्ण केली म्हणुन सार्‍यांचच अभिनंदन केलेलं आहे लोकांनी..
तो आवडतो म्हणुन मलापन आवडून घ्या असं म्हटल्यासारखं वाटल मला इथे.. हि डिड अ ग्रेट जॉब इंडीड पण बातमीचा रोख मात्र पर्सनली मला आवडला नाही.. असो..

मिसो मल्टीटॅलेंटेड आहे म्हणून त्याचे कौतुक.
एक मॉडेल अभिनेता म्हणून जास्त लोकं ओळखतात तो आणखी एका क्षेत्रातही जबरी आहे याचे कौतुक.

मी मिसो फॅन नाहीये, पण कुणीतरी कायप्पा वर मिसोच्या लग्नाचा फोटो टाकला तेव्हा ह्या धाग्याची आठवण आली.

images.jpeg

अवांतर - हल्ली मला मिसोचा विषय निघाला, वा कुठे त्याचा फोटो पाहिला की हर्पेन आठवतात.. आणि व्हायसे व्हर्सा..
दोघांत काहीतरी साम्य नक्की आहे ..

त्याचे वय ५२ आहे . याला तुम्ही बरेच वय कसे म्हणता? त्याच्या ह्या बायकोचे वय १८-१९ आहे.

आधी लग्न झालं होताना याचं? कोणीतरी साउथ आफ्रिकन मॉडेल होती बहुतेक.

फारसा आवडत नाही. कधीच आवडला नाही. पण कॅप्टन व्योम बघायचो लहानपणी. आणि रूल्स: प्यार का सुपरहीट फॉर्म्युला मस्त सिनेमा होता.

वयात फार जास्त फरक असेल तर कसंतरीच वाटतं मला Sad

बावन्न म्हणजे शाहरूख ... मध्यंतरी बावन्न रावणचा जोक ऐकलेला त्यावर.. येनीवेज, त्याची मुलगी फिल्ममध्ये पदार्पण करायच्या वयाची झालीय. तर हे वय फार नाही का?

बाकी काही नाही, अश्या 52 वर्षांच्या लोकांनी 25-26 च्या पोरी पळवल्या तर आम्हाला 50 वर्षांच्या बायका शोधाव्या लागतील Happy

आम्हाला 50 वर्षांच्या बायका शोधाव्या लागतील >> जेलो, मॅडोना, डेमी मूरसारख्या बायका असतील तर टॉयबॉय बनायला बरेचजण तयारही होतील कदाचित Wink

===
आधी लग्न झालं होताना याचं? कोणीतरी साउथ आफ्रिकन मॉडेल होती बहुतेक. >> आता गुगळून पाहीलं फ्रेंच होती Mylene Jampanoi.

ऋन्म्या लेका माझ्यात आणि मिसो मधे काय रे साम्य शोधलंस

वयाने, उंचीने, कर्तबगारीने, कामगिरीने सगळ्याच बाबतीत तो मोठा आहे की रे माझ्यापेक्षा

Pages