नोकरीच्या शोधात...

Submitted by योगी on 27 February, 2009 - 04:57

नमस्कार,

मी ८+ वर्षाचा अनुभव असलेला संगणक अभियंता आहे. आणि सध्याच्या आर्थिक मंदीच्या लाटेला बळी पडलेल्या अनेकांपैकी एक.

काल सकाळपर्यंत सगळं काही सुरळित चालू होतं. अचानक १२ वाजण्याच्या सुमारास HR ने केबिन मधे बोलावून घेतलं आणि सांगितलं - "तुमचे आमचे ॠणानुबंध आता संपले. आज तुमचा इथला शेवटचा दिवस! उद्यापासून तुम्ही येणार नाही आहात!"

झालं... क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक खूप मोठं प्रश्नचिन्ह सोबत घेउन घरी आलो. रात्री अर्थातच झोप काही लागली नाही. जेवण सुद्धा घशाखाली उतरत नव्हतं. "आता पुढे काय" हा एकच प्रश्न!

आज उठल्यावर सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे CV अपडेट केला. सगळ्या मित्रांना/मैत्रीणींना फोन लावले. सगळ्यांना CV पाठवला. सगळ्या जॉबच्या साईट्स वर सुद्धा अपलोड केला. बघुया पुढे काय होतंय ते.

असाच विचार करत असताना आठवलं की इथे मायबोलीवर सुद्धा अनेक जण संगणक क्षेत्रातले आहेत. म्हणून इथे येऊन मी तुमची मदत मागतो आहे.

Short Profile Summary

Experience Summery:

  • 8+ months of experience as a Project Manager
  • 3+ years of experience as a Team Leader
  • 8+ years of total experience in software development
  • Worked extensively on mobile technologies for handheld devices
  • Rich experience of developing applications for Palm OS / Windows CE

Technical Skill Set:

  • C / C++ with Metrowerks CodeWarrior 9.0 for Palm OS
  • eVC++ 3.0 / 4.0 for Windows CE
  • AppForge MobileVB for Palm OS
  • Pilot Catapult 2.0 for Conduit Setup Kits

तेव्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया माझ्या प्रोफाईल ला सुटेबल संधी कुठे असतील तर मला अवश्य फोन करुन कळवा. माझा मोबाईल नंबर आहे - ९३२४२६८६९६.

-योगेश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार,
मी सुमेधा कुलकर्णी. मला ६ महिन्याचा Software Testing (Manual) मधे अनुभव आहे. आता मला नोकरी नसल्यामुळे नविन नोकरीच्या शोधात आहे. E-mail Id- sumedha.kulkarni06@gmail.com
माझी माहिती पुढिलप्रमाणे :
Degree : M.C.M (Second Class )
Special Skill : Software Testing ( Manual)
Knowledge of Programming Languages : Core Java , VB.Net , C, Oracle (Basic)

सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार...
मि नन्या१० म्हणजेच नेहा.
मि सध्या Axis Bank आहे as a Assistant Manager आहे(2 yrs+).
मला job change करायचा आहे.
Total 4 yr experience आहे.
माझं B.COM. & GNIIT झालेलं आहे.
माझी requirement पुढील प्रमाणे आहे:

Specificaly Back office jobs related to accounts or analysation or treasuty ops or compliance or anything in Mumbai.

जर कोणाला काही माहिती असल्यास क्रुपया मला neha.sakalkale@gmail.com वर contact करावा.

माझ्या सध्याच्या कंपनी मधे प्रोजेक्ट मॅनेजरची जागा रिकामी आहे.
Location: San Francisco, CA USA
Type: FTE
I think GC/EAD is required
कुणाला अधिक माहिती हवी असेल तर मेल करा.

SharePoint 2007/2003 (2 yrs) and c# (3.5) year
काम karto aahe sadya L1 var Nj la aahe ...

Job change karaycha aahe h1 sponsor karNarya companytun job shodhato aahe...

नमस्कार :
आमच्या कडे खालील कामासाठी लोकांची गरज आहे. एक भारतात राहुन आणि एक इथे राहुन.
दोन्ही ("URGENT") contract positions आहेत.
१. Sr Developer: Location : San Francisco experience: around 6 yrs so.
Strong pl/sql experience. Good communication including some offshore management, datawarehousing/ reporting experience desired. Good working knowledge. Knowledge of Pentaho etc tools is plus.

