Submitted by हर्ट on 26 July, 2016 - 06:53
मी खूप अंधश्रद्धाळू आहे की माहिती नाही पण घर निवडताना घराची दिशा मीही बघतोचं. पुर्वेकडून घरात उन्ह येत असेल किंवा मावळतीचा सुर्य घरातून दिसत असेल तर घर छान वाटते. पण ह्या निसर्गप्रेमाखेरीज दक्षिण दिशेला घर नसावे म्हणतात. पण हल्लीच्या शहरांमधे स्व:ताचे स्वतंत्र्य घर असणे ही फार अनमोल आणि महागडी गोष्ट झाली आहे. इतके पैसे आपल्याकडे नसतात. शहरात जागाही उरली नाही. मग आपण फक्त एका फ्लॅटचा विचार करतो. तो घेताना आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची दिशा आपण बघतो. हल्ली तर फोनमधेच ही सुविधा असते. घरात शिरत नाहीत अर दारासमोर होकायंत्र उघडून आपण दिशा बघतो.
अशा वेळी मला नेहमी एक प्रश्न पडतो की अपार्टमेन्टलासुद्धा मुख्य दरवाजा आहेच की. मग त्या गेटची दिशा आपण धरावी की आपल्या घराच्या मुख्य घराची?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धाग्याच्या विषयात दार कुठे
धाग्याच्या विषयात दार कुठे असावे असा प्रश्न आहे, ते दार शोधावे....
>>>>
ओह, हे लक्षातच आले नव्हते.
मला शंका आलेली की गेट आऊट म्हणत बाहेर पडायचा दरवाजा दाखवायचा तर प्रकार नाही ना
असो, चुकीचा अर्थ मनात आणल्याबदल क्षमस्व
एकदा रामायणात द्रौपदीला आणले
एकदा रामायणात द्रौपदीला आणले तर कुंतीला प्रवेश नाकारून तिच्यावर अन्याय तर नाही ना करू शकत >>>>> अरे बाप्रे...रामायणात सीता कोण होती मग ?????
आवरा रे...
Pages