खूशखबर ! खूशखबर !! खूशखबर !!!
यंदा परत एकदा सादर करीत आहोत नव्या ढंगात नव्या रंगात 'मायबोली टीशर्ट'
यंदा टीशर्टचा रंग आहे काळा, पण त्यावर दोन वेगळ्या प्रकारच्या रंगात मायबोलीचे सुलेखन केलेले असेल.
१. पुरुषांसाठी राउंड नेक आणि निळ्या रंगात सुलेखन
२. स्त्रियांसाठी व्ही-नेक आणि हिरव्या रंगात सुलेखन
आणि लहानग्यांसाठी राऊंडनेक टीशर्ट
लहान मुलांसाठी काळ्या रंगाचे टीशर्ट युनिसेक्स प्रकारात असतील. परंतु मुलांसाठी निळ्या रंगात व मुलींसाठी हिरव्या रंगात छपाई केलेली असेल.
टीशर्ट साईज चार्ट
(हे कोष्टक शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मूल प्रत्यक्षात जसं आहे त्यानुसारच त्याचे माप घेऊन ऑर्डर नोंदवावी.)
लेडीज आणि युनिसेक्स दोन्ही प्रकारच्या टीशर्टसाठी ही मापे आहेत.
टीशर्टच्या उजव्या बाहीवर आपल्या मायबोलीचा लोगो आणि टीशर्टच्या पाठीवर URL Address : www.maayboli.com असेल.
यंदा मायबोलीच्या टीशर्टची संकल्पना आणि सुलेखन केले आहे सिद्धहस्त चित्रकार मायबोलीकर पल्ली हीने.... तिच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला विसरू नका
टीशर्टची किंमत आहे : रूपये २२०/- + रूपये ५०/-(देणगी) = एकूण रूपये २७०/-फक्त आणि लहान मुलांच्या टीशर्टची किंमत आहे रूपये १७०/- + रूपये ५०/-(देणगी) = एकूण रूपये २२०/- फक्त
मायबोली टीशर्ट उपक्रमातून उभी होणारी देणगीची रक्कम आपण ह्यावर्षी 'निसर्ग जागर प्रतिष्ठान' ह्या संस्थेला देणार आहोत. संस्थेबद्दल अधिक माहिती www.nisargjagar.com इथे मिळू शकेल.
मग चला तर, आपली ऑर्डर maayboli.tshirts2016@gmail.com ह्या पत्त्यावर खालील स्वरूपात लवकरात लवकर पाठवा
१. नाव (अनिवार्य)
२. मायबोली id (अनिवार्य)
३. पत्ता आणि भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक (अनिवार्य)
४. टी- शर्ट चा प्रकार - लेडिज्/जेण्ट्स/किड्स (अनिवार्य)
५. टी- शर्ट चा साईझ (अनिवार्य)
६. टी- शर्टची संख्या (अनिवार्य)
७. पैसे कुठे भरणार - पुणे/मुंबई/ऑनलाईन
(ज्यांनी ऑनलाईन हा ऑप्शन दिला आहे त्यांना पैसे ट्रान्स्फर करण्यासाठीचे
बँक डिटेल्स पोचपावतीसोबत मेलमध्ये देण्यात येतील.)
मेलच्या subject मध्ये Maayboli T-shirt order असे लिहावे.
आपण पाठवलेल्या मेलची पोचपावती देण्यात येईल.
आपली ऑर्डर दिनांक ०९ जुलै २०१६ पर्यंत नोंदवावी. त्या नंतर कुठलीही ऑर्डर स्विकारली जाणार नाही.
टीशर्टचे पैसे भरण्यासाठी दिनांक १० जुलै २०१६ रोजी आपण पुणे व मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी मेळावा आयोजित करणार आहोत.
पुणेकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००
मुंबईकर मायबोलीकरांसाठी:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ७.३०
दिनांक १० जुलै २०१६ पर्यंत ज्यांचे पैसे जमा होतील त्यांचीच ऑर्डर नक्की करण्यात येइल ह्याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
ह्यादिवशी आपल्याला प्रत्यक्ष हजर राहून पैसे भरणे शक्य नसल्यास किंवा टिशर्टसंदर्भात इतर काही शंका असल्यास आमच्या संयोजकांशी संपर्क साधावा, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील.
