१ वाटी बारिक चीरलेला
२ टोमॅटो बारिक चीरलेला
१ वाटी मेकरोनी
१ भोपळी मिरची बारिक चीरलेला
१/२ गाजर बारिक चीरलेला
१ हिरवी मिरची बारिक चीरलेला
१ छोटा चमचा आले पेस्ट
टोमॅटो सॉस - ४ टि. चमचे
चाट मसाला १ छोटा चमचा
लाल तिखट १/४ चमचा
2 चमचे तेल
कोथींबीर बारिक चीरलेली
मीठ चविनुसार
१. मेकरोनी गरम पाणी मधे थोडे तेल, मीठ टाकुन १५ मिनीट शीजवुन घ्यावी.
२. शीजवुन झाल्यावर पाणी काढुन टाकुन थंड करावी.
३. कढई मधे थोडे तेल गरम करुन त्यात आले पेस्ट, हिरवी मिरची टाकुन परतुन घ्यावे.
४. नंतर चीरलेली भोपळी मिरची, गाजर टाकुन परतुन घ्यावे.
५. नंतर चीरलेला कोबी आणी टोमॅटो टाकुन परतुन घ्यावे.
६. चविनुसार मीठ , टोमॅटो सॉस, चाट मसाला , लाल तिखट टाकुन निट परतुन घ्यावी.
७. आता यामधे शीजवलेली मेकरोनी टाकुन मिक्स करा. १ मिनिट परतुन घ्यावी.
८. गॅस बंद करुन बारिक चीरलेली कोथींबीर टाकुन सजवावे.
टिप : हि रेसीपी मी निशा मधुलीका यांची वाचुन ट्राय केली. छान लागते चविला.
(No subject)
बारिक चीरलेला>>> कॉपी पेस्ट
बारिक चीरलेला>>> कॉपी पेस्ट केलंय वाट्तं.
नी बरेचदा अशी मॅकरोनी करते. मला आवडते. फक्त आलं आनी टो सॉ नाही घालत.
हो कॉपी पेस्ट केलंय. कंटाळा
हो कॉपी पेस्ट केलंय. कंटाळा येतो तेच तेच टाईप करायचा. मग शॉर्टकट मारते.
यम्मी दिसतंय. ह्यात चिकन
यम्मी दिसतंय. ह्यात चिकन टाकलं तर? असं विचारावे वाटले पण शीर्षक बघून राहूदे. मस्त. भूक लागली पाहून.
चिकन टाकलं तरी चालेल.
चिकन टाकलं तरी चालेल.
१ वाटी बारिक चीरलेला>>????
१ वाटी बारिक चीरलेला>>????
विठ्ठल, कृती वाचून कोबी असावा
विठ्ठल, कृती वाचून कोबी असावा असं वाटतंय
भोपळी मिरची, गाजर, हिरवी
भोपळी मिरची, गाजर, हिरवी मिरची पुल्लिंगी आणि कोथिंबीर तेवढी स्त्रीलिंगी.
सगळे र्हस्वाचे दीर्घ आणि दीर्घचे र्हस्व करायला कुठे शिकलात?
(No subject)