कांचीपुरम ईडली

Submitted by दिनेश. on 20 June, 2016 - 14:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
आरती. चा बीबी तर आहेच, पण फोडणी प्रकरण मी कुठेतरी वाचले होते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

शिवसागर मध्ये बरेच वर्षे खाल्ली आहे. त्यांची स्पेशल केशरी चटणी पण सुंदर असते.

आम्ही रेग्युलर इडली पिठात खरपुसलेली हळद, कढीपत्ता, बाळक्का ( कानडी सांडगी मिरची), अख्खी मिरी आणि काजु घालून करतो. मस्त होते.

दिनेश, चायनीज मोस्टली नॉन glutinous rice flour वापरतात डंपलिंग किंवा इतर सॉल्टी गूडीज करता. हा लाँग ग्रेन राईस असतो. ( अर्थातच आपल्या बासमती इतके लाँग ग्रेन्स नसतात चायनीज तांदूळाचे)

गोड वरायटी करता मात्र ते glutinous rice flour वापरतात. हे तांदूळ जरा बुटके असतात.

मस्त दिसत आहेत इडल्या एकदम. परवाच खाल्ल्या. पण कडिपत्ता आणि अख्खी हरभर्‍याची डाळ पण होती त्यात.
आणखी एक पदार्थ खाल्ला इडलीचा तो म्हणजे इडली मांचुरिअन मैत्रिणीकडे. चक्क चांगला लागत होता. ईडल्या डीप फ्राय केलेल्या आणि मांचुरिअन ग्रेव्ही मध्ये लोळविलेल्या.

आभार...

वर्षू.. इथे छोटी छोटी चायनीज दुकाने आहेत. मोठ्या सुपरमार्केट्स मधे नसते एवढी व्हरायटी असते त्यांच्याकडे.
ताज्या भाज्या, त्याही इथेच पिकवलेल्या मिळतात त्यांच्याकडे. बाकि पण बराच माल असतो.

तांदळाचे पण काही प्रकार दिसतात. नूडल्स चे तर अनेकानेक प्रकार असतात.

सुलु, त्या मिरच्यांना बाळक्का म्हणतात ते आताच कळले. कर्ड चिली म्हणून मुंबईत मिळतात. पण मला जरा तिखट वाटतात त्या !

वॉव.. खरंच जगाच्या पाठीवर कुठेही जा.. चायनीज लोकांची सुपर्मार्केट्स सापडतातच ,अगदी लहानग्या खेड्यापाड्यात सुद्धा.. खास चायना किंवा तायवान हून इम्पोर्ट केलेले मसाले, नूडल्स्,राईस ,सॉसेस अगदी वाटेल ते तिथे विकत मिळते..

मागे तुला हिरव्या मुगाचे नूडल्स आणले होते ते ही असतील त्यांच्याकडे

lǜdòu Miàntiáo लियुतौ मिएनथियाओ या नावाने विचारून पाहा..नक्की मिळतील Happy

आहेत आहेत, ते आहेत. नावे कळत नाहीत पण मी घेतो ते.
त्यांचे कौतूक म्हणजे, भाज्या अगदी ताज्या असतात, ( त्यांची स्वतःची शेती असणार ) आणि अंगोलाच्या मानाने खुप स्वस्तही !

Pages