गार वारा हा भरारा..

Submitted by मॅगी on 8 August, 2016 - 23:01

वर्षाविहाराला जाण्यापूर्वी बराच मोकळा वेळ असताना हिरवाई डोळ्यात साठवावीशी वाटत होती पण बाहेर जाता येत नव्हते. नेटवर मुळीकांचं एक सुंदर पेंटिंग दिसले, ते रंगवण्याचा एक प्रयत्न केला.

आभाळ भरून आलं, गार वारा सुटलाय आणि आता कधीही पाऊस कोसळायला लागेल हि वेळच मला पावसापेक्षा जास्त आवडते..

IMG_20160724_174102-640x485.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

भरत, ममो, प्राजक्ता, रश्मी, हर्पेन, निधी, वर्षू, जागू, इंद्रा, दिनेशदा आणि नताशा
तुमच्या छान छान प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद Happy

भुईकमळ, हि खूपच मोठी compliment आहे! धन्यवाद Happy
शब्दाली, सृष्टी, अवनी, सुलक्षणा आणि सायु सगळ्यांना धन्यवाद.