टीशर्ट वाटप होईल दिनांक २४ जुलै २०१६ रोजी पुढील ठिकाणी, ह्या दिवशी आपण वर्षविहार २०१६ ची वर्गणी गोळा करण्यासाठी भेटणार आहोतच.
पुणे:
स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील वटवृक्षाखाली
वेळ: सं. ५.३० ते ८.००
मुंबई:
स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
वेळ: सं. ५.३० ते ७.३०
टीशर्ट वाटपाच्या दिवशी जे मायबोलीकर हजर राहू शकणार नाहीत ते वर्षाविहाराच्या दिवशी टीशर्ट घेऊ शकतील. जे मायबोलीकर टीशर्ट वाटपाच्या दिवशी अथवा वर्षाविहाराच्या दिवशीही आपले टीशर्ट घेऊ शकणार नाहीत त्यांनी संयोजकांशी संपर्क साधून टीशर्ट घेण्याची व्यवस्था करावी.
मुंबई - पुण्याबाहेर तसेच भारताबाहेर राहणारे मायबोलीकर मुंबई - पुण्यातील मायबोलीकर मित्रमंडळी अथवा नातेवाईकांमार्फत टीशर्टचे पैसे भरू शकतात तसेच टीशर्ट घेऊही शकतात. मात्र ऑर्डर नोंदवताना त्यांनी कोणामार्फत पैसे भरणार व टीशर्ट घेणार तसेच त्या मायबोलीकराचे/ नातेवाईकाचे पूर्ण नाव व भ्रमणध्वनी क्रमांक देणे अनिवार्य आहे.
तेव्हा, दरवर्षीप्रमाणे यंदाही मायबोली टीशर्ट उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या.... आपली ऑर्डर त्वरीत नोंदवा.
ऑर्डर नोंदवली आहे. कृपया
ऑर्डर नोंदवली आहे. कृपया पोचपावती द्याल का?
टी शर्ट नोंदणी केली आहे.
टी शर्ट नोंदणी केली आहे. कृपया पोचपावती द्यावी ☺
पोचपावती मिळाली. आता
पोचपावती मिळाली.
आता बालगंधर्वला पैसे भरायला येणार रविवारी
धन्यवाद, पोचपावती मिळाली ☺
धन्यवाद, पोचपावती मिळाली ☺
.
.
आह्हा.. आत्ताच नोंदणी केली
आह्हा.. आत्ताच नोंदणी केली टी शर्ट्स ची .. पैसे ऑनलाईन भरणार!!!
आणी बाय पोस्ट हवेत. प्रत्यक्ष यायला जमणार नाहीये.
कृपया पोचपावती द्यावी.
Hello Team, ordered please
Hello Team,
ordered please confirm.
ऑर्डर नोंदवली आहे, कृपया
ऑर्डर नोंदवली आहे, कृपया पोचपावती देणेचे करावे .
मेल केले आहे. पोहोच द्यावि.
मेल केले आहे. पोहोच द्यावि. धन्यवाद
मेल मधून ऑर्डर नोंदवली आहे,
मेल मधून ऑर्डर नोंदवली आहे, कृपया पोचपावती देणेचे करावे....
निरु....
आत्ता पर्यंत नोंदणी केलेल्या
आत्ता पर्यंत नोंदणी केलेल्या सर्वांना पोहोचपावती दिलेली आहे..
ऑनलाईन ट्रान्स्फर केले आहेत.
ऑनलाईन ट्रान्स्फर केले आहेत. स्क्रिन्शॉट इमेल केला आहे.
धन्यवाद,
कविन
ऑनलाईन ट्रान्स्फर केले आहेत.
ऑनलाईन ट्रान्स्फर केले आहेत. स्क्रिन्शॉट इमेल केला आहे.
धन्यवाद
>>मायबोली लोगो असलेला भाग
>>मायबोली लोगो असलेला भाग आतल्या अस्तरामुळे भयंकर टोचरा झाला होता. त्याचं काही करता येइल का?>>
सहमत
पोस्टेज किती द्यायचे आहे ते
पोस्टेज किती द्यायचे आहे ते कळेल का?
मला एकुण ४ टी शर्ट नोंदवायचे आहेत
ऑनलाईन ट्रान्स्फर केले आहेत.
