गणेशोत्सव २०१६ : श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 4 September, 2016 - 21:15

HitgujGanesh2016.jpg

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

****

गणेशोत्सवासाठी ही राग वृंदावनी सारंग मध्ये बांधलेली पारंपरिक बंदिश / गणेशवंदना अगो (अश्विनी गोरे) यांनी गायली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया!!!!
सकाळपासून मी आमच्या नाशिकच्या गणेशोत्सवच्या atmos ला इतकं मिस करत होते..पण आज मायबोली
किती गणेशमय झालंय, खूप छान वाटतय...संयोजकांचे आभार!

गणपती बाप्पा मोरया ! __/\___

गणेशवंदना सादर करायची संधी दिल्याबद्दल संयोजकांना आणि ती गोड मानून घेतल्याबद्दल मायबोलीकरांना मनःपूर्वक धन्यवाद Happy

बाप्पा सुरेख !!
अगो....... किती छान लागलाय आवाज........ स्वच्छ आणि नितळ... पवित्र !!

गणपती बाप्पा मोरया! काय अप्रतीम मुर्ती आहे. सोवळे आणी अलकांराने अधिक शोभा वाढलीय. त्यात अगोची बंदिश म्हणजे दुधात खडीसाखर.

Pages