कासाळू

Submitted by दिनेश. on 25 July, 2016 - 04:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
गोव्यातील माझ्या घलमालकिण बाई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मानव, हे ( बहुतेक ) फ्राय फिशची आठवण करुन देतात. बहुतेक म्हणतोय, कारण यात काटा नसतो आणि तो टीपिकल वासही नसतो याला.

हा १५ दिवस ठेवतात तो एका विषिष्ठ प्रकारे ठेवतात. पण तो प्रकार मला आता आठवत नाही, उभा कि आडवा ?

बंगालमधेही हा खातात असे नेट वर कळले, पण बाकि डिटेल्स नाहीत.. या नावाने सर्च केल्यास फारसे काही हाती लागत नाही.

बंगालीत गाठीकोचू म्हणतात. सर्रास खाल्ली जाते. पातळ काचर्‍या करून जरा जास्त तेलात कुरकुरीत परतून करायच्या. नुसतं मीठ हळद पुरेसं असतं. किंवा मग जाडसर काचर्‍या करून कलौंजीच्या फोडणीत परतून भाजी करायची.
पंधरा दिवस ठेवत असतील तर ते भाजीवाले ठेवत असतील. एरवी आणले की लगेच रांधले जातात. उभे आडवे ठेवायचं 'शास्त्र' कधी ऐकलं नाहीये. पण बटाट्यांप्रमाणेच फ्रीजमधे ठेवायचीही गरज नसते.

हे तर ब्रेड वाटत आहेत फोटोवरुन.मस्त रेसिपी
आर्वी चे काप खरंच मस्त लागतात.सगळे मसाले टाकुन फ्राय केले की वरुन थोडा चाट मसाला आनि सॉस.यम्मी.

मस्तच, फोटोपण छान.

हे कासाळू मी बघितलं नाहीये, पण ऐकलंय लहानपणी. ह्याची पाने काहीजण छत्रीऐवजी डोक्यावर धरतात कोकणात पावसापासून बचावासाठी. ह्याच्या पानांची भजी करतात असंपण ऐकलंय. माहेरी, सासरी नाहीये कासाळू त्यामुळे प्रत्यक्ष बघितलं नाही.

बेफिकीर, अरवी हे छोट्या अळूचा कंद.. फोटोवरुन नीट कल्पना येणार नाही पण हा किमान फूटभर लांब असतो.

हो अन्जू तीच पाने.. पण ती खाता येणार नाहीत. चामट असतात. भजी मायाळूच्या पानाची करतात.

माझा भाचा जेव्हा अगदी लहान होता एल के जी पेक्षा सुद्धा लहान. तेव्हा एक हिंदी राइम म्हणायचा
आलू कचालू दोनो भाग रहे थे. त्यातले हे कचालू. आज फोन नाही आहे. उद्या कॉल करून विचारते पूर्ण कविता आणि लिहीन इथे.

अमा, ही ती कविता -

आलू कचालू बेटा कहाँ गये थे?
बैंगन की टोकरी में सो रहे थे
बैंगन ने लात मारी रो रहे थे
मम्मी ने प्यार किया हँस रहे थे
कैसे?
हा हा हा!

अमा
कचालूची "पोयम" माझी दिल्लीकर पुतणी म्हणायची...
बरोबर ... रमड ....काय क्यूट कविता आहे! हीच ती.

माझी दिल्लीकर भाची म्हणायची ही कविता लहानपणी. तीच माझी टीचर! स्मित........काय सांगते रमड ....आय्यम यिम्प्रेसेड!:फिदी:

Proud या असल्या क्यूट हिंदी कवितांची टीचर गं! त्या 'मछली जल की रानी है' वगैरे तिच्याकडूनच शिकले न काय!!

रमड मलाही तीच आण्खी आठवली ... मछली जलकी रानी.
आणि एक कोडं ती घालायची( ती म्हणजे तुझी टीचर :फिदी:)
काकू सांग बरं....हरे हरे मछलीके हरे हरे अन्डे

मी तीन प्रकारे केले
१) लसूण, हळद, मिरपूड आणि मीठ
२) मिरची, कोथिंबीर व आले यांचे वाटण व मीठ
३) लाल तिखट व आगळ यांचे मिश्रण...... कुठून हा उत्साह येतो तुम्हाला? _____/\_____.

ती कविता छाअन आहे,त्यावरची दिनेशदांची प्रतिक्रियाही मस्त आहे.

३) लाल तिखट व आगळ यांचे मिश्रण

आगळ म्हणजे ? कोकम आगळ माहितिय मला फक्त. सरबत करायला वापरतात ते.

नेहमीप्रमाणेच छान पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु......

कोकम आगळ माहितिय मला फक्त. सरबत करायला वापरतात ते.>>>>. कोकम आगळ वेगळं आणि कोकम सरबत वेगळं. जाणकार प्रकाश टाकतीलच.

रायगड, colocasia म्हणतात. निदान इथे बिग बास्केट वगैरे ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर या नावानेच ऑर्डर करते मी नेहेमी

Pages