नोकरीच्या शोधात...

Submitted by योगी on 27 February, 2009 - 04:57

नमस्कार,

मी ८+ वर्षाचा अनुभव असलेला संगणक अभियंता आहे. आणि सध्याच्या आर्थिक मंदीच्या लाटेला बळी पडलेल्या अनेकांपैकी एक.

काल सकाळपर्यंत सगळं काही सुरळित चालू होतं. अचानक १२ वाजण्याच्या सुमारास HR ने केबिन मधे बोलावून घेतलं आणि सांगितलं - "तुमचे आमचे ॠणानुबंध आता संपले. आज तुमचा इथला शेवटचा दिवस! उद्यापासून तुम्ही येणार नाही आहात!"

झालं... क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक खूप मोठं प्रश्नचिन्ह सोबत घेउन घरी आलो. रात्री अर्थातच झोप काही लागली नाही. जेवण सुद्धा घशाखाली उतरत नव्हतं. "आता पुढे काय" हा एकच प्रश्न!

आज उठल्यावर सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे CV अपडेट केला. सगळ्या मित्रांना/मैत्रीणींना फोन लावले. सगळ्यांना CV पाठवला. सगळ्या जॉबच्या साईट्स वर सुद्धा अपलोड केला. बघुया पुढे काय होतंय ते.

असाच विचार करत असताना आठवलं की इथे मायबोलीवर सुद्धा अनेक जण संगणक क्षेत्रातले आहेत. म्हणून इथे येऊन मी तुमची मदत मागतो आहे.

Short Profile Summary

Experience Summery:

  • 8+ months of experience as a Project Manager
  • 3+ years of experience as a Team Leader
  • 8+ years of total experience in software development
  • Worked extensively on mobile technologies for handheld devices
  • Rich experience of developing applications for Palm OS / Windows CE

Technical Skill Set:

  • C / C++ with Metrowerks CodeWarrior 9.0 for Palm OS
  • eVC++ 3.0 / 4.0 for Windows CE
  • AppForge MobileVB for Palm OS
  • Pilot Catapult 2.0 for Conduit Setup Kits

तेव्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया माझ्या प्रोफाईल ला सुटेबल संधी कुठे असतील तर मला अवश्य फोन करुन कळवा. माझा मोबाईल नंबर आहे - ९३२४२६८६९६.

-योगेश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार!

एक मित्र US मध्ये job शोधत आहे. skills असे:
Peoplesoft Financials Consultant
Looking for contract opportunity, anywhere in USA
Over 13.5 years of extensive experience in PeopleSoft Financials, SCM, CRM, AR, AP, GL etc
Proficient in migrating, upgrading, and implementing systems. willing to travel.
Please help. Thanks in advance.

