१६ सप्टेंबर, १९९६पासून ...

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago
Time to
read
<1’

१६ सप्टेंबर, १९९६पासून गेली २० वर्षं तुमची आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याबद्दल ऋणी आहोत.

याच आपुलकीच्या आधारानं आणि जिव्हाळ्याच्या सोबतीनं एकविसाव्या वर्षात पदार्पण करतो आहोत.

भाषा मराठमोळी
हर अंतरी फुलावी,
घेऊन ध्यास आली
उदयास मायबोली !

FB-20years-sm.jpg

विषय: 
प्रकार: 

यानिमित्ताने बरेच दिवस मनात असलेली एक शंका विचारून घेतो. मायबोलीवरचे आद्य आयडी - त्यांचा सदस्यक्रमांक आणि मायबोलीवय यांचा ताळमेळ काय?

क्रमांक वय
१७ १० वर्षं ३५ आठवडे
१८ १३ वर्षं ४५ आठवडे
१९ १५ वर्षं ४६ आठवडे

असंकसं?

मायबोली ऍडमिन टीम व सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

आता म्हणजे?
मायबोली पूर्वी पण मते देउ शकत होती.
आजकाल त्याला वोट म्हणतात एव्हढेच.

भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी, घेऊन ध्यास आली, उदयास मायबोली !
याचा अर्थ कदाचित २१ शतकात बर्‍याच जणांना समजणार नाही,
भाषा वोइच, वैसीच बदलत आयी आहे. आता फक्त भाषा बदलते म्हणण्या ऐवजी लँग्वेज चेंज होते असे म्हणतात. एव्हढेच.
तीच ती अवर फेव्हरिट मराठी लॅन्ग्वेज! अणि हमे उसपे बहुत नाझ है! बोलो - मराठी की जय.

कशी असावी मायबोली , अशी असावी मायबोली

जी जाणते अंतरीची खोली,
जिच्यामुळे भरते माझी झोळी,
वाचता,लिहिता होई ज्ञानव्रुद्धी,
वाढे प्रगल्भता अन विचारसम्रुद्धी.

यश हे लेखकांचे अन वाचकांचे
कणभर जास्तच मायबोली-प्रवर्तकांचे.

मायबोली वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन व उत्तरोत्तर प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा!!!

व्वा ! क्या बात है !! मायबोली २० वर्षांची झाली. हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या १०० वर्षांसाठी शुभेच्छा !!!

Pages