नोटबंदी चे आर्थिक परिणाम

Submitted by सिम्बा on 16 December, 2016 - 02:02

राज्य या रघुनाथाचे कळीकाळाशी नातुडे
बहुबृष्टी अनावृष्टी या जगी ना कधी घडे

एका प्रसिद्ध कवींनी रामराज्याचे हे असे वर्णन केलेले आहे.

त्यावेळेप्रमाणे अर्थात राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही ओला दुष्काळ - सुका दुष्काळ हीच असावीत.
त्यावेळीही सामन्य लोक यावेळी माझे शेत पिकणार नाही, माझे खाण्यापिण्याचे वांधे होतील असा विचार करत असतील.
मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर काय परिणाम होईल याचा विचार करत असणार.

आठ नोव्हेंबर २०१६ ला चलनबंदीच्या स्वरूपात अस्मानी नाहीपण जी सुलतानी देशावर कोसळली त्याचा वैयक्तिक आयुष्यावर, कौटूंबिक कार्यप्रसंगांवर काय परिणाम होतोय याविषयी प्रचंड उहापोह मायबोली आणि इतरत्रही झालेलाच आहे.
परंतु या चलनबंदीचा एकंदर उद्योगधंद्यांवर, कुशल /अर्धकुशल कामगारांवर, शेतीवर, शेतीआधारित व्यवसायांवर आणि परकीय गुंतवणूकीवरही काय परिणाम झाला हे पाहिले पाहिजे.

आपल्यापैकी कुणाचे स्वतंत्र उद्योगधंदे असतील, कुणी शेअर बाजारात गुंतवणून करत असेल, कुणी परकीय गुंतवणूकीच्या क्षेत्रात असेल, कुणी इतरांच्या उद्योगधंद्यात सहाय्यक म्हणून काम करत असेल किंवा कुणी नुसतंच या सगळ्या उलाढालींवर लक्ष ठेवून पुढच्या मार्केट इकॉनॉमीचा अंदाज घेत असेल. तर अशा लोकांनी आपापली मते, निरीक्षणे इथे मांडावीत म्हणून हा धागा. भारतीय/अभारतीय अर्थपंडितांची मते सुद्धा मांडता येतील.

(कृपया या धाग्यावर मे २०१४ पासूनचे सगळे काढायची गरज नाही. आठ नोव्हेंबर २०१६ नंतरच्या आर्थिक घडामोडी इतकेच या धाग्याचे परिप्रेक्ष्य आहे.)
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया या पेजवर जाऊन अशा प्रकारच्या विकृत लिखाणाचा आणि त्याला उत्तेजन देणा-या प्रसिद्ध साहीत्यिकांचा निषेध नोंदवावा ही विनंती.
https://www.facebook.com/satish.tambe.54/posts/10210675974834443

सणसणीत लेख.

आवाज इथ पर्यंत आला Biggrin

हरिनामे बाई,
मी निषेध करायला गेलो होतो तिकडे,
पण तुमचं निषेधाचे पोस्ट दिसले नाही तिकडे, त्यामुळे मी पण केला नाही.

Biggrin
सिम्बा

नोटबंदी मुळे सामान्य माणसाचे खूप हाल झालेत विशेषतः शेतकऱ्याचे खूप हाल झालेत यात. तरीपण प्रत्येक माणूस मोदी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा देत होता हि कौतुकाची बाब आहे.

८ नोव्हें २०१६ ते आज २२ फेब्रु २०१७

देशावर पुन्हा चलनटंचाईचे सावट; बँकेतून गरजेपुरतेच पैसे काढण्याचे सरकारचे आवाहन
http://www.loksatta.com/arthasatta-news/request-ppl-to-draw-cash-they-ac...

Biggrin सरकारला साधी मॅनेजमेंट जमत नाही. फायदे काय तोटे काय हे जनतेला सांगता येत नाही असे सरकार काय भले करणार हे देव जाणे

होळीनंतर हवे तितके पैसे काढता येणार म्हणे.

एक बातमी वाचली की बँकांचे एन्पीए आणखीनच वेगाने वाढलेत. अर्थात याचा नोटाबंदीशी काही संबंध नसेलच.

दरम्यान एका उद्योगपतीने नोटबंदीची केव़ळ अंमलबजावणीच नव्हे, तर मूळ कल्पनाच चुकीची आहे, असे म्हणायचे धाडस दाखवलेय.
पेप्सी, नेसले अशा एम एन सीजनी ही नोटबंदीमुळे विक्रीवर परिणाम झाल्याचं म्हटलंय.

