Submitted by Yo.Rocks on 8 October, 2016 - 08:52
- -
- - - -
- - -
- - -
- - -
- - -
- - -
- - -
- - -
- -
- - -
- - -
- - -
- - -
- - -
- - -
(उडी तो बनती है.. क्लिक By सौ. रॉक्स)
- - -
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रथम पसंती! तो दुसरा फोटु
प्रथम पसंती! तो दुसरा फोटु म्हणजे नाईकांचा ( राखेचा ) वाडा आहे का? पहिला तर कातिल आहे.
सही फोटोज रे ऊडीबाबा ! तो
सही फोटोज रे ऊडीबाबा !
तो सुर्यास्ताचा फोटो तर अप्रतिम !
फोटो नंबर ७ व १२ दिसत
फोटो नंबर ७ व १२ दिसत नाहीयेत.
(उडी तो बनती है.. क्लिक By
(उडी तो बनती है.. क्लिक By सौ. रॉक्स)
.......
हा फोटो एक नंबर
सगळेच फोटो सुंदर .पण उडीबाबा
सगळेच फोटो सुंदर .पण उडीबाबा लय भारी .
लई भारी फोटू यो!!
लई भारी फोटू यो!!
अप्रतिम रे ... सुंदर ...सुंदर
अप्रतिम रे ... सुंदर ...सुंदर आपले कोंकण
ओन्ली..वाह!!!!!!!!!!!!
ओन्ली..वाह!!!!!!!!!!!!
भारी
भारी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुंदर!! उडीबाबा भारीच
सुंदर!! उडीबाबा भारीच
उडीबाबा छानच आहे, पण मला
उडीबाबा छानच आहे, पण मला रानातली वाट खूप आवडली!!
तसे सगळेच फोटो इतके सुंदर आहेत परत गावी पळावे वाटतंय!
फोटो नंबर ७ व १२ दिसत नाहीयेत. आणि १३ मध्ये नेमके काय आहे??? आणि शेवटल्या फोटोत सूर्योदय असा का दिसतो आहे?
पानं शिवणाऱ्या मुंग्यांचे
पानं शिवणाऱ्या मुंग्यांचे घरटे आहे का ते? किवा शिंप्याचे?
भारी
भारी
शीर्षक वाचून अजून काय निसर्ग
शीर्षक वाचून अजून काय निसर्ग बघायचा उरलाय कोकणातला (माबो फोटोतून) हा विचार मनात घोळवत धागा उघडला आणि फोटो पाहून अजून काही पाहिलेच नाहीये असे वाटायला लागले.
भारी फोटो आहेत रे यो.. मला सगळेच्या सगळे आवडले. मधले दोन तीन फोटो दिसत नाहीयेत. तो काळ्या पाठीचा पक्षी ओळखता आला नाही. उडीबाब बघून कशीकाय मारली असेल ही उडी हा प्रश्न नेहमीच पडतो. यावेळेस सौ. रॉक्समूळे बहुतेक अजून उंच गेलीय उडी.
भातशेतीच्या बाजूला घर म्हणजे काय असेल याचा अनुभव काल सिंहगड पायथा आमराईजवळ घेतला. अगदी छोटेसे शेत होते भाताचे आणि रोपारोपांगणिक लोम्ब्या भरलेल्या. आसमंतात इंद्रायणी भाताचा सुवास नुसता दाटून राहिलेला. मी तिथे मुद्दाम रेंगाळत राहून तो स्वर्गोय सुवास भरून घेत राहिले.
फोटो अप्रतिम. (प्रत्येक वेळी
फोटो अप्रतिम. (प्रत्येक वेळी नव्या उपमा कुठुन शोधायच्या? )
उडीबाबाचा फोटो कस्ला कड्डक दिसतोय.
पानं शिवणाऱ्या मुंग्यांचे घरटे आहे का ते? >> हो, हुंबील म्हणतात त्याला. चावले तर लय वायट.
धन्यवाद मंडळी.. ७ व १२
धन्यवाद मंडळी..
७ व १२ पुन्हा रिपोस्ट केलेत.. कुछ तो गडबड हो गया था..
१३ मध्ये नेमके काय आहे??? आणि शेवटल्या फोटोत सूर्योदय असा का दिसतो आहे? >> १३ मध्ये दिसतेय ते लाल मुंगळ्यांचे घरट.. नि शेवटच्या फोटोत सुर्योदय नाहिये सुर्यास्त आहे.. क्षितीजाचे मस्त दोन भाग झालेत ढगांच्या मिलाफामुळे..
साधना
तो काळ्या पाठीचा पक्षी ओळखता आला नाही>> निळा रंग आहे.. TICKELL'S BLUE FLYCATCHER ( मराठी नाव - निलीमा)
छानच ! आणि, धन्यवाद !!
छानच ! आणि, धन्यवाद !!
क्या बात है!!! मस्तच
क्या बात है!!! मस्तच
निसर्गाला समानार्थी शब्द कोकण
फोटो पाहून अजून काही पाहिलेच नाहीये असे वाटायला लागले.>>>>>>साधना +१००००००
अगदी स्वर्गिय ...तिथे
अगदी स्वर्गिय ...तिथे रहाणार्यांचा हेवा वाटतो.
अगदी स्वर्गिय ...तिथे
अगदी स्वर्गिय ...तिथे रहाणार्यांचा हेवा वाटतो. >>> मागच्या जन्मी पुण्याईच म्हणायची ही . अशा भाग्यवान लोकांचेच कोकणात घर असते, माणसं असतात .. हो ना , यो आणि सर्व गाजलीकरानु ?
सही बात है ममो...
सही बात है ममो...
खुप सुंदर फोटो रे... कोकणाची
खुप सुंदर फोटो रे... कोकणाची ओढ कोकणापासून दूर राहिल्यावरच वाढते .. हो ना ?
निसर्गाला समानार्थी शब्द कोकण
निसर्गाला समानार्थी शब्द कोकण स्मित >> +१
सर्वच फोटो मस्त !! Yogesh you
सर्वच फोटो मस्त !!
Yogesh you really rock...
खुप सुंदर फोटो. मस्तच!!
खुप सुंदर फोटो. मस्तच!!
पाण्यात छोटे छोटे मासे
पाण्यात छोटे छोटे मासे पायांना गुद्गुल्या करत आहेत तो पण फोटु भारी.
यो, वाटेचो फोटो लय भारी इलो
यो, वाटेचो फोटो लय भारी इलो हा...
मस्तच फोटो!
मस्तच फोटो!
निसर्गाला समानार्थी शब्द
निसर्गाला समानार्थी शब्द कोकण>> अगदी
ममो.. येस्स
धन्यवाद ऑल _/\_
फोटो मस्तच आहेत.
फोटो मस्तच आहेत.
Pages