मी पुण्यामधे जॉब शोधतो आहे!
सध्याचा जॉब सोडायचा आहे!
माझी थोडक्यात माहीती अशी की:
१) १९७८ ते १९८७ = मूर्तिकार व सिरॅमिक आर्टिस्ट म्हणून काम केले, एका सन्स्थेमधे लहान मुलान्चे सिरॅमिकचे क्लासेस घेतले, काही जीडी आर्टच्या विद्यार्थ्यान्ना देखिल टिप्स दिल्या
२) १९८७ ते १९९० = भावाबरोबर, एका शेअर इश्यु मधे डिल करणार्‍या, त्या वेळच्या भारतातील नम्बर वन कम्पनीचे पुण्यातील रजिस्ट्रार अ‍ॅण्ड ट्रान्सफर एजण्टचे ब्रॅन्च ऑफिस काढण्याचे काम केले
दरम्यानच्या काळातच, सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा पिंची विभागाकरता ऑफिस सेक्रेटरी म्हणुन काम करताना "इव्हेण्ट म्यानेजमेण्ट" अन्तर्गत, श्री सुधिर फडके व श्री अनुप जलोटा यान्चे कार्यक्रमाची रूपरेषा, तिकीटविक्री, कलेक्शन, अकाऊण्ट्स, पत्रव्यवहार, जनसम्पर्क, प्रत्यक्ष कार्यक्रमाची रचना इत्यादी काम बघितले! Happy
३) १९९० ते १९९१ = महिन्द्र च्या एका ग्रुप लिमिटेड कम्पनीत शेअर डिपार्टमेण्टला काम केले
४) १९९१ ते १९९४ = पुन्हा भावाच्या कम्पनीत अधिकृतरित्या रोलवर जाऊन, सहा क्लायेण्ट कम्पन्यान्चा अन्दाजे साडेतीन लाख शेअर/डिबेन्चर होल्डर असलेला पोर्टफोलीओ, जवळपास दहा जणान्ची टिम शिकवुन तयार करीत हाताळला
५) १९९४ ते आजवर = सध्याच्या कम्पनीत, सुरवातीस शेअर ट्रान्स्फरचे कामासाठी, नन्तर ते काम माझ्याच पूर्वीच्या कम्पनीस आऊटसोर्स केल्यावर, सेक्रेटरीअल कामात सहभाग, तसेच कामात आवश्यक तिथे डॉस बेस्ड फॉक्स्प्रो मधे प्रोग्रॅमिन्ग केले, ज्यात, डिव्हीडण्ड पेमेण्ट, वॉरण्ट्स छपाई, ड्युप्लिकेट्/स्प्लीट ऑफ शेअर सर्टिफिकेट्स आणि छपाई, वार्षिक मेम्बर रजिस्टर छापणे, इन्डेक्स व शेअरहोल्डर्स लिस्टा बनविणे, डिमॅट शेअर्सच्या बेनपोजवरुन वीकली ट्रॅन्झॅक्शन रिपोर्ट्स, प्रत्यक्ष डिमॅट होतानाच्या डाटावरुन तसेच डिव्हीडण्डचे रिकन्सिलिएशन, अलॉटमेण्ट्/कॉल मनी यान्ची नोटीस पाठवणे, आलेल्या रक्कमेचा हिशेब, लेट पेमेण्ट्स चा हिशेब, फॉरफिचर, रिअलॉटमेण्ट ऑफ फॉरफिचर्ड शेअर्स, लिस्टिन्ग ऑफ न्युली इश्युड्/रिअलॉटेड शेअर्स, नविन प्रायव्हेट लिमिटेड कम्पन्या स्थापणे, त्यान्ची तसेच कम्पनीची स्टॅच्युटरी रजिस्टर्स साम्भाळणे, बोर्डमिटिन्गा/वार्षिक सर्वसाधारण सभा यान्चे डोक्युमेन्टेशन व सम्बन्धित कामे, आरोसीचे फॉर्म्स भरणे, काही काळ फिक्स्ड डिपॉझिट सेक्शनचे सर्व काम, इत्यादी अनेक अनेक कामे केली आहेत, गरजेप्रमाणे प्रोग्रॅम्स तयार करुन वापरले आहेत.
ही माझी सध्याची कम्पनी अगदी घराजवळ असल्याने, तसेच, त्या त्या वेळच्या बॉस लोकान्नी "जाऊ नकोस" असा सल्ला दिल्याने, मधिल काळात बाहेर जॉबची सन्धी येऊनही गेलो नाही! (ती माझी घोडचूक होती असे आता लक्षात येते आहे)
काही अपरिहार्य कारणान्मुळे, मला हा जॉब सोडायचा आहे! तत्काळ!
तर, वरील फिल्ड्स्मधे, तसेच, वृत्तपत्रे, डिटीपी, पब्लिक रिलेशन, वेलफेअर इत्यादी अन्य क्षेत्रात जर कुणास कुठे जॉबच्या सन्धी बाबत माहीत असेल, तर जरुर कळवा! Happy मलाही, अन त्यान्नाही..... Proud

एक नक्की आहे, की पुण्यात "लिस्टेड कम्पन्या" हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या! त्यात माझे शिक्षण फारच कमी! दरवर्षी सीएस होऊन बाहेर पडणार्‍या ताज्या दमाच्या लोकान्ची कॉम्पीटीशन असताना, माझ्या सध्याच्या फिल्डमधे पुण्यातच जॉब मिळणे हा बहुधा कपिलाषष्ठीचा योग ठरावा! तेव्हा मि सहसा ती अपेक्षा न ठेवता, अन्य कोणताही सुटेबल पर्यायी जॉब शोधतो आहे!