ऑनलाईन ट्रान्स्फर केले आहेत. स्क्रिन्शॉट इमेल केला आहे. पण पोचपावती काय मिळाली नाय

बघा जरा, पैसे जमा झाले नसतील तर पंचायत व्हायची
धन्यवाद
२४ जुलै २०१६ रोजी ऑफिसचे काम
२४ जुलै २०१६ रोजी ऑफिसचे काम आल्यामुळे मला शिवाजी पार्कला यायला जमणार नाही. मी पनवेलहून येणार होतो. आता काय करता येईल? टी शर्ट कसा घेता येईल? काही पर्याय सुचवता का?
निलापी... आपल्या पोस्टमधे
निलापी...
आपल्या पोस्टमधे 'टी-शर्ट' ताब्यात घेण्याच्या निमित्ताने इतर माय्बोलिकरांना भेटता येणार नाही ही खंत जाणवते आहे... आणि ते खरं देखिल आहे... असो.
आपल्या परिचयातले कुणी मायबोलिकर असतील (तुमच्या जवळ-पास रहाणारे, तुम्हाला सहजपणे भेटू शकणारे वगैरे), तर ते तुमच्या तर्फे टी-शर्ट घेऊन नंतर सवडीने तुम्हाला टी-शर्ट देतील हा एक पर्याय आहे...

विवेक तुम्ही म्हणताय ते खरं
विवेक तुम्ही म्हणताय ते खरं आहे. भेट होता होता राहिली. ओळखीचे मायबोलीकर कोणीच नाही. बघू कसं जमतंय..
अजून ऑर्डर दिली तर चालेल का?
अजून ऑर्डर दिली तर चालेल का?
२४ जुलैला पुण्यातून माझा
२४ जुलैला पुण्यातून माझा टिशर्ट घेऊन ठेवेल का कुणी? ज्यांच्याकडून २६-२८ दरम्यान मी पिकप करू शकेन टिशर्ट असे?
माझे वविचे बहुतेक तरी नाही होतंय. विकांतापर्यंत पुण्यात राहीनच असे काही नाही.
@ निलापी तुमचे टे शर्ट्स
@ निलापी
तुमचे टे शर्ट्स कुरियर ने मागवा किंवा मी बोरिवली ला राहतो , माझ्याकडे घेउन ठेवतो , जमणार असेल तर
@ नी ... काय हे ? हमे तुमसे ये उम्मिद नही थी
भिडे, मी २००९ नंतर दर वर्षी
भिडे, मी २००९ नंतर दर वर्षी हेच करत आलीये. यायचं नक्की असतं तर तुझा डायलॉग बरोबर झाला असता..
मी माझा डायलाग बदलतो नी ...
मी माझा डायलाग बदलतो
नी ... काय हे ? २००९ से हमे तुमसे ये उम्मिद नही थी
(No subject)
निलापी, नवी मुंबै मधुन काहि
निलापी, नवी मुंबै मधुन काहि माबोकर येनार आहेत वविला. त्यांच्याकडुन घेवु शकता का?
मला फोन केला तरी चालेल.
नमस्कार मंडळी, टी-शर्टची
नमस्कार मंडळी,
टी-शर्टची सगळी ऑर्डर प्रोसेस झालेली आहे त्यामुळे यंदा अजून नवीन टी-शर्ट बनवणे शक्य नाही.
क्षमस्व.
नीधप, तुमचे टी-शर्ट पुणे संयोजकांकडेच असतील त्यांना संपर्क करा.
हो केलाय संपर्क. इथे लिहिले
हो केलाय संपर्क. इथे लिहिले म्हणजे कलेक्ट करायला येणारे असतील त्यांना विचारायला.
निलापी, मी जाणार आहे टी शर्ट
निलापी, मी जाणार आहे टी शर्ट घ्यायला. माझे ऑफीस वाशी ला आहे. तुमचे टी शर्ट घेवून मी वाशी स्टेशन वर देऊ शकते.
विनय भिडे, मुग्धानंद, सामी
विनय भिडे, मुग्धानंद, सामी धन्यवाद
सामी तुम्ही टी शर्ट घेवून ठेवा मी वाशी स्टेशनला तुमच्या कडुन घ्यायला येइन.
धन्यवाद
Pages