अरे कोणी भक्तांनी झालेले दिसलेले अनुभवलेले सत्य खरेखुरे फायदे सांगावे.
आता तर १००० ची नोट सुध्दा येणार आहे असे बोलत आहे.
रामदेव ने तर २००० ची नोट चुकिची आहे बोलायला लागला. अर्थात त्याला हे बोलायला इतके दिवस का लागले हे खुद्द रामदेवालाच माहीती. Wink

http://aajtak.intoday.in/crime/story/fake-notes-sbi-atm-delhi-fir-1-9136...

दिल्ली में स्टेट बैंक ऑफ इंडिया यानी एसबीआई के एक एटीएम से दो हजार के नकली नोट निकले हैं. इस मामले से बैंक प्रशासन में हड़कंप मच गया है. इस संबंध में पुलिस ने मुकदमा दर्ज कर जांच शुरू कर दी है.
मामला दिल्ली के संगम विहार इलाके का है. जहां एसबीआई का एटीएम है. वहीं रहने वाले एक कॉल सेंटर कर्मी का दावा है कि उसने एसबीआई के एटीएम से आठ हजार निकाले थे.

-----
व्वा काय मॅनेजमेंट आहे. गेल्या ७० वर्षात कुठल्याही सरकारला अशी सर्वोत्तम मॅनेजमेंट जमलेली नव्हती. फक्त बहुमताचे सर्वात हुषार प्रचारमंत्रीच्या कारभारांतर्गत हे शक्य झाले. ऐतिहासिक निव्वळ ऐतिहासिक. आधीच्या सरकारांमधे तर खोट्या नोटा बाहेर लोकांकडे सापडत होत्या पण मोदी सरकार मधे तर ते डायरेक्ट एटीएम मधूनच मिळू लागल्या. नोटंबंदीचे हे फायदे आहे जे फेटली सांगायला विसरला.

भक्त सगळीकडून तोंड लपवून गायब होऊ लागले आहे.

Biggrin

सिम्बाजी
बरं वाटलं माझी प्रतिक्रिया असल्याशिवाय तुम्ही प्रतिक्रिया देत नाही हे वाचून. मायबोलीवरही हेच धोरण आहे ना ?
(माझ्यासहीत विरोधी प्रतिक्रिया तिथून हटवल्या गेल्या आहेत ).

भाजपभक्तांना जमीन खागई या आसमान निगल गया... सगळीकडे सामसूम आहे ब्वॉ...
हिशोब झाला की नाही अजून.. सरकारचं जाउद्या.. आजूबाजूला काही परीणाम दिसत आहेत काय स्वतःला तरी... ?

धुगधुगी बाकी राहिल्या काहींचे फक्त टिकाकारांवर तोंडसुख घेण्याइतकंच बळ राहिलेलं दिसतंय.. माझी त्याना विनंती आहे की फालतू बाते सोडा.. काम की बात पर ध्यान द्या... नोटाबंदी चे सु-परिणाम कोठे आहेत.

आज दिल्लीतल्या एटीएम्सनी नोटबंदीने उद्भवलेल्या नोटाटंचाईच्या संकटावर नामी उपाय शोधून काढला म्हणे.
चिल्ड्रेन बँकेच्या नोटा वाट्ल्या म्हणे.
मज्जा मज्जा चाललीय देशात.
'पोरखेळ' यालाच म्हणतात का?

अरे नोटाबंदी तुमच्या आमच्यासाठी आहे.या निवडणूकीत पिंपळे सौदागरमधे मतदाराला मत देण्यासाठी ८ हजार्,चिंचवडला २ हजार असे रेट चालले आहेत.२ हजार घेतलेल्याने हे आकडे सांगितले आहेत.आणि ठिकाणी काय अस्तील माहित नाही.इतक्या नोटा कशा बरे बाहेर येतात?

नोटबंदीचा महापालिका, झेडपीच्या निकालांवर परिणाम होणार की नाही?

अथवा आयएसआयच्या मार्गदर्शनावरून काहीतरी गडबड केली असणार.

अरे नोटाबंदी तुमच्या आमच्यासाठी आहे.या निवडणूकीत पिंपळे सौदागरमधे मतदाराला मत देण्यासाठी ८ हजार्,चिंचवडला २ हजार असे रेट चालले आहेत.२ हजार घेतलेल्याने हे आकडे सांगितले आहेत.आणि ठिकाणी काय अस्तील माहित नाही.इतक्या नोटा कशा बरे बाहेर येतात?
Submitted by देवकी on 22 February, 2017 - 20:49 >>>>>>>