कूपया जाणकारान्नी, खास करुन पुणेकरान्नी, यात लक्ष घालावे ही कळकळीची विनन्ती! Happy

कूपया जाणकारान्नी, खास करुन पुणेकरान्नी, यात लक्ष घालावे ही कळकळीची विनन्ती>>

लिंबुदा, मी ही जॉब शोधतोय अगदी पुण्यातच नाही तर ह्या भारतभूवर कोठेही Happy

*********************

आपण प्रेमात पडतो म्हणजे नक्की कुठे पडतो? Biggrin Wink

माझ्या ओळ्खिच्या एक जण Accountant म्हणुन जॉब शोधत आहेत पुण्यात. १५+ years experienced in accounting. currently working with software company in pune. Handling All Account related matters. पण काही कारणांमुळे त्यांना तो जॉब सोडावा लागत आहे.

मित्रानों माझा भाउ सध्या नोकरी शोधतो आहे, अमेरिकेत कुठेही !! त्याने December मधे MS complete केले.
He is looking for job in FLEX+Java. कोणाला काही माहिती असल्यास सांगावे !!

Location: New York City, NY 10281
Status: Full Time, Employee
Reference Code: RQ00074643

State Street Corporation
State Street Corporation (NYSE: STT) is the world's leading specialist in providing institutional investors with investment servicing, investment management and investment research and trading services. With $12.04 trillion in assets under custody and $1.44 trillion in assets under management at December 31, 2008, State Street operates in 27 countries and more than 100 geographic markets worldwide and employs 28,475 worldwide.

IFS Technology Development

Job Responsibilities:

IFS is a world leader in the hedge fund administration space, with a top-tier client base. We currently have an exciting opportunity for a Senior Java Developer in our Middle Office Technology department. In this position, you will be building the proprietary systems our operations personnel use to provide our clients the "white glove" service that IFS helped to pioneer in the industry.

We are strong proponents of Agile and XP software development methodologies and are building out our team of highly skilled developers with a passion to write clean, readable code. Unlike most people on Wall Street, we have a commitment to the XP concept of "sustainable pace."

Primary Responsibilities:
* Designing and implementing software features for new and existing applications.
* Providing (when needed) second level production support for the applications in the group.
* Contributing to the overall advancement of our team's understanding of development best practices.

Employee Specifications:
* Demonstrated mastery of the Java technology stack, including the core java packages and concurrent programming theory.
* Past success delivering software solutions to complex business problems.
* Understanding of advanced programming concepts such as test-driven development, design patterns and refactoring.
* Past experience using jUnit and mock objects in a practical development environment.
* Past experience in performance tuning and creating scalable systems.
* Understanding of iterative development techniques, with preference given to candidates with experience in an Agile (such as SCRUM) planning cycle.
* Experience with and a desire to engage in XP programming practices.
* Willingness to work in a collaborative environment, including being comfortable with pair programming and group code reviews.
* Desire to take part in the broader development community and share new concepts and ideas with the team.

Regards,
Eric Ross
EJR PARTNERS
646-522-6663
eross@ejrsearch.com

नमस्कार,

अशा काही कंपन्या आहेत का की ज्या Telecommute from India करु देतील आणि पगार USD मधे देतील? माहिती असल्यास कृपया कळवा. (मी नागरीक आहे त्यामुळे कायदेशीर काही प्रॉब्लेम नाही..)

धन्यवाद!

