"स्वच्छ भाई - द बिगिनिंग" - लघुपट

Submitted by सखा on 1 October, 2016 - 23:21

शिकागोस्थित ज्येष्ठ पत्रकार मयांक छाया यांना मी सहज म्हणालो भाई दो ऑक्टोबर को स्वच्छता दिन है कुछ लिखके दोगे क्या? त्यावर त्यांनी लगेच मला एक स्क्रिप्ट पाठवून दिली. एक सुपाऱ्या घेणारा भाई आणि त्याचे पंटर आता सुधारले आहेत आणि ते स्वच्छतेचे पाठ लोकांना देतात असा गंमतशीर कॉन्सेप्ट मयांकजीनी मला लिहून पाठवला. त्यांच्या मनात ह्याची सिरीज करावयाची आहे. बघा आपल्या सारख्या रसिकांना हा पहिला भाग कसा वाटतो आहे.
(व्हिडिओ पाहण्या साठी चित्रावर टिचकी मारा)
धन्यवाद
#MyCleanIndia
Bhai_Gang.jpg

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users