एक लहान गोंडस प्रेम कथा

Submitted by गोंधळून on 1 September, 2016 - 04:44

आम्ही शनिवारी चित्रपट जाण्यासाठी नियोजन करत आहोत. तुमच्यापैकी किती जण
स्वारस्य आहात? " गुरुवारी शेवटी जायचे आहे, आमच्या वर्गात प्रतिनिधीनी आम्हाला हे विचारले.
सर्व वर्गात नंदिनी वगळता आमचे हात वरती असायचे.
तो म्हणाला, "ठीक आहे, १२० रुपये घेउन या म्हन्जे आपण उद्या लवकरात लवकर तिकीट बुक करू शकतो. सर्वानी आनंदनी डेस्क वाजवायला सुरवात केली.
कॉलेज सुरु होउन फक्त २ महीनेच झाले होते, आणि वर्गात आम्ही एकमेकांना नावाने चांगले ओळखायला लागलो होतो. आणि वर्गात आमची टोली बनत चालली होती. आम्ही नेहमी सगले एकत्र चित्रपट, रेस्टॉरंट् आणि वाढदिवसला जायचो.
नंदिनी नेहमी वर्गात एकटीच आणि अलिप्त असायची. ती नेहमी शेवट्च्या बेन्च वर बसायची. कधी कोनाशी बोलायची नाही. सगले तीचाशी बोलायला घाबरायचे. ती एक तर्हेवाईक व्यक्ती होती. ती नेहमी इतर विद्यार्थ्यांशी रागाने वागायची. ती छान दिसायची पण गालातल्या गालात हसल्यावर अजुन सुंदर दिसत असे वाटते.तिचे टोपण नाव "मिस. लांब चेहरा" असे होते. आमच्यापैकी कोनालाच ती आवडायची नाही. पण ती वर्गात असाइनमेंट आणि रेकॉर्ड तातडीने करायची त्यामुले सर्व शिक्षक वर्गात चांगले नाव होते तिचे. ती वर्गात पहिली यायची तर मी चवथा.
एकदा आम्ही सर्व मुले चर्चा करत होतो कॉलेज मधल्या मुली बद्दद्दल. तेव्हा तीचा विषय निघाला. एक मुलगा म्हणाला, जो कोणी व्यक्ती तिच्या चेहऱ्यावर हास्य आनेल तो एक प्रतिभावान व्यक्ती असेल कारण ती एक अतिशय वाईट वागनारी व्यक्ती आहे. आणि तेवा एकाने उडी मारली आणि म्हणाला एक आव्हान
आहे. "काय आव्हान आहे?" प्रत्येकजणाने विचारले. तर तो बोलला १००० रुपयाची पैज. मी बोललो अरे पैज काय आहे ते तरी बोल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर कोणी ईथे ईण्ग्रजी कथा मराठी भाषेत लिहून माझ्यासारख्या ईंग्रजीत कच्चे असणारया मुलांची सोय करत असेल तर त्याला उत्तेजित करा रे..

येऊ द्या पुढचा भाग..

त्याला उत्तेजित करा रे..>>>>>:हहगलो: अरे काय हे! अरे निदान त्याला प्रोत्साहन द्या असे तरी लिहायचे की शुद्ध मराठीत.:फिदी:

गोंधळून हा स्त्री आयडी आहे
>>>>
गोंधळून ही स्त्री आयडी आहे.. असे हवे का शुद्ध मराठीत..?

पण उत्तेजन दिल्यावर ती व्यक्ती उत्तेजितच होणार ना Uhoh

म्हणजे एखाद्याला प्रोत्साहन दिल्यावर प्रोत्साहीत होणार, शिक्षण दिल्यावर शिक्षित होणार, जीवन दिल्यावर जिवित होणार... तसेच ना हे

लोल

अरे ऋ इथे वाक्यातील कर्ता ' आयडी ' हा आहे आणि आयडी हा शब्द पुल्लिंगी असल्याने
"रच्याकने, गोंधळून हा स्त्री आयडी आहे " हे वाक्य बरोबर आहे.

पण आय डी हा शब्द पुल्लिंगातच का?
इंग्रजीत आय डी 'इट' असतो. he is my id/she is my id नसतं तर it is my id असतं.

मग मराठीत त्या आयडीला पुल्लिंगी बनवणं हे पुरुषी अरेरावीचं आणि बायकी गुलामगिरीचं द्योतकआहे आणि तसं स्त्री आयडी करतायत हे तर अजूनच चूक आहे.
Wink

Sagle evde gondhalale ahet tari evdya comments aalya.....;)
Runmesh ky he ...uttejit Lol

जनरली परभाषेतले शब्द आपल्या भाषेत आणताना आपल्या भाषेतले लिंगविचार लावावे असे असते.

आय डी हा आयडेंटिटी म्हणजे ओळख शब्दाचा शॉर्टफॉर्म!
ओळख स्त्रिलींगी म्हणून आय डी पण स्त्रिलींगी.

लगेच 'ते' पेन का म्हणून विचारू नका.
Wink

मी तो पेन्/ती पेन्/ते पेन असं सगळं ऐकलय लिहायच्या पेन संदर्भात.

मी ते पेन म्हणते.

ज्यांना पुल्लिंगी पाहीजे त्यांनी पुल्लिंगी घ्या , ज्यांना स्त्रीलिंगी आयडी पाहीजे त्यांनी स्त्रीलिंगी घ्या , कशाला त्यात परत गुलामगिरी आणताय . Proud

परभाषेतले शब्द आपल्या भाषेत आणताना
>>>>>
पण मी म्हणतो परभाषेतले शब्द आपल्या भाषेत आणावेतच का? आपल्या भाषेतले शब्द काय मेले आहेत?
जेव्हा मी मराठी मध्ये हिंदी शब्द घुसडतो तेव्हा माझ्या त्या बंबैय्या मराठीला ईथे किती टोमणे पडतात. पण तेच लोकं ईंग्लिश शब्द सर्रास मराठी भाषेत घुसडतात ते मात्र चालवून घेतात. राष्ट्रभाषेला ना ना आणि साहेबांच्या भाषेला या या. हि आहे खरी गुलामगिरी !

ऋबाळा, आयडीला मराठीत प्रतिशब्द काय आहे?
तू का नाही वापरलास तो?
तिथे तर माने म्हणतात तू टीप ला पण मराठी शब्द नाही वापरलायस!

अरे गुलामा!

साती, माझा आक्षेप मराठीत इंग्लिश शब्द वापरण्याला नाही तर ईंग्लिश चालवून घेतात मग हिंदी येताच तुमचे मराठी का अशुद्ध होते या भेदभावाला आहे.

तिथे तर माने म्हणतात तू टीप ला पण मराठी शब्द नाही >>>
त्या लेखातील इंग्रजी शब्दांची संख्या लक्षणीय आहे!!

हे माझेच इंग्रजीतले लिहलेले आहे इथे 'अनुवादित' करावे असे वाटले. पण.......... >>>> आत्ताच ती लिंक पाहीली तिथे तर पोस्टेड बाय साहिल असे लिहिलेय Uhoh

Pages