अरे व्वा, असल्या पण कंपन्या आहेत? तुम्हाला माहिती झाल्यास इथे पोस्ट करा ... इथले बरेच लोक इंटरेस्टेड असतील.
आमची कंपनी तर उसगावातुन पण घरुन काम करु देत नाही Sad

माझी अत्ताची कंपनी देते, पण ते लोक ह्या कंपनी १०-१२ वर्षांपासुन काम करत आहेत. काल परवा आलेल्या लोकांना असे option नसते

माझी बहीण पुण्यात नोकरी शोधत आहे - तिला ४-५ वर्षांचा जावा, जे२ईई, ओरॅकल, वेब लॉजिक, वगैरे अनुभव आहे. सन च्या दोन परिक्षा पण दिल्या आहेत. कोणाच्या कंपनीत व्हेकंसी आहेत का ?

हो हो, तिने पाहिले आहे. पण मला मायबोलीकरांवर गाढ विश्वास! म्हणून इथे विचारले..

न्यु यॉर्क, न्यु जर्सी, CT मधे असाल आणि खालील गोष्टी जुळत असतील तर मला मेल पाठवा

Duration : 6 month
Type : Contract
Location : NYC
Commodities Developer
10+ years of experience in Java and J2EE related technologies.
Extremely strong core java programming skills
Excellent understanding of J2EE architecture, design patterns, available open source frameworks and has written framework components.
Oracle – Good understanding of SQL, query construction, performance tuning.
Experience of build tools, java profiling tools, application servers

Big plus
Experience and knowledge of data grid technologies
any existing Commodities (or energy) knowledge.

मित्रहो ,
माझ्या एका मित्राने पाठ्वलेले इ-मेल इथे कट पेस्ट करत आहे.
त्याचा इ-मेल अ‍ॅड आहे "PANKAJ RAI"
Dear Friends / Dost log,

I need CV's of the following positions, those have experinece in Oil and Gas or other major Engineering projects.+ degree in Engineering

1. Procurement Heads - 2 ( 15 years exp )

2. Purchasing Managers - 3 ( 10 years exp)

3. Buyers-3 ( 7 years exp )

4.Desk Expeditors-3 ( 5 years exp )

5. Field Expeditors-3 ( 5 years exp )

6. Field QC Inspectors-3 ( 5 years exp )

for Chennai , Delhi and Gurgeon location for two year contract . Indian salary will be paid as good in Indian market

Please try to arrange CV by this SUNDAY OR Monday.

Best Regards

PANKAJ K RAI

cell no. 00966-532843993 / 534547486 and +91-9892509022 ( active on 6th aug. 2009)

नमस्कार Happy

सध्या कंपनी मधे recruitment drives आणि बरेच walk-ins चालले आहेत.

७ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट पर्यंत चेन्नै ला recruitment drive आहे...

Java/ .Net/ SQL Oracle DB2 DBAs/ Websphere Admins/SAP/Documentum/Mainframe/C, C++ Unix / Testing या आणि इतर बर्‍याच requirements आहेत.

Exp ranging from ३-1२ Years.
अधिक माहिती साठी मला मेल करा किंवा विपु करा.

जॉर्जिया (युएस) मधील एका कंपनीस मराठी male and female voice over talents एका audio recordingसाठी पाहीजे आहेत. कोणी इच्छुक असल्यास अधिक डिटेल्स देऊ शकेन.

नमस्कार्,मी फॅशन डीझायनिन्ग केलेले आहे आणि फॅकल्टी म्हणून काम सुध्धा केलेले आहे.सध्या औरन्गाबाद येथे फ्री लान्सर म्हणून काम करतोय्..पण मला चान्गला जॉब हवा आहे..भारतात कोठेही..मुम्बई किन्वा पुणे असेल तर चान्गले.कुणी काही मदत करु शकत असेल तर प्लिज हेल्प मी..
माझा ई-मेल -trendee.pravin@popstar.com
धन्यवाद