२. SSIS2008 developer: Location: Anywhere in India ... Mumbai as well as anywhere in Maharashtra preferred.
Strong knowledge of SSIS. Building ETL interface and cubes. maintaining it and make changes as per requirement.

अधिक माहिती साठी मला मायबोलीवरुन तुमचा संपर्क नंबर द्या. मी तुम्हाला contact करीन.

Hi..
We have following positions at Pune location
Facility Manager - Dip / Degree in Elect / Mech engg with 6 - 8 Years experience in facility management. Experience in UPS , PAC Systems , Operation and maintenance of utilities like UPS , Air Conditioning , PAC system , Fire Fighting , Critical Rooms , Vendor management , Manpower management , Good communication.

Facility Executive - Technical - Dip / degree Elect / Mech with 3-4 Yrs Exp in Facility Management with good exp in operation and maintenance of Utilities - PAC , UPS , HT-LT installations , Fire Fghtng systems , Technical reporting , Manpower mgnt , inventory mgnt . Prev maint etc

facility Executive - Soft Services - Graduate , Hotel mgnt Dip , with 3 - 4 yrs exp in facility management of IT co. - Housekeeping , documentations , Client visits management , manpower handling , good communication skill

Pls send CV's to nilesh.kulkarni@ap.jll.com

me Adfc pvt ltd made Back Office Executive manun 2.5 years job karit aahe. mala job change karayacha aahe. Back Office Executive sati Mumbai - Western line la (Andheri, Malad, Gorgaon, Borivali) made Vacancy aslyas sanga kiva mazya e-mail var mail kara.

मी सध्या एका Mfg. co. Secretary to R&D म्हणुन आहे. मला जॉब चेंज कराअचा आहे. upto Dadar पर्यंत खालील प्रकारात opening असल्यास माझ्या email id वर मेल करा. Total exp. 14+ Yrs.

1) Sales Coordinator 2) Service Coordinator 3) Order Processing 4) Purchase / Store Executive 5) Secretary

बे एरिया , कॅलिफोर्निया मध्ये कुठे प्रोजेक्ट मॅनेजर / QA lead च्या जागा उपलब्ध असतील तर कळवणे. मला १२ वर्षाचा QA मध्ये अनुभव आहे

प्रोजेक्ट मॅनेजर >>कोणत्या क्षेत्रात? एका ठिकाणी ecom proj maanager पाहिजे आहे. interest असेल कळव तुला इमेल ने contact info पाठवतो आणि refer email पण पाठवतो. तो contract job asel आणि h1 चे माहित नाही/

नमस्कार,

मी मेधा... सध्या chicago area मधे राहाते. आणि job शोधते आहे, .Net Technologies मधे. माझी experience summary देते. अजून details साठी मला एमेल करू शकता : medhaonline@yahoo.com वर.

Summary
• Overall 5 years of experience in Software Design, Development and Programming.
• Familiar with latest .Net Framework 3.0, Visual Studio 2010 and SQL Server 2008.
• Extensive design and development experience in ASP.NET, C# and SQL Server.
• Diversified experience across technologies like .NET, XML, XSL and VC++.
• Extensive experience in XML, XSL and JavaScript.
• As a Team Lead, involved in system design, task assignment and client interaction.
• Actively worked on preparation of design documents, Functional and Design Specifications, Test Cases, Project Estimations and timelines.
• Worked on web as well as Windows environment using .NET platform.
• Knowledge of SharePoint Server, Java.

Technical Expertise
• Systems : Windows 9x, Windows NT, Windows 2000
• Languages : ASP.NET, C#, VB.NET, ASP, VB 6.0, VC++ (MFC)
• Technologies : HTML, DHTML, VBScript, JavaScript, ASP, XML, XSL
• Database : MS Access, SQL Server 2000
• Tools : Microsoft Project, Microsoft Visio, VSS.
• Others : NDoc, NUnit, FXCop

.