भाजपे जिंकण्याची कारणे ही आहे वाटते Wink

>>>>. भाजपे जिंकण्याची कारणे ही आहे वाटते Wink <<<<<
आता तुम्हाला त्या भ्रमात रहायचे असेल तर मी काय करणार?
पण थोर विभुती व प्रातःस्मरणीय ब्राह्मणांचे पुतळे उखडणे, ब्राह्मणी संस्था असल्याच्या नावावर संस्था फोडणे, ब्राह्मणांना धमकावणे , ब्राह्मणांच्या विरुद्ध खोटेनाटे वीष/गरळ ओकणे, वगैरे बाबी "बहुजनांच्या" पसंतीस उतरलेल्या नाहीत हे जाणवणार नाहीच्च! नै का? चालायचेच,
तरी बर, १९९२ पासून सतत बारा वर्षे मोदींविरुद्ध अशाच प्रकारची "मौतके सौदागरवाली" गरळ ओकून शेवटी २०१४ मध्ये काय झाले त्यापासुन धडा मिळाला होता, पण दोन्ही कॉन्गी, शिकले काहीच नाहीत.
म्हणूनच तर म्हणतात ना, विनाशकाले विपरित बुद्धि:...... अरे पण ही म्हण तुम्हाला कशी ठाऊक असणार? ती म्हण देखिल "ब्राह्मणी संस्कृत" भाषेतीलच ना....! तुम्हाला निषिद्ध ती भाषा.... नै का? Wink
पण शेवटी काय? कॉन्गी/रा.कॉन्गी देखिल आमचेच ! ते म्हणत नसले असे तरी निदान आम्ही तरी तसेच म्हणतो.....
पण ते पडले लाल्यांच्या गळ्यात, अन त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन ब्रिगेडी चाल चालू लागले.... मग जे होणार ते दिसतेच आहे..! वाईट वाटते अशांचे. आमचेच हिंदू बंधु ना ते शेवटी... म्हणून हो... !

किती ते ब्रिगेडी ब्रिगेडी मळामळ अरे रे रे .. काविळची साथ फार जोरदार चालू आहे.
गुंड धनदांडग्यांना ब्राह्मणांच्या साक्षिने पवित्र करून घेण्याचा परिणाम दिसतोय असो

पण थोर विभुती व प्रातःस्मरणीय ब्राह्मणांचे पुतळे उखडणे, ब्राह्मणी संस्था असल्याच्या नावावर संस्था फोडणे, ब्राह्मणांना धमकावणे , ब्राह्मणांच्या विरुद्ध खोटेनाटे वीष/गरळ ओकणे, वगैरे बाबी "बहुजनांच्या" पसंतीस उतरलेल्या नाहीत हे जाणवणार नाहीच्च! नै का?>> लिंब्या अशाच काही लोकांना तिकीट दिले रे BJP ने यावेळी. पुण्यात अनेकांना कोणता झेंडा घेऊ हाती झाले आहे.

लिंबाजीराव, पुतळे उखडणार्‍यांविरुद्ध चकार शब्दही काढला नाही बरं 'तुमच्या' मुख्यमंत्र्यांनी!

कान्द्या, शिवराय हे आमचे आदर्श, बहुधा तुमचेही असावेत.
तर नेताजी पालकर नावाच्या सरदारास, जो मोघलांना जाऊन मिळाला होता, त्याचे शिवरायांनी परत शुद्धिकरण करुन घेतलेच व शिवाय जबाबदारीच्या पदावरही ठेवले.
हा एक न्याय झाला.
तर दुसरा तत्कालिनच न्याय, शिवरायांचे राजकीय गुरू श्री समर्थ रामदासस्वामींनी तेव्हाच सांगितलेला, तो म्हणजे धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" ||
या जशास तसे न्यायाने, कुणाला उभे केले असल्यास आपण उगा व्हाईट्ट कॉलरच्या पांढर्‍याधोप शर्टाच्या बाहीने आप्ले शेंबडे फुरफुरते नाक पुसत पुसत नक्राश्रू ढाळू नयेत.

काहीही असले तरी महाराष्ट्रात तरी लोकांनी नोटबंदीमुळे भाजपा विरोधात मतं दिली नाहीत असे दिसते. सेना भाजपा काय परत एकत्र येवु शकतात. बघुया युपीत काय होतय ते.

>>> हाराष्ट्रात तरी लोकांनी नोटबंदीमुळे भाजपा विरोधात मतं दिली नाहीत असे दिसते <<< अगदी बरोबर. Happy
शिवाय,
या व गेल्या काही काळातील (१९८४ नंतरच्या) निवडणूकांनी एक सिद्ध केलय की "महाराष्ट्राने" द्वेषपूर्ण राजकारणास थारा दिला नाहीये, व द्वेषाचे/हिंदूधर्मांतर्गतच्या जातीपातीतील तसेच भिन्न धर्मांतील तथाकथित वैमनस्याचे भांडवल करुन मतपेटीचे राजकारण करणार्‍यांना "धुळीस" मिळविले आहे.

Pages