जॉबसर्च चा हा बाफ बघितलाच नव्हता.
ह्म्म्म बर मी पण आमच्या फिल्मच्या कॉश्च्युम डिपार्टमेंटमधे काम करायला असिस्टंटस शोधतेय.
डिझायनर्स नकोत. मी आहे ती बास आहे.
क्वालिफिकेशन:
१. अनुभव असेल तर उत्तम.
२. कापडांबद्दल किमान माहीती, मापे घेता येणे हे यावे अशी माफक अपेक्षा
३. वेळकाळाचा काही संबंध नसलेल्या कामाची तयारी.
४. शिकण्याचा कल. इच्छा असायला हवी.
५. मुंबईत वास्तव्य/ रहायची सोय.
६. वयाची अट नाही पण २२ वर्षाच्या व्यक्तीप्रमाणे धावाधाव करण्यास फिट असायला लागेल.
७. जेंडर नो बार
८. वर्ड किंवा एक्सेल मधे चार्टस बनवणे, इमेल्स पाठवणे, प्रिंट आउट काढणे इत्यादी बेसिक गोष्टी हातात बसलेल्या असाव्यात.

हे काम कॉश्च्युम असिस्टंटचे आहे. प्रचंड कष्ट करायला लागतील. क्रिएटिव्ह काम करायला मिळणार नाही. पण त्याबद्दल शिकायला मात्र भरपूर मिळेल. कामाचा एकूण वेळ हा साधारण ५-६ महिने असेल. यामधे अपवाद वगळता इतर कामे केलेली चालणार नाहीत. पैश्याबद्दल म्हणायचे तर अनुभव आणि एफिशियन्सी चा अंदाज घेऊन ठरवता येईल.

कोणाला माहीत असेल कोणी तर त्यांना आणि मला कळवा. saaneedhapa@yahoo.com इथे संपर्क करा.

काम मिळत नसलेल्या, सर्व्हायवल साठी प्रयत्न करणार्‍या स्ट्रगलर नटमंडळींनी संपर्क करू नये.

धन्यवाद सायुरी. डिटेल्स कुठे पाठवले आहेत? मी विचारपूस व मेल अकाउंट चेक केले. मला मेल नाही मिळालाय अजून. मायबोलीवरुन जे मेल पाठवले जातात ते कसे बघता येतील? कोणी सांगू शकेल का? मी मदत पुस्तीका पाहीली पण नाही कळू शकले.

Sgs,
'माझे सदस्यत्त्व' मध्ये संपादन --> सदस्य खाते मध्ये जाऊन पहा. तिथे जो इमेल दिला असशील तिथेच मी डीटेल्स पाठवलेत.
झेलम, डिटेल्स पाठवलेत

धन्यवाद सायुरी मला मेल मिळाला तुझा! अच्छा, मेलमधे म्हटल्याप्रमाणे मी जवळपासच्या रेकॉर्डींग स्टुडीयोमधे एन्क्वायरी केली तर असे कळले की ते mp3 format रेकॉर्डींग करुन देतील! मेलमधे FTP upload ....ISDN access अस काही म्हटल आहे...मला काही कळल नाही.. Sad कोणी सांगेल का?

नमस्कार मित्रांनो. मी कम्प्युटर मधे बीई केले आहे. त्यानंतर पूण्यात एका रेप्यूटेड मॅनेजमेंट कॉलेज मधे २ वर्षे लेक्चरर्शिप केली आहे. पण मला सॉफ्ट्वेअर मधे जॉब करायचा आहे. मी सदध्या एका कंपनीत ट्रेनी टेस्टर म्हणून जॉइन केलेय. पण इथे कॉस्ट कटिंग सूरू आहे. मला या कंपनीचा भरवसा वाटत नाही. कोणाला माझ्यासाठी योग्य जॉब माहित असेल तर नक्की सांगा. पगाराची माझी जास्त अपेक्षा नाही. मी सद्ध्या एम.ई पण करते आहे.

आजुन तिन महिनेतरी नोकरी बदलु नका, किंवा मिळेत ती धरा.
आता हळू हळु सुधारते आहे मार्केट. आमच्या कंपनीत मागील १ वर्शापासुन हिच अवस्था आहे.
पण मार्च पासुन नविन जागा निघणार अशी आशा आहे.
जागा निघाल्याकी मी ईथे नक्की माहीती टाकणार.
(मला प्रत्येकी कमिशन / इनसेंटिव मिळतो तो भाग वेगळा.)

Pages