R & D Engineer
1 Opening(s)
Electronica Mechatronic Systems (I) Pvt Ltd

Summary
Experience: 2 - 3 Years
Location: Pune
Compensation: Best as per qualifications & experience
Education: UG - B.Tech/B.E. - Electronics/Telecomunication, Instrumentation
PG - Any PG Course - Any Specialization,Post Graduation Not Required

Industry Type: Industrial Products/Heavy Machinery
Role: R&D Exec.
Functional Area: Engineering Design, R&D
Posted Date: 28 Sep

Desired Candidate Profile
Candidate must be BE Electronics/E&C/Instrumentation with 2-3 Industrial Experience as R&D Engineer of Electronic Industry. The candidate must have abilities to work as Team member & share common resourses. Local candidates are preferred.
Job Description
Analog / Digital Designs
- Microcontroller (8/16/32 Bit) designs
- Experience in Embedded Hardware design
- Preffered Knowledge of SMPS designs
- Knowledge of PCB designing
- General knowledge of EMI-EMC, CE marking
- knowledge of ISO system
Keywords: R&D Engineer,DRO
Company Profile
Electronica Mechatronic Systems (I) Pvt Ltd is Electronica Group Company well known for Digital Readout Systems as Leader holding highest Market Share in India. We have Coordinate Measuring Machine & Height Master another range of Products
Contact Details

Company Name: Electronica Mechatronic Systems (I) Pvt Ltd
Website: http://www.electronicaems.com
Executive Name: Nitin Joglekar - Available on SKYPE
Address: Not Mentioned
Email Address: joglekar.nitin@electronicaems.com
Telephone: 020-24224440

ही जागा ३० अक्टोबरला क्लोज करणे अपेक्षीत असल्याने त्वरीत संपर्क करावा.

मी न्यु जर्सी मधे रहाते, मला जर्सी सिटी किंवा न्यु यॉर्क सिटी मधे software testing opening असेल तर सांगा.
मी ISTQB Certified ahe (Foundation Level)
QTP Entry Level. (Not certified by HP/Mercury etc. Training attended in my company)
1.5 Yrs Experience in QA (Manual)

Dependent Visa आहे, पण वर्क परमिट अ‍ॅप्रूव्ह झालंय, मिळेल लवकरच.
नवर्याचा जॉब इथे असल्यामुळे रिलोकेट नाही होता येणार.

सिंगापूरमधील अमेरिकन फार्मा कंपनीत खालील जागा भरण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा.

1) Senior Scientist Proteomics/Metabolomics
2) Scientist, Proteomics/Metabolomics
3) Senior Scientist, Computational Biology
4) Scientist, Immunochemistry
5) Senior Scientist, Immunochemistry
6) Group Leader, Cell-based Assays
7) Scientist, Cell Based Assays
8) Senior Clinical Laboratory Technician
9) Clinical Laboratory Technician

कॅलीफोर्निया, बे एरिया (Sunnyvale) एका टेलीकॉम कंपनी मधे "सॉफ्टवेअर डेव्हलपर" व "सॉफ्टवेअर टेस्टींग" या जागांसाठी सध्या भरती चालू आहे.

QA Engineer
Senior QA Engineer
Senior Software Engineer

अधीक माहिती साठी मला ईमेल करा.

मी सध्या सॉफ्टवेर प्रोग्रम्मर आहे ३ वर्ष २ महीने अनुभव [major skills= asp.net, sql server 2005, oracle 10g][cureent location:mahape,mbp,navi mumbai]
मी कल्याण [central mumbai] मद्ये राहते. आणी मला सगळे [westrn line] चे जॉब येत आहेत. Sad
मला central mumbai /navi mumbai मद्ये जॉब हवा आहे.

mail id : piapeti@gmail.com 9702067065
मला ३ महीन्या मध्ये जॉब बदलायचाच आहे....

मुंबई आणि पुण्यामध्ये ईआरपी इंप्लिमेंटेशनमध्ये काम करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातला कॉस्टिंग वा प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन यातला अनुभव आणि संगणकात प्रावीण्य असलेले अनुभवी लोक हवे आहेत. ईआरपीचा अनुभव नसला तरी चालेल.

नमस्कार,
मी हर्षल चव्हाण, एक वर्षापासून टी.सी.एस. पुण्यात ऑटोमोबाईल डोमेन रीलेटेड, हाय एन्ड कार्स मध्ये इम्प्लीमेंट होणार्‍या वेगवेगळ्या फंक्शनालीटी टेस्टींग प्रोजेक्टमध्ये आहे. याच क्षेत्रातील खालील गोष्टींशी निगडीत जॉब शोधतो आहे.
मी जर्मन भाषेची दुसरी लेव्हल शिकतोय. त्याचबरोबर उत्तम संवाद कौशल्य आणि कायम नवीन शिकत राहण्याची इच्छा, आणि सध्याच्या प्रोजेक्टमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्ञान.

