चाफा बोलेना...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

chapha.jpg

इतक्या लाल रंगाचा चाफा मी प्रथमच पाहिलाय इथे आमच्या ऑफिसमध्ये.

विषय: 

आयटे, सेम पिंच. माझ्या पण ऑफिसमधे आहे हा चाफा Happy
************
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||

मस्त आहे. Happy आमच्या घरी झाड आहे ह्याचं... आले की खूप घोस च्या घोस येतात एकदम.. Happy

आयटे.. पण हा चाफा चांगला बोलका वाटतोय की.. Proud

छान आहे फोटो

____________जयदीप जोशी______________
_________जो आला तो जाण्यासाठी____________

आयटे इथे मगरपट्ट्यात पण आहे अशाच रंगाचा चाफा. परवाच माझ्या डोक्यात प्रकाशचित्र काढायचा मोह झाला होता. पण शेजारीच असलेल्या सफेद चाफ्याच्या गुच्छाचा.

लालू, आश्विनी, जयदीप धन्यवाद.
अ‍ॅडम, थ्यांक्यू, आता तुला सगळं चराचरच बोलक भासायला लागलय ना? Proud
केपी, मुहूर्त पहा फोटो काढायला Proud

व्वाह ! सुंदर !
Happy

आता तुला सगळं चराचरच बोलक भासायला लागलय ना? >>>> हो ना.. काय करणार.. आजूबाजूला इतकी "बोलकी" मंडळी आहेत.. त्यामूळे सारा सगळं चराचरच बोलतय की काय असं वाटून जातं.. Proud

अन् त्यातही तुला खास विनंत्या येतात लोकांना बोलतं करायच्या Proud Lol

मस्त

योगी ते काय फिरतंय? ऊ आहे का?
************
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||

अश्विनी, ती एक माशी आहे. Happy

-योगेश

आयटी
मस्तच आलाय फोटो. माझ्या आजोळी याची आणि पांढर्‍या चाफ्याची खूप झाडं होती.

चाफ्याचे अनेक रंग आहेत!!!!

आरती लय गोड आला आहे फोटू..

सही! मला एकदम भारतातलं जुनं घर आणि त्याच्या मागच्या अंगणात असलेला असाच लालचुटुक चाफा आठवला.

आयटी, छान !
हा कोणता चाफा आहे, मी प्रथमच बघतोय ..

..................सुन्या आंबोलकर

आयटे,
फोटो मस्तच आलाय गं. Happy
आता तू साईड बिझनेस म्हणून हे ही सुरू कर... चांगला जम बसेल... Happy

प्रकाश, छाया, योगेश, रुनी, चिन्नु, केदार, मिलिंदा, नकुल, भाग्या, सुन्या धन्यवाद.
बी, तुझेही आभार, थोडेसे कमी मात्र, कारण दरवेळी मला आरती म्हणतोस! Proud
दक्षिणा, थँक्स.

खुपच छान आलाय फोटो

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

व्वा! मस्तच आहे फोटो ..

IT; खूप छान फोटो आहे...... एथे Samoa ( South Pacific Island) मध्ये खूप दिसतो हा चाफा..... अगदी अशीच artificial flowers पण बनवतात एथे.
फुलरानी

इतक्या लाल रंगाचा चाफा मी प्रथमच पाहिलाय इथे आमच्या ऑफिसमध्ये. > अजून काय काय असतं तुमच्या ऑफीसमधे ? त्याचेही येउद्या फोटो Proud

किरु, पियापेती, सशल, फुलराणी धन्यवाद.
सक्षम, सुचवल्याबद्दल धन्यवाद Proud