कासाळू

Submitted by दिनेश. on 25 July, 2016 - 04:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
गोव्यातील माझ्या घलमालकिण बाई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शकुन
कोकम आगळ मधे मीठ असते, ते जरा दाट असते. ते माश्याला वगैरे लावायला वापरतात. कोकम सरबत म्हणजेच अमृत कोकम, गोड असते. अर्थात दोन्ही रातांब्याच्या फळाच्या सालीपासूनच करतात.

राजसी,

अरवी हे छोट्या अळूचे कंद.. यात आणि त्यात, चवीचा फरक आहे.
टोपिओका, म्हणजेच कसावा.. यापासून साबुदाणा करतात.
याम.. हे अनेक कंदमूळांना सामायिक नाव आहे. याचे अनेक प्रकार आहेत.

सुरण म्हणजे भाजीचा सुरण.. हा आपल्याकडे फार कॉमन आहे.

देवकी, या कापांना थेट उष्णता मिळाली तर चांगले लागतात. भजी करायची तर फार पातळ काप करावे लागतील ( नाहीतर शिजणार नाहीत ) अर्थात वरच्या कापांना रव्यात घोळवून तळायचा पर्याय आहेच.

वा छान दिस्ताहेत तळलेले कासाळू..
फुटभर लांब.. वॉव..
आलू कचालू.... रमड..... वेर्री नॉस्टेल्जिक कविता.. Happy

Pages