बी. टेक. from सी.ओ.ई.पी पुणे (विद्युत अभियांत्रीकी २००९)
मेल : harshsohan@gmail.com

जीएस,
बैकींग,मैनुफक्चरींग,एआरपी अप्लिकेशन्स साठी सोफ्टवेअर मेंन्टेनान्सचा ७ वर्षे आणि मैनुअल टेस्टींगचा ३ वर्षे अनुभव आहे,सध्या याच डोमेनमध्ये संधी मिळते का ते बघतोय
Happy

hi,
mj BCA jal ahe.SOFTWARE TESTING hi jal ahe.
pan atta mala job karata yet nahi,karan maji 9 moths chi mulagi ahe.tri mi ghar basalya kahi tri internet varati job karay cha asa vichar karat ahe.computer cha konta hi job chalel.
mi ata search karat ahe pan kothech job milala nahi
plz mala help kara.

hi

नमस्कार मित्रान्नो,

इतके दिवस मी तुम्चे लिखाण आवडीने वाचायचो. तुम्च्यातलाच एक होण्याची खूप इच्चा होती. ती आज पूर्ण झाली. मला काहि विचारायचे होते.

मी पुण्याचा. बी. कोम झालोय. अभ्यासात फ्स्ट क्लास विथ डिस्टीन्क्शन कधिच सोदले नाही. त्यामूळे बर्यापैकि हुशार म्हनयला हरकत नाही.

पण अनेक वर्स्।पासुन परदेशात पाऊल थेवायची खूप इच्चा आहे. ती जमीन काय आहे, ते सगळे जग मला डोळ्यान्नी बघायचे आहे. हे माझे खूप लहानपणापासूनचे स्वप्न आहे. या तीव्र आकक्ष्अर्णाचे कारण मला अजून ही समजले नाही. मी शिक्शनासाठी जाण्याचा प्रयत्ना केला. मला एक चान्गली स्कोलर्शीप सुद्धा मिळली होती. पण मला दुस्रे खर्च झेपले नाही. आणि माझे स्वप्न अपुरेच राहीले.

आता मी नोकरीसाठी जन्याचा प्रयत्न करतोय. मला तस अनुभव नाही. पण एखादा CCNA or MCSE सारखा सन्गण्क कोर्स करायचा विचार करतोय.

तुम्ही सगळे अनुभवी आहात. तुम्ही जग बघितले आहे. तुलनाच करायची म्हतली तर मी नुकताच अन्ड्यातून बाहेर पडलो आहे. Happy मला सध्याच्या मार्केट ची पूर्ण कल्पना आहे. तरी ही मला निराश होयचे नाही. मला प्रयत्न कराचाय.

माझे अफाट कश्ट करायची तयारी आहे. फक्त दिशा सापडत नाहीये. आणि त्यमुळे मी खूप अस्वस्थ आहे. तुम्ही काही सान्गू शकाल?

माझा इमेल mkmayurlord@gmail.com आहे. लिहिण्यात खूप चुका झाल्यात पण प्रथमच मराठी टाइप करतोय.

नक्षत्र, अजून वेळ असेल तर कोणत्यातरी मास्टर्स डिग्री कोर्स ला अ‍ॅडमिशन घे. CCNA वगैरे कधीही करता येतील. मास्टर्स असेल तर परदेशात जाण्याची संधी देणारी नोकरी लौकर मिळू शकेल.

अर्थात हे फक्त नोकरीबद्दल. स्वतःचा उद्योग वगैरे चालू करून परदेशात जाणे वगैरे पर्याय आहेत, पण त्याबद्दल येथील इतर काहीलोक सांगू शकतील.

तुला शुभेच्छा!

मी सध्या एका Mfg. co. Secretary to R&D म्हणुन आहे. मला जॉब चेंज कराअचा आहे. Central Line & Vashi area पर्यंत खालील प्रकारात opening असल्यास माझ्या email id वर मेल करा. Total exp. १५+ Yrs.

1) Sales Coordinator 2) Service Coordinator 3) Order Processing 4) Purchase / Store Executive 5) Secretary

कोणाला चांगले Placement माहित असेल तर प्लीज सांगा.

हा धागा मला माहीत नव्ह्ता...
माझा एक मित्र एका cosmetics company त QC Chemist आहे आणि आता त्याला़ जॉब चेंज करायचा आहे, MNC Cosmetics वैगरे असेल तर उत्तमच.... २+ वर्षांचा अनुभव आहे....

कोणाला काही vacancy बद्दल कळल तर प्लीज मेल करा.....

Pages