Submitted by संयोजक on 4 September, 2016 - 21:15
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
****
गणेशोत्सवासाठी ही राग वृंदावनी सारंग मध्ये बांधलेली पारंपरिक बंदिश / गणेशवंदना अगो (अश्विनी गोरे) यांनी गायली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया!!!!
सकाळपासून मी आमच्या नाशिकच्या गणेशोत्सवच्या atmos ला इतकं मिस करत होते..पण आज मायबोली
किती गणेशमय झालंय, खूप छान वाटतय...संयोजकांचे आभार!
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!! __/\__
अगो, सुंदर, सुरेल स्वच्छ आवाज. खूप आवडले.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया ! __/\___
गणेशवंदना सादर करायची संधी दिल्याबद्दल संयोजकांना आणि ती गोड मानून घेतल्याबद्दल मायबोलीकरांना मनःपूर्वक धन्यवाद
अगो, मस्तं सुरेल,गोड.
अगो, मस्तं सुरेल,गोड.
वा, मस्त वाटले अगो तुझी
वा, मस्त वाटले अगो तुझी गणेशवंदना ऐकून.
गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! _/\_
गजानना श्री गणराया आधी वंदू
गजानना श्री गणराया
आधी वंदू तूज मोरया !!
गणपती बाप्पा मोरया!!!
अगो, खूप सुरेख गायली आहेस बंदिश..
|| ॐ गं गणपतये नमः ||
|| ॐ गं गणपतये नमः ||
माबो गणेशाला वंदन _/\_ अगो,
माबो गणेशाला वंदन _/\_
अगो, खुपच सुंदर गायली आहेस.
मन आणि वातावरण प्रसन्न झालं अगदी.
मोरया! अगो, किती छान स्वच्छ
मोरया!
अगो, किती छान स्वच्छ मोकळा गळा आणि सुरेल आवाज आहे तुझा!
अगो, मस्तं गायली आहेस
अगो,
मस्तं गायली आहेस !
बाप्पा मस्त सजलाय, sapphire चे दागिने glittery धोतर :).
सुंदर !! बाप्पा मोरया!!
सुंदर !! बाप्पा मोरया!!
बाप्पा फार सुंदर.... अगो,
बाप्पा फार सुंदर.... अगो, खुप आवडले.
गणपती बाप्पा मोरया!! सुंदर,
गणपती बाप्पा मोरया!!
सुंदर, प्रसन्न मूर्ती /\
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!! मंगलमुर्ती मोरया!! _/\_
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ||
गणपती बाप्पा मोरया! सुरेख आहे
गणपती बाप्पा मोरया! सुरेख आहे मूर्ती.
गणेशवंदना ऐकायची उत्सुकता आहे, घरी जाऊन ऐकेन.
|| ॐ एकदंताय विद्महे
|| ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ||
गणपती बाप्पा मोरया !! सुंदर
गणपती बाप्पा मोरया !! सुंदर मुर्ती आणि आरास !!
अगो, गणेशवंदना मस्त.
वाह !! फरच प्रसन्न वाटले
वाह !! फरच प्रसन्न वाटले ऐकुन. अगो, खुप सुरेल गायले आहेस.
वाह, अगो,अतिशय सुरेल झालीये
वाह, अगो,अतिशय सुरेल झालीये बंदिश... प्रसन्न झाली सकाळ..
बाप्पा सुरेख !! अगो.......
बाप्पा सुरेख !!
अगो....... किती छान लागलाय आवाज........ स्वच्छ आणि नितळ... पवित्र !!
ॐ गं गणपतये नम: !
ॐ गं गणपतये नम: !
सुंदर प्रतिष्ठापना ! अगोच्या
सुंदर प्रतिष्ठापना !
अगोच्या आवाजातील गणेशवंदना तर सोने पे सुहागा !!
शुक्लांबरधर विष्णुं शशिवर्णम
शुक्लांबरधर विष्णुं शशिवर्णम चतुर्भुजम् |
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशांतये ||
गणपती बाप्पा मोरया! काय
गणपती बाप्पा मोरया! काय अप्रतीम मुर्ती आहे. सोवळे आणी अलकांराने अधिक शोभा वाढलीय. त्यात अगोची बंदिश म्हणजे दुधात खडीसाखर.
गणपतीबाप्पा मोरया! संयोजक,
गणपतीबाप्पा मोरया!
संयोजक, बाप्पाची मूर्ती सुंदर आहे.
अगो, गणेशवंदना गोड आहे.
अगो, खुपच छान गायली
अगो, खुपच छान गायली आहेस.
मंगलमुर्ती मोरया!!
मस्त! आज पाहिले. अगो मस्त
मस्त! आज पाहिले.
अगो मस्त जमलय.
Pages