चाफा बोलेना...
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
30
इतक्या लाल रंगाचा चाफा मी प्रथमच पाहिलाय इथे आमच्या ऑफिसमध्ये.
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त आहे!
मस्त आहे!
आयटे, सेम
आयटे, सेम पिंच. माझ्या पण ऑफिसमधे आहे हा चाफा
************
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||
मस्त आहे.
मस्त आहे. आमच्या घरी झाड आहे ह्याचं... आले की खूप घोस च्या घोस येतात एकदम..
आयटे.. पण हा चाफा चांगला बोलका वाटतोय की..
छान आहे
छान आहे फोटो
____________जयदीप जोशी______________
_________जो आला तो जाण्यासाठी____________
आयटे इथे
आयटे इथे मगरपट्ट्यात पण आहे अशाच रंगाचा चाफा. परवाच माझ्या डोक्यात प्रकाशचित्र काढायचा मोह झाला होता. पण शेजारीच असलेल्या सफेद चाफ्याच्या गुच्छाचा.
लालू,
लालू, आश्विनी, जयदीप धन्यवाद.
अॅडम, थ्यांक्यू, आता तुला सगळं चराचरच बोलक भासायला लागलय ना?
केपी, मुहूर्त पहा फोटो काढायला
व्वाह !
व्वाह ! सुंदर !
आता तुला
आता तुला सगळं चराचरच बोलक भासायला लागलय ना? >>>> हो ना.. काय करणार.. आजूबाजूला इतकी "बोलकी" मंडळी आहेत.. त्यामूळे सारा सगळं चराचरच बोलतय की काय असं वाटून जातं..
अन्
अन् त्यातही तुला खास विनंत्या येतात लोकांना बोलतं करायच्या
मस्त
मस्त
वा! छान आहे
वा! छान आहे फोटो!
-योगेश
योगी ते
योगी ते काय फिरतंय? ऊ आहे का?
************
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||
अश्विनी,
अश्विनी, ती एक माशी आहे.
-योगेश
आयटी मस्तच
आयटी
मस्तच आलाय फोटो. माझ्या आजोळी याची आणि पांढर्या चाफ्याची खूप झाडं होती.
मस्त फोटू!
मस्त फोटू!
चाफ्याचे
चाफ्याचे अनेक रंग आहेत!!!!
आरती लय गोड आला आहे फोटू..
व्वा. मस्त
व्वा. मस्त आहे.
चांगला आला
चांगला आला आहे फोटो
छानच फोटो -
छानच फोटो - फ्रेमिंग आवडले.
सही! मला
सही! मला एकदम भारतातलं जुनं घर आणि त्याच्या मागच्या अंगणात असलेला असाच लालचुटुक चाफा आठवला.
आयटी, छान
आयटी, छान !
हा कोणता चाफा आहे, मी प्रथमच बघतोय ..
..................सुन्या आंबोलकर
आयटे, फोटो
आयटे,
फोटो मस्तच आलाय गं.
आता तू साईड बिझनेस म्हणून हे ही सुरू कर... चांगला जम बसेल...
प्रकाश,
प्रकाश, छाया, योगेश, रुनी, चिन्नु, केदार, मिलिंदा, नकुल, भाग्या, सुन्या धन्यवाद.
बी, तुझेही आभार, थोडेसे कमी मात्र, कारण दरवेळी मला आरती म्हणतोस!
दक्षिणा, थँक्स.
आयटे,
आयटे, मस्तच..
खुपच छान
खुपच छान आलाय फोटो
~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू
व्वा!
व्वा! मस्तच आहे फोटो ..
IT; खूप छान
IT; खूप छान फोटो आहे...... एथे Samoa ( South Pacific Island) मध्ये खूप दिसतो हा चाफा..... अगदी अशीच artificial flowers पण बनवतात एथे.
फुलरानी
इतक्या लाल
इतक्या लाल रंगाचा चाफा मी प्रथमच पाहिलाय इथे आमच्या ऑफिसमध्ये. > अजून काय काय असतं तुमच्या ऑफीसमधे ? त्याचेही येउद्या फोटो
किरु,
किरु, पियापेती, सशल, फुलराणी धन्यवाद.
सक्षम, सुचवल्याबद्दल धन्यवाद
वाह मस्त...
वाह मस्त... बोले तो क्लास...