एक नवीन सैराट धागा

Submitted by कंसराज on 29 June, 2016 - 15:18

सैराट चित्रपटावर बरेच धागे आले. त्या धाग्यांच्या गर्दीत हाही एक धागा. आणखी चित्र काढायचा विचार आहे. ईतर चित्रे ही ह्याच ठिकाणी पोस्ट करीन.

वैद्यबुवांनी काढलेल्या सैराट धाग्यावर हे चित्र पोस्ट केले होते. तेथे बर्‍याच जणांनी सजेस्ट केल्यामूळे हे चित्र येथे पोस्ट करतो आहे. चित्र आवडल्यास जरूर सान्गा

प्रदिप (बाळ्या)

From Vultures

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच मस्त कंसराज..
एक आणखी वॉटरमार्क असु द्या चित्रावर प्लीज..
आजकाल सगळीकडे चोरांचा सुळसुळाट झालाय.. तुमची सिग्नेचर लिलया मिटवून स्वतःच्या नावाने खपवतील Sad

सैराट चर्चा - डिटेलिंग बद्दल मागील धाग्यावरून पुढे चालू. Happy

परश्या घड्याळ, पाकीट बाळ्याकडे फेकतो तेव्हा बाळ्या डहाळा ( हरभरा) खात असतो. मागे जो कोणी उभा आहे तो बहुतेक शेतात नं. १ करत असतो. Wink Biggrin

मस्त !!!!

आधी आमची आर्ची Lol

परश्या घड्याळ, पाकीट बाळ्याकडे फेकतो तेव्हा बाळ्या डहाळा ( हरभरा) खात असतो. मागे जो कोणी उभा आहे तो बहुतेक शेतात नं. १ करत असतो. >>> करत असतो की नाही माहीत नाही पण उभा मात्र त्याच स्टाईलमध्ये आहे